Former cm Vilasrao Deshmukh Jayanti 26th May history Marathi dinvishesh
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची जयंती आहे. २६ मे १९४५ रोजी लातूर जिल्ह्यातील बाभळगाव येथे देशमुख कुटुंबात त्यांचा जन्म झाला. विलासराव यांची राजकीय कारकीर्द त्यांच्या गावात सुरू झाली. वकिलीची प्रॅक्टिस करत असतानाच १९७४ मध्ये ते बाभळगाव ग्रामपंचायतीचे सदस्य झाले. ते १९७४ ते १९७९ पर्यंत गावाचे सरपंच होते. १९७४ मध्ये राजकारणात प्रवेश केलेल्या विलासरावांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. गावाचे सरपंच ते महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
26 मे रोजी जन्म दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
26 मे रोजी मृत्यू दिनविशेष