Birthday of former President Shankar Dayal Sharma 19 august history Marathi dinvishesh
शंकर दयाळ शर्मा हे प्रतिष्ठित भारतीय राजकारणी होते. त्यांनी भारताचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळला होता. त्यांचा जन्म १९ ऑगस्ट १९१८ रोजी भोपाळ येथे झाला. त्यांनी २५ जुलै १९९२ ते २५ जुलै १९९७ पर्यंत भारताचे नववे राष्ट्रपती म्हणून काम केले. यापूर्वी त्यांनी आंध्र प्रदेश व पंजाबचे राज्यपाल म्हणून काम पाहिले होते. त्याचबरोबर शंकर दयाळ शर्मा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून देखील काम केले आहे. 1986 ते 1987 पर्यंत त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल होते.
19 ऑगस्ट रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
19 ऑगस्ट रोजी जन्म दिनविशेष
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
19 ऑगस्ट रोजी मृत्यू दिनविशेष