• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Indian Tennis Player Sania Mirza Birthday 15 November Dinvishesh In Marathi

भारताची सर्वोत्कृष्ट टेनिस खेळाडू सानिया मिर्झा हिचा जन्मदिवस; जाणून घ्या १५ नोव्हेंबरचा इतिहास

आज भारताच्या सर्वोत्तम महिला टेनिस खेळाडू सानिया मिर्झा हिचा वाढदिवस. तिने आपल्या टेनिस कारकिर्दीत आपल्या उत्कृष्ट खेळाने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकून पदके मिळवली आहेत. यामुळे देशाची जागतिक स्तरावर मान उंचवली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 15, 2025 | 08:52 AM
Din Vishesh

भारताची सर्वोत्कृष्ट टेनिस खेळाडू सानिया मिर्झा हिचा जन्मदिवस; जाणून घ्या १५ नोव्हेंबरचा इतिहास (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आज भारताची सर्वोत्कृष्ट महिला टेनिस खेळाडू सानिया मिर्झा हिचा जन्मदिवस आहे. सानिया मिर्झाने देशाचे नाव जागतिक स्तरावर आपल्या उत्तम खेळाने उज्ज्व केलं आहे. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करते देशाची मान उंचावली आहे. ग्रॅंड स्लॅममध्ये सानिया मिर्झाने उल्लेखनीय कामगिरी करत जागतिक स्तरावर आपली छाप सोडील आहे. तिने अगदी लहान वयातच टेनिस खेळायला सुरुवात केली होती. कठोर परिश्रम, जिद्द आणि कौशल्याच्या बळावर तिने आपला आणि आपल्या देशाचा सन्मान वाढवला आहे. सानिया मिर्झाने अर्जुन पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्कारासह अनेक पदके जिंकली आहे.

15 नोव्हेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1920: लीग ऑफ नेशन्सची पहिली सभा जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे झाली.
  • 1920 : फ्री सिटी ऑफ डॅनझिगची स्थापना झाली.
  • 1945: व्हेनेझुएलाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
  • 1949: महात्मा गांधींच्या हत्येसाठी नथुराम गोडसे व नारायण आपटे यांना फाशी.
  • 1955: सेंट पीटर्सबर्ग मेट्रोचा पहिला भाग उघडला.
  • 1969 : शीतयुद्ध: सोव्हिएत पाणबुडी K-19 अमेरिकन पाणबुडी USS Gato ला बॅरेंट्स समुद्रात टक्कर दिली.
  • 1971 : इंटेलने जगातील पहिला व्यावसायिक सिंगल-चिप मायक्रोप्रोसेसर, 4004 रिलीज केला.
  • 1989: सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे पदार्पण केले.
  • 1996: भारतीय शास्त्रज्ञ डॉ. त्रिलोकीनाथ खुशू यांना संयुक्त राष्ट्रांतर्फे दिला जाणारा सासाकावा पर्यावरण पुरस्कार जाहीर.
  • 1999: रेवदंडा येथील निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांना हजारो समर्थभक्तांच्या साक्षीने प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते शिवसनर्थ पुरस्कार प्रदान.
  • 2000: झारखंड हे २८ वे राज्य तयार झाले.
  • 2001: मायक्रोसॉफ्टने Xbox गेम कन्सोल लाँच केले
  • 2013: सोनीने प्लेस्टेशन 4 (PS4) गेम कन्सोल रिलीज केले
  • 2022: जगाची लोकसंख्या आठ अब्ज झाली
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

15 नोव्हेंबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1738: ‘विल्यम हर्षेल’ – जर्मन/ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ व संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 25 ऑगस्ट 1822)
  • 1866: ‘कॉर्नेलिया सोराबजी’ – भारतीय बॅरिस्टर, लेखक आणि समाजसुधारक; बॉम्बे विद्यापीठातील पहिली महिला पदवीधर, ऑक्सफर्ड विद्यापीठात कायद्याचा अभ्यास करणारी पहिली महिला; ब्रिटीश विद्यापीठात शिकणारी पहिली भारतीय नागरिक यांचा जन्म.
  • 1875: ‘बिरसा मुंडा’ – झारखंड मधील आदिवासी स्वातंत्र्यसैनिक यांचा जन्म. (मृत्यू: 9 जून 1900)
  • 1885: ‘गिजुभाई बधेका’ – आधुनिक बालशिक्षणाच्या क्षेत्रातील आद्य कार्यकर्ते यांचा जन्म. (मृत्यू: 23 जून 1939)
  • 1891: ‘एर्विन रोमेल’ -जर्मन सेनापती यांचा जन्म. (मृत्यू: 14 ऑक्टोबर 1944)
  • 1908: ‘कार्लो अबार्थ’ – अबार्थ कंपनी चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 24 ऑक्टोबर 1979)
  • 1914: ‘व्ही. आर. कृष्णा अय्यर’ – भारतीय वकील आणि न्यायाधीश यांचा जन्म. (मृत्यू: 4 डिसेंबर 2014)
  • 1917: ‘दत्तात्रेय शंकर डावजेकर’ – संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 19 सप्टेंबर 2007)
  • 1927: ‘उस्ताद युनुस हुसेन खाँ’ – आग्रा घराण्याच्या 11 व्या पिढीतील गायक यांचा जन्म. (मृत्यू: 29 सप्टेंबर 1991)
  • 1929: ‘शिरीष पै’ – कवयित्री यांचा जन्म.
  • 1936: ‘तारा सिंग हेर’ – भारतीय-कॅनेडियन पत्रकार आणि प्रकाशक यांचा जन्म. (मृत्यू: 18 नोव्हेंबर 1998)
  • 1948: ‘सुहास शिरवळकर’ – कादंबरीकार आणि रहस्यकथालेखक यांचा जन्म. (मृत्यू: 11 जुलै 2003)
  • 1986: ‘सानिया मिर्झा’ – लॉन टेनिस खेळाडू यांचा जन्म.
15 नोव्हेंबर रोजी मृत्यू दिनविशेष
  • 1630: ‘योहान केपलर’ – जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 27 डिसेंबर 1571)
  • 1706: 6वे ‘दलाई लामा’ – यांचे निधन. (जन्म: 1 मार्च 1683)
  • 1949: ‘नथुराम गोडसे’ – महात्मा गांधींच्या वधाच्या कटातील प्रमुख आरोपी यांचे निधन. (जन्म: 6 ऑक्टोबर 1910)
  • 1949: ‘नारायण दत्तात्रय आपटे’ – महात्मा गांधींच्या वधाच्या कटातील एक आरोपी यांचे निधन.
  • 1982: ‘आचार्य विनोबा भावे’ – भूदान चळवळीचे प्रणेते, महात्मा गांधींचे पट्टशिष्य यांचे निधन. (जन्म: 11 सप्टेंबर 1895)
  • 1996: ‘डॉ. माधवराव सूर्याजी पवार’ – कृषीतज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांचे निधन.
  • 2012: ‘कृष्ण चंद्र पंत’ – केन्द्रीय मंत्री व नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 10 ऑगस्ट 1931)
राजकीय लेख वाचण्याठी येथे क्लिक करा

