Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : जेष्ठ हिंदी साहित्यिक विष्णू प्रभाकर यांची जयंती; जाणून घ्या २१ जूनचा इतिहास

Dinvishesh : हिंदी साहित्यातील जेष्ठ साहित्यिक विष्णू प्रभाकर यांची आज जयंती. कथा, नाटक, कादंबरी आणि चरित्रलेखन अशा विविध साहित्यप्रकारात त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांच्या लेखणीतून आजही वाचकांना प्रेरणा मिळते.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 21, 2026 | 11:20 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

Dinvishesh : आज, पद्मभूषण पुरस्कृत जेष्ठ साहित्यिक विष्णू प्रभाकर यांचा जन्मदिवस आहे. त्यांनी आपल्या लेखणीतून समाजप्रबोधन, मानवता, सामाजिक न्याय आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला. त्यांनी अनेक कादंबरी, कथा, नाटक आणि चरित्रलेखन असे विविध साहित्यप्रकारात विपुल लेखन  केले आहे. शरदचंद्र चट्टोपाध्याय यांच्या जीवनावर आधारित आवरा मसीहा हे हिंदीतील त्यांचे चरित्र आजही लोकांच्या पसंतीस पडते. त्यांच्या साहित्यातून वाचकांना प्रेरणा मिळते. विष्णू प्रभाकरांवर महात्मा गांधी यांच्या विचारांचा मोठा प्रभाव होता.

21 जून रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

1788 : न्यू हॅम्पशायर हे अमेरिकेचे 9वे राज्य बनले.
1898 : अमेरिकेने स्पेनकडून ग्वामचा भूभाग घेतला.
1948 : चक्रवर्ती राजगोपालाचारी भारताचे पहिले गव्हर्नर जनरल बनले.
1949 : राजस्थान उच्च न्यायालयाची स्थापना.
1957 : एलेन फेअरक्लॉ यांनी कॅनडाच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
1961 : अमेरिकन शास्त्रज्ञांनी खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणारे यंत्र विकसित केले.
1975 : वेस्ट इंडीजने पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला.
1989 : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने देशाचा ध्वज जाळण्याची कृती आणि वाचा स्वातंत्र्याची अभिव्यक्ती असल्यामुळे वैध ठरवली.
1991 : पी. व्ही. नरसिंह राव भारताचे 9वे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतले.
1991 : मनमोहन सिंग भारताचे अर्थमंत्री झाले.
1992 : मध्य प्रदेश सरकारने रघुनाथ माशेलकर यांना डॉ. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केला.
1995 : पर्यावरण क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल पर्यावरणतज्ज्ञ रश्मी मयूर यांना अमेरिकेतील द युनिटी इन योग इंटरनॅशनलतर्फे विशेष सन्मान देण्यात आला.
1998 : विश्वनाथन आनंदने फ्रँकफर्ट बुद्धिबळ महोत्सवात संगणक फ्रिट्झ-5 चा पराभव केला.
1999 : मार्क वॉ विश्वचषकात 1000 धावा पूर्ण करणारा चौथा खेळाडू ठरला.
2006 : प्लूटोच्या नवीन शोधलेल्या चंद्रांना निक्स आणि हायड्रा असे नाव देण्यात आले.
2012- भारतीय स्पर्धा आयोगाने 11 सिमेंट कंपन्यांना ट्रेड युनियन स्थापन करून किंमत निश्चित केल्याबद्दल दोषी ठरवून 6000 कोटी रुपयांचा दंड ठोठावला.
2015 : जागतिक योग दिनाला सुरुवात झाली.

Dinvishesh : शौर्याचे प्रतीक शिखांचे सहावे धर्मगुरु गुरु हरगोविंद साहब जी यांची जयंती; जाणून घ्या १९ जूनचा इतिहास

21 जून रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

1781 : ‘सिमिओन-डेनिसपॉइसॉन’ – फ्रेंच गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
1912 : ‘विष्णू प्रभाकर’ – भारतीय लेखक व नाटककार यांचा जन्म.(मृत्यू: 11 एप्रिल 2009)
1923 : ‘सदानंद रेगे’ – मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक यांचा जन्म.
1941 : ‘अलॉयसियस पॉल डिसोझा’ – भारतीय बिशप यांचा जन्म.
1952 : ‘जेरमी कोनी’ – न्यूझीलंडचा क्रिकेटपटू यांचा जन्म.
1953 : ‘बेनझीर भुट्टो’ – पाकिस्तानच्या पंतप्रधान यांचा जन्म.
1958 : ‘रीमा लागू’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 18 मे 2017)
1967 : ‘पियरे ओमिदार’ – ईबे चे स्थापक यांचा जन्म.
1983 : ‘अभिनंदन वर्धमान’ – ग्रुप कॅप्टन मिग-21 बायसन विमानाचे भारतीय हवाई दलाचे लढाऊ वैमानिक यांचा जन्म.

21 जून रोजी मृत्यू दिनविशेष

1874 : ‘अँडर्सयोनास अँग्स्ट्रॉम’ – स्वीडीश भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन.
1893 : ‘लिलँड स्टॅनफोर्ड’ – अमेरिकन उद्योगपती तसेच स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे संस्थापक यांचे निधन.
1928 : ‘द्वारकानाथ माधव पितळे’ उर्फ ‘नाथमाधव’ – सामाजिक व ऐतिहासिक कादंबरीकार यांचे निधन. (जन्म: 3 एप्रिल 1882)
1940 : ‘डॉ. केशव बळीराम हेडगेवार’ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 1 एप्रिल 1889)
1957 : ‘योहानेस श्टार्क’ – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन.
1970 : ‘सुकार्नो’ – इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 6 जून 1901)
1984 : ‘अरुण सरनाईक’ – मराठी चित्रपट नाट्य अभिनेते यांचे निधन. (जन्म: 4 ऑक्टोबर 1935)
2003 : ‘लिऑन युरिस’ – अमेरिकन कादंबरीकार यांचे निधन. (जन्म: 3 ऑगस्ट 1924)
2012 : ‘भालचंद्र दत्तात्रय खेर’ – लेखक पत्रकार यांचे निधन. (जन्म: 12 जून 1917)
2012 : ‘आबिद हुसैन’ – अमेरिकेतील भारताचे राजदूत यांचे निधन.
2012 : ‘सुनील जना’ – भारतीय छायाचित्रकार आणि पत्रकार यांचे निधन. (जन्म: 17 एप्रिल 1918)
2020 : ‘जीत सिंह नेगी’ – आधुनिक गढवाली लोकसंगीताचे जनक यांचे निधन.

Dinvishesh : रणरागिणी राणी लक्ष्मीबाईंना इंग्रजांशी लढता लढता वीरगती; जाणून घ्या १८ जूनचा इतिहास

Web Title: Dinvishesh 21 june birth anniversary of hindi litterateur vishnu prabhakar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 11:19 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

International Translation Day 2026: आज आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन; जाणून घ्या ३० सप्टेंबरचा इतिहास
1

International Translation Day 2026: आज आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन; जाणून घ्या ३० सप्टेंबरचा इतिहास

Dinvishesh 29 September: आज डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची जयंती; जाणून घ्या २९ सप्टेंबरचा इतिहास..
2

Dinvishesh 29 September: आज डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची जयंती; जाणून घ्या २९ सप्टेंबरचा इतिहास..

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..
3

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…
4

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.