Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मातृभाषेचा गौरव करणारा दिवस; जाणून घ्या २१ फेब्रुवारी रोजी इतिहासात घडलेल्या महत्वपूर्ण घटना

आज, २१ फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आहे. आजचा दिवस हा आधुनिकीकरण्याचा युगात आपली भाषा आणि आपली ओळख जपण्याचे महत्व पटवून देतो. आपली भाषा आणि आपली ओळख जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. 

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 21, 2026 | 08:38 AM
Din Vishesh

Din Vishesh

Follow Us
Close
Follow Us:

दरवर्षी २१ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषाम दिवस साजरा केला जातो. १९९९ मध्ये युनेस्कोने या दिनाची घोषणा केली होती, यानंतर २००० सालापासून अधिकृत आंतरराष्ट्रीय भाषा दिवस साजरा होऊ लागला. मातृभाषा ही प्रत्येक मानवाच्या संस्कृतीचा आणि ओळखीचा अविभाज्य भाग असते. आजचा दिवस हा जगभरातील भाषांचे संवर्धन आणि विविधतेचे जतन करण्याचे महत्व पटवून देणार दिवस आहे.

याशिवाय हा दिवस बांगलादेशच्या भाषाणसंग्रमाशी देखील जोडला जातो. १९५२ मध्ये पूर्व पाकिस्तान (आताचा बांगलादेश) बंगाली भाषेसाठी विद्यार्थ्यांनी लढा दिला होता. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपले बलिदान दिले होते. त्यांच्या स्मरणार्थ आजचा हा दिवस जागतिक पातळीवर साजरा करण्यात येतो. मातृभाषेत शिक्षण मुलांच्या बौद्धिक आणि भावनिक विकासासठी अत्यंत महत्वपूर्ण असते. यामुळे आजच्या दिवशी स्थानिक भाषणांना प्रोत्साहन देणे, त्यांचे जतन करणे आणि त्यांचा सन्मान राखण्याचे महत्व अधोरेखित करतो.

21 फेब्रुवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1804: पहिले सेल्फ-प्रोपेलिंग स्टीम लोकोमोटिव्ह – पहिले वाफेवर चालणारे इंजिन सुरु झाले.
  • 1842: जॉन ग्रिनो यांना शिलाई मशीनसाठी पहिले अमेरिकन पेटंट देण्यात आले.
  • 1878: कनेक्टिकटमधील न्यू हेवन येथे पहिली टेलिफोन डायरेक्टरी जारी करण्यात आली.
  • 1925: द न्यूयॉर्कर या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
  • 1972: सोव्हिएत संघाचे मानवरहित अंतराळयान लुना 20 हे चंद्रावर उतरले.
  • 1999: हा दिवस अंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस जाहीर केला
हे देखील वाचा : कश्मीरी पंडितांची सुरक्षा पुन्हा धोक्यात? मुस्लिम जानबाज फोर्स सारख्या संघटनांचे धमकीचे फोन अन् पत्र सुरु

21 फेब्रुवारी रोजी जन्म दिनