Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : जागतिक अर्थशास्त्राचा पाया रचणारे स्कॉटिश अर्थतज्ज्ञ ॲडम स्मिथ यांचा स्मृतिदिन; जाणून घ्या १७ जुलैचा इतिहास

Dinvishesh : आज स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ यांचा स्मृतिदिन आहे. त्यांना अर्थशास्त्राचे जनक म्हणूनही ओळखले जाते. मुक्त बाजारव्यवस्था आणि श्रमविभाजनवरील त्यांचे विचार आजही जागतिक अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी महत्त्वाचे मानले जातात.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 17, 2026 | 09:14 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

Dinvishesh : आज, १७ जुलै, आधुनिक अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे स्कॉटिश अर्थतज्ज्ञ ॲडम स्मिथ यांचा स्मृतिदिन आहे. मुक्त बाजारव्यवस्था, स्पर्धा, श्रमविभाजन या संकल्पाना त्यांनी जगासमोर मांडल्या. The Wealth of Nations हा त्यांचा ग्रंथ अर्थशास्त्रातील मौलाचा दगड मानला जातो. त्यांच्या विचारांचा जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव आहे. आजही अर्थशास्त्राच्या अभ्यासत्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे  मानले जातात.

17 जुलै रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

1802 : मोडी लिपीत पहिली छपाई.
1819 : ॲडम्स-ओनिस करारानुसार, अमेरिकेने फ्लोरिडा राज्य स्पेनकडून $5 दशलक्षला विकत घेतले.
1841 : सुप्रसिद्ध विनोदी साप्ताहिक ‘पंच’ चा पहिला अंक प्रकाशित झाला.
1917 : किंग जॉर्ज (V) यांनी फतवा जारी केला की त्यांच्या वंशातील सर्व पुरुष सदस्य विंडसर हे आडनाव घेतील.
1947 : मुंबईहून रेवसला जाणारी रामदास ही नौका उलटून सुमारे 700 जणांना जीव गमवावा लागला.
1955 : वॉल्ट डिस्नेने कॅलिफोर्नियामध्ये डिस्नेलँड उघडले.
1975 : अमेरिकेची अपोलो आणि रशियाची सोयुझ ही दोन अंतराळयानांद्वारे जोडली गेली.
1976 : मॉन्ट्रियल, कॅनडात 21व्या ऑलिंपिक खेळांना सुरुवात झाली.
1993 : ज्येष्ठ विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना तेलुगू भाषेतील तेलुगु थल्ली पुरस्कार.
1994 : धूमकेतू शुमाकर लेव्ही-9 चा पहिला तुकडा गुरू ग्रहाशी टक्कर झाला.
1994 : विश्वचषक अंतिम फेरीत ब्राझीलने इटलीचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव केला.
1996 : मद्रास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहराचे अधिकृतपणे चेन्नई असे नामकरण करण्यात आले
2000 : अभिनेत्री नृत्यांगना वैजयंतीमाला बाली यांना भरतनाट्यम शिखरमणी पुरस्कार जाहीर.
2004 : तामिळनाडूच्या कुंभकोणम गावात एका शाळेला आग लागून 90 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
2006 : फ्लोरिडामधील केप कॅनवेरल स्पेस सेंटरमध्ये 13 दिवसांचा अंतराळ प्रवास पूर्ण केल्यानंतर डिस्कव्हरी अंतराळयान पृथ्वीवर सुरक्षितपणे उतरले.

Dinvishesh : बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री कतरिना कैफचा ४३ वा वाढदिवस; जाणून घ्या १६ जुलैचा इतिहास

17 जुलै रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

1889 : ‘अर्लस्टॅनले गार्डनर’ – अमेरिकन लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 11 मार्च 1970)
1917 : ‘बिजोन भट्टाचार्य’ – भारतीय अभिनेते, गायक आणि पटकथालेखक यांचा जन्म. (मृत्यू: 19 जानेवारी 1978)
1918 : ‘कार्लोसमनुएल अराना ओसोरिया’ – ग्वाटेमालाचा राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
1919 : ‘स्नेहल भाटकर’ – संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 29 मे 2007)
1923 : ‘जॉन कूपर’ – कूपर कार कंपनी चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 24 डिसेंबर 2000)
1930 : ‘बाबूराव बागूल’ – दलित साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू: 26 मार्च 2008)
1954 : ‘अँजेला मेर्केल’ – जर्मनीच्या चॅन्सेलर यांचा जन्म.
1957 : ‘ॲडमिरल सुनील लांबा’ – निवृत्त भारतीय नौदल अधिकारी, भारतीय नौदलाचे 23 वे नौदल प्रमुख यांचा जन्म.

17 जुलै रोजी मृत्यू दिनविशेष

1790 : ‘अ‍ॅडम स्मिथ’ – स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता यांचे निधन. (जन्म: 5 जून 1723)
1992 : ‘शांता हुबळीकर’ – अभिनेत्री यांचे निधन. (जन्म : 14 एप्रिल 1914)
1992 : ‘कानन देवी’ – बंगाली हिंदी चित्रपटातील अभिनेत्री आणि गायिका यांचे निधन. (जन्म: 22 एप्रिल 1916)
2005 : ‘सर एडवर्ड हीथ’ – युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान यांचे निधन.
2012 : ‘मृणाल गोरे’ – समाजवादी नेत्या आणि 6 व्या लोकसभेच्या सदस्य यांचे निधन. (जन्म: 24 जून 1928)
2012 : ‘मार्शा सिंह’ – भारतीय-इंग्रजी राजकारणी यांचे निधन. (जन्म: 11 ऑक्टोबर 1954)
2020 : ‘सी.एस. शेषाद्री’ – पद्म भूषण, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार, भारतीय गणितज्ञ यांचे निधन. (जन्म: 29 फेब्रुवारी 1932)

Dinvishesh : मराठी रंगभूमीचे वैभव ‘बालगंधर्व’ यांचा स्मृतिदिन; जाणून घ्या १५ जुलैचा इतिहास

Web Title: Dinvishesh 17 july adam smith death anniversary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 09:14 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Marathwada Mukti Din : आज मराठवाडा मुक्ती दिन; जाणून घ्या १७ सप्टेंबरचा इतिहास..
1

Marathwada Mukti Din : आज मराठवाडा मुक्ती दिन; जाणून घ्या १७ सप्टेंबरचा इतिहास..

World Ozone Day: आज आंतरराष्ट्रीय ओझोन संरक्षण दिन; जाणून घ्या १६ सप्टेंबरचा इतिहास..
2

World Ozone Day: आज आंतरराष्ट्रीय ओझोन संरक्षण दिन; जाणून घ्या १६ सप्टेंबरचा इतिहास..

15 September Dinvishesh: आज आंतरराष्ट्री्य लोकशाही दिवस; जाणून घ्या १५ सप्टेंबरचा इतिहास..
3

15 September Dinvishesh: आज आंतरराष्ट्री्य लोकशाही दिवस; जाणून घ्या १५ सप्टेंबरचा इतिहास..

Hindi Diwas : आज हिंदी दिवस; जाणून घ्या १४ सप्टेंबरचा इतिहास..
4

Hindi Diwas : आज हिंदी दिवस; जाणून घ्या १४ सप्टेंबरचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.