Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jayaprakash Narayan punyatithi: आज जयप्रकाश नारायण यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या ८ ऑक्टोबरचा इतिहास..

Jayaprakash Narayan punyatithi: महान भारतीय स्वातंत्र्यसेनानी, समाजवादी नेते आणि विचारवंत जयप्रकाश नारायण यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांच्या या देशसेवेचा आणि जनमानसातील योगदानाचा सन्मान करत त्यांना मरणोत्तर भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान 'भारतरत्न' (१९९९) प्रदान करण्यात आला.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 08, 2026 | 09:32 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

Jayaprakash Narayan punyatithi: महान भारतीय स्वातंत्र्यसेनानी, समाजवादी नेते आणि विचारवंत जयप्रकाश नारायण यांची आज पुण्यतिथी आहे, त्यांना आदराने ‘लोकनायक’ म्हणून ओळखतात. १९४२ मधील ‘भारत छोडो’ आंदोलनादरम्यान त्यांनी भूमिगत राहून चळवळीचे नेतृत्व केले आणि ते देशाचे एक प्रमुख राष्ट्रीय नेते म्हणून पुढे आले. १९७० च्या दशकात त्यांनी इंदिरा गांधी यांच्या सरकारच्या विरोधात पुकारलेल्या ‘संपूर्ण क्रांती’ (Total Revolution) आंदोलनाचे यशस्वी नेतृत्व केले होते. आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे भारतीय राजकारणात मोठे परिवर्तन घडले होते. त्यांच्या या देशसेवेचा आणि जनमानसातील योगदानाचा सन्मान करत त्यांना मरणोत्तर भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान ‘भारतरत्न’ (१९९९) प्रदान करण्यात आला.

८ ऑक्टोबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1932 : इंडियन एअर फोर्स अ‍ॅक्ट द्वारे भारतीय वायूदलाची स्थापना झाली.
  • 1939 : दुसरे महायुद्ध – जर्मनीने पोलंडचा पश्चिम भाग ताब्यात घेतला.
  • 1959 : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुणे विद्यापीठाने सन्माननीय डी-लिट पदवी घरी येऊन दिली.
  • 1962 : अल्जीरीयाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
  • 1962 : नाट्य निकेतन निर्मित, आचार्य अत्रे लिखित व प्रभाकर पणशीकर दिग्दर्शित तो मी नव्हेच या नाटकाचा पहिला प्रयोग दिल्ली येथील आयफॅक्स थिएटर येथे झाला.
  • 1972 : वन्यजीव सप्ताह
  • 1978 : ऑस्ट्रेलियाच्या केन वॉर्बीने पाण्यावर 317.60 ताशी मैल वेगाचा विक्रम केला.
  • 1982 : पोलंडने सॉलिडॅरिटी व इतर सर्व कामगार संघटनांवर बंदी घातली.
  • 2001 : सप्टेंबर 11 च्या अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाची (Department of Homeland Security) स्थापना केली.
  • 2005 : काश्मीर मध्ये झालेल्या 7.6 रिश्टर भूकंपा मुळे सुमारे 86,000 – 87,500 लोक मृत्युमुखी पडले, 69,000- 72,500 जण जखमी झाले आणि 2.8 दशलक्ष लोक बेघर झाले.
  • 2014 : थॉमस एरिक डंकन, इबोलाचे निदान झालेल्या युनायटेड स्टेट्समधील पहिल्या व्यक्तीचे निधन झाले.
  • 2023 : आदल्या दिवशी हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायल-हमास-2023 युद्ध घोषित केले गेले.
एक हात नाही, तरीही NIT च्या ‘या’ विद्यार्थ्याने जिद्दीच्या बळावर मिळवले यश; आज Amazon मध्ये कमवतोय बक्कळ पैसा!

