Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : भारतीय स्वातंत्र सेनानी पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांची पुण्यतिथी; जाणून घ्या ११ जूनचा इतिहास

Dinvishesh : साने गुरुजी एक प्रसिद्ध समाजसुधारक, स्वातंत्रसैनिक, शिक्षक आण लेखक होते. त्यांनी समाजात समानता, प्रेम आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांची सर्वात प्रसिद्ध कादंबीर श्यामची आई यातून आईचे प्रेम, संस्कार आणि त्यागाचे चित्रण केले आहे. त्यांचे विचार आजही प्रेरणादायी ठरतात.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 11, 2026 | 09:26 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

Dinvishesh : आज मराठी साहित्यातील आणि समाजकारणातील एक थोर विचारवंत पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांची पुण्यतिथी आहे. त्यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीच्या पालगड येथे झाला होता. श्यामची आई ही त्यांचे मराठी साहित्यातील कादंबरी अजरामर कलाकृती जी नाशिकच्या तुरुंगता असताना त्यांनी लिहीली होती. तसेच त्यांमनी श्माम, भारतीय संस्कृती, गोड गोष्टी आणि सुंदर पत्रे ही पुस्तके देखील लिहिली आहेत. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे ही त्यांची लोकप्रिय प्रार्थना आहे. याशिवाय त्यांनी १९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीतही आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

11 जून रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1665 : मिर्झाराज जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला.
  • 1776 : अमेरिका देशाला स्वातंत्र्य घोषित करण्यासाठी घोषणापत्र तयार करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली.
  • 1866 : अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना.
  • 1895 : पॅरिस-बॉर्डोक्स-पॅरिस ही इतिहासातील पहिली ऑटोमोबाईल रेस पहिली मोटर रेस झाली.
  • 1901 : न्यूझीलंडने कूक बेटांचा समावेश केला.
  • 1921 : ब्राझील देशांतील महिलांना मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झाला.
  • 1937 : जोसेफ स्टॅलिनने स्वतःच्या 8 लष्करी अधिकाऱ्यांची हत्या केली.
  • 1970 : ॲनामे हेस, एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन या यूएस लष्करातील पहिल्या महिला जनरल बनल्या.
  • 1972 : दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे एल्थम वेल हॉल येथे झालेल्या रेल्वे अपघातात 6 ठार आणि 126 जखमी.
  • 1987 : 160 वर्षाच्या कालखंडात ब्रिटीश पंतप्रधान पदावर सलग तिसऱ्यांदा विराजमान होणाऱ्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर या पहिल्या ब्रिटीश नागरिक ठरल्या.
  • 1997 : रशियन बनावटीचे सुखोई-30K विमान भारतीय हवाई दलात सामील झाले.
  • 1998 : कॉम्पॅक कॉम्प्युटर कंपनीने डिजिटल इक्विपमेंट कॉर्पोरेशन 9 अब्ज अमेरिकी डॉलर मध्ये विकत घेण्यासाठी इतिहासातील सर्वात मोठा करार केला.
  • 2007 : बांगलादेशातील चितगावमध्ये भूस्खलनामुळे 130 लोक ठार झाले.
  • 2024 : पहिला आंतरराष्ट्रीय खेळ दिवस साजरा.
Dinvishesh : भारतीय बॅडमिंटनचे माजी दिग्गज खेळाडू प्रकाश पादुकोण यांचा जन्मदिन; जाणून घ्या १० जूनचा इतिहास

11 जून रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

1815 : ‘जुलिया मार्गारेट कॅमेरॉन’ – भारतीय-श्रीलंकन छायाचित्रकार यांचा जन्म. (मृत्यू: 26 जानेवारी 1879)
1894 : ‘काइचिरो टोयोडा’ – टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 27 मार्च 1952)
1897 : ‘रामप्रसाद बिस्मिल’ – क्रांतिकारक यांचा जन्म. (मृत्यू: 19 डिसेंबर 1927)
1942 : ‘पॉल रत्नसामी’ – हे भारतीय उत्प्रेरक शास्त्रज्ञ, INSA श्रीनिवास रामानुजन संशोधन प्राध्यापक आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे माजी संचालक यांचा जन्म.
1948 : ‘लालूप्रसाद यादव’ – बिहारचे (वर्ष 1990)मुख्यमंत्री यांचा जन्म.
1982 : ‘मार्को आर्मेंट’ – टंबलर चे सहसंस्थापक यांचा जन्म.
1990 : ‘सविता पुनिया’ – अर्जुन पुरस्कार सन्मानित भारतीय हॉकी पटू यांचा जन्म.

11 जून रोजी मृत्यू दिनविशेष

323: 323ई.पुर्व : ‘अलेक्झांडर द ग्रेट’ – मॅसेडोनियाचा राजा यांचे निधन. (जन्म: 20 जुलै ख्रिस्त पूर्व 356)
1727: ‘जॉर्ज (पहिला)’ – इंग्लंडचा राजा यांचे निधन. (जन्म: 28 मे 1660)
1924: ‘वासुदेव वामन’ तथा ‘वासुदेवशास्त्री खरे’ – इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी यांचे निधन. (जन्म: 5 ऑगस्ट 1858)
1950: ‘पांडुरंग सदाशिव साने’ ऊर्फ ‘सानेगुरुजी’ – बालसाहित्यिक यांचे निधन. (जन्म: 24 डिसेंबर 1899)
1983: ‘घनश्यामदास बिर्ला’ – भारतीय उद्योगपती यांचे निधन. (जन्म: 10 एप्रिल 1894)
1903: ‘अलेक्झांडर (पहिला)’ – सर्बियाचा यांचे निधन. (जन्म: 14 ऑगस्ट 1876)
1903: ‘ड्रगा माशिन’ – सर्बियाचा अलेक्झांडर (पहिला) यांची सर्बियन पत्नी यांचे निधन. (जन्म: 11 सप्टेंबर 1864)
1997: ‘मिहिर सेन’ – इंग्लिश खाडी पोहुन जाणारे पहिले भारतीय यांचे निधन. (जन्म: 16 नोव्हेंबर 1930)

Dinvishesh : हरित क्रांतीचे प्रणेते लाल बहादूर शास्त्री यांनी देशाची सूत्रे हाती घेतली; जाणून घ्या ०९ जूनचा इतिहास

Web Title: Dinvishesh sane guruji death anniversary 11 june history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 09:26 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

International Translation Day 2026: आज आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन; जाणून घ्या ३० सप्टेंबरचा इतिहास
1

International Translation Day 2026: आज आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन; जाणून घ्या ३० सप्टेंबरचा इतिहास

Dinvishesh 29 September: आज डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची जयंती; जाणून घ्या २९ सप्टेंबरचा इतिहास..
2

Dinvishesh 29 September: आज डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची जयंती; जाणून घ्या २९ सप्टेंबरचा इतिहास..

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..
3

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…
4

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.