Dinvishesh : बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री कतरिना कैफचा ४३ वा वाढदिवस; जाणून घ्या १६ जुलैचा इतिहास
Dinvishesh : Katrina Kaif Birthday : आज १६ जुलै, बॉलीवडूची लोकप्रिय अभिनेत्री कतरिना कैफ आपला ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. मॉडेलिंगपासून अभिनयापर्यंतचा तिचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. नमस्ते लंडन, जिंदगी ना मिलेगी दोबारा, वेलकम, एक था टायगर आणि टायगर जिंदा है यांसारखे अनेक सुपहिट चित्रपटांत तिने भूमिका साकारल्या आहेत. कतरिनाने अभिनयासोबतच यशस्वी उद्योजिका म्हणूनही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसह अनेक सेलिब्रिंटकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
16 जुलै रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
16 जुलै रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)