Web Title: Indian tennis player sania mirza birthday 15 november dinvishesh in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2025 | 08:52 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

सौंदर्याची राणी अभिनेत्री मधुबाला यांचा आज जन्मदिवस; जाणून घ्या १४ फेब्रुवारीचा इतिहास
1

सौंदर्याची राणी अभिनेत्री मधुबाला यांचा आज जन्मदिवस; जाणून घ्या १४ फेब्रुवारीचा इतिहास

भारताच्या कोकिळा स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू यांची जयंती; जाणून घ्या 13 फेब्रुवारीचा इतिहास
2

भारताच्या कोकिळा स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू यांची जयंती; जाणून घ्या 13 फेब्रुवारीचा इतिहास

Dinvishesh : मराठा साम्राज्यातील कूटनीतिज्ञ, मुत्सद्दी महादजी शिंदे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 12 फेब्रुवारीचा इतिहास
3

Dinvishesh : मराठा साम्राज्यातील कूटनीतिज्ञ, मुत्सद्दी महादजी शिंदे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 12 फेब्रुवारीचा इतिहास

Dinvishesh : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती; जाणून घ्या 11 फेब्रुवारीचा इतिहास
4

Dinvishesh : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती; जाणून घ्या 11 फेब्रुवारीचा इतिहास

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Marathi Serial : ठरलं तर मग ! TRP मुळे मोठा बदल; स्टार प्रवाहवरील ‘या’ पाच मालिका आता नव्या वेळेत

Marathi Serial : ठरलं तर मग ! TRP मुळे मोठा बदल; स्टार प्रवाहवरील ‘या’ पाच मालिका आता नव्या वेळेत

Feb 14, 2026 | 05:30 PM
फुफ्फुसातील श्लेष्म वाढला की संरक्षण कमी होते! IIT मुंबईच्या संशोधनातून उलगडला ‘म्युकस पॅराडॉक्स’

फुफ्फुसातील श्लेष्म वाढला की संरक्षण कमी होते! IIT मुंबईच्या संशोधनातून उलगडला ‘म्युकस पॅराडॉक्स’

Feb 14, 2026 | 05:27 PM
Ek Din New Poster:  व्हॅलेंटाईन डे निमित्त‘एक दिन’चा पोस्टर रिलीज, जुनैद खान आणि Sai Pallavi एकत्र झळकले

Ek Din New Poster: व्हॅलेंटाईन डे निमित्त‘एक दिन’चा पोस्टर रिलीज, जुनैद खान आणि Sai Pallavi एकत्र झळकले

Feb 14, 2026 | 05:25 PM
Donald Trump चे ‘सिक्रेट’ शस्त्र, Discombobulator ठरणार डोकेदुखी; रशिया-चीनची उडणार भंबेरी

Donald Trump चे ‘सिक्रेट’ शस्त्र, Discombobulator ठरणार डोकेदुखी; रशिया-चीनची उडणार भंबेरी

Feb 14, 2026 | 05:20 PM
धक्कादायक! इंदापूरमध्ये तरुणाचे अपहरण; तब्बल 20 तास छळ केला अन्…

धक्कादायक! इंदापूरमध्ये तरुणाचे अपहरण; तब्बल 20 तास छळ केला अन्…

Feb 14, 2026 | 05:16 PM
Kawasaki Bikes खरेदी करण्याची गोल्डन संधी! लाखो रुपयांची बचत होणार, जाणून घ्या Discount Offer

Kawasaki Bikes खरेदी करण्याची गोल्डन संधी! लाखो रुपयांची बचत होणार, जाणून घ्या Discount Offer

Feb 14, 2026 | 05:15 PM
हा व्यवसाय कधीही मंदावणार नाही; 365 दिवस होणार बक्कळ कमाई, ई-कॉमर्स युगाचा सर्वात मोठा हिट Business…

हा व्यवसाय कधीही मंदावणार नाही; 365 दिवस होणार बक्कळ कमाई, ई-कॉमर्स युगाचा सर्वात मोठा हिट Business…

Feb 14, 2026 | 04:58 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM
CHIPLUN : कवी साहित्यिकांचा कसा आहे व्हॅलेंटाईन डे

CHIPLUN : कवी साहित्यिकांचा कसा आहे व्हॅलेंटाईन डे

Feb 14, 2026 | 03:28 PM
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.