८ ऑक्टोबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1850 : ‘हेन्‍री लुईस ली चॅटॅलिअर’ – फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 17 सप्टेंबर 1936)
  • 1889 : ‘कॉलेट ई. वूल्मन’ – डेल्टा एअर लाईन्स चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 11 सप्टेंबर 1966)
  • 1891 : ‘शंकरराव वासुदेव किर्लोस्कर’ – उद्योजक, साहित्यिक व चित्रकार यांचा जन्म. (मृत्यू : 1 जानेवारी 1975)
  • 1922 : ‘गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन’ – संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जैवभौतिक शास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 7 एप्रिल 2001 – चेन्नई, तामिळनाडू)
  • 1924 : ‘थिरूनलूर करुणाकरन’ – भारतीय कवि आणि स्कॉलर यांचा जन्म. (मृत्यू : 5 जुलै 2006)
  • 1926 : ‘कुलभूषण पंडित तथा राजकुमार’ – जबरदस्त आवाजाने संवादफेक करून प्रेक्षकांना खूष करणारा हिन्दी चित्रपट अभिनेता यांचा जन्म. (मृत्यू : 3 जुलै 1996)
  • 1928 : ‘नील हार्वे’ – ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1930 : ‘अलेसदैर मिल्ने’ – भारतीय इंग्रजी दिग्दर्शक आणि निर्माता यांचा जन्म. (मृत्यू : 8 जानेवारी 2013)
  • 1935 : ‘मिल्खा सिंग’ – द फ्लाइंग सिख यांचा जन्म.
  • 1960 : ‘रीड हेस्टिंग्स’ – नेटफ्लिक्स चे सहसंस्थापक यांचा जन्म.
  • 1993 : ‘डॉ. काजल तांबे’ – पशुवैद्यक यांचा जन्म.
  • 1997 : ‘बेला थोर्न’ – अमेरिकन अभिनेत्री यांचा जन्म
Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..

८ ऑक्टोबर रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1317 : ‘फुशिमी’ – जपानचे सम्राट यांचे निधन. (जन्म : 10 मे 1265)
  • 1888 : ‘महादेव मोरेश्वर कुंटे’ – कवी व संस्कृतचे प्राध्यापक यांचे निधन. (जन्म : 1 ऑगस्ट 1835 – माहुली, सांगली, महाराष्ट्र)
  • 1936 : ‘धनपतराय श्रीवास्तव ऊर्फ प्रेमचंद’ – हिन्दी साहित्यिक यांचे निधन. (जन्म : 31 जुलै 1880)
  • 1967 : ‘क्लेमंट अ‍ॅटली’ – इंग्लंडचे पंतप्रधान यांचे निधन. (जन्म : 3 जानेवारी 1883)
  • 1979 : ‘जयप्रकाश नारायण’ – स्वातंत्र्यसैनिक व सर्वोदयी नेतेलोकनायक यांचे निधन. (जन्म : 11 ऑक्टोबर 1902)
  • 1996 : ‘गोदावरी परुळेकर’ – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका यांचे निधन. (जन्म : 14 ऑगस्ट 1907)
  • 1998 : ‘इंदिराबाई हळबे’ – देवरुख येथील मातृमंदिर संस्थेच्या संस्थापिका, कोकणच्या मदर तेरेसा यांचे निधन.
  • 2012 : ‘नवल किशोर शर्मा’ – केन्द्रीय मंत्री व गुजरातचे राज्यपाल यांचे निधन. (जन्म : 5 जुलै 1925)
  • 2012 : ‘वर्षा भोसले’ – पत्रकार व पार्श्वगायिका यांचे निधन.

Web Title: Dinvishesh 8 october 2026 historical events jayaprakash narayan sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 09:32 AM

Topics:  

  • dinvishesh
  • History

संबंधित बातम्या

Dinvishesh 6 October: आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या ६ ऑक्टोबरचा इतिहास
1

Dinvishesh 6 October: आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या ६ ऑक्टोबरचा इतिहास

World Teachers Day 2026: आज जागतिक शिक्षक दिन: जाणून घ्या ५ ऑक्टोबरचा इतिहास..
2

World Teachers Day 2026: आज जागतिक शिक्षक दिन: जाणून घ्या ५ ऑक्टोबरचा इतिहास..

Keshavrao Bhosale Jayanti: आज संगीतसूर्य केशवराव भोसले यांची जयंती; जाणून घ्या ४ ऑक्टोबरचा इतिहास..
3

Keshavrao Bhosale Jayanti: आज संगीतसूर्य केशवराव भोसले यांची जयंती; जाणून घ्या ४ ऑक्टोबरचा इतिहास..

Swami Ramanand Teerth Jayanti: आज स्वामी रामानंद तीर्थ यांची जयंती; जाणून घ्या ३ ऑक्टोबरचा इतिहास..
4

Swami Ramanand Teerth Jayanti: आज स्वामी रामानंद तीर्थ यांची जयंती; जाणून घ्या ३ ऑक्टोबरचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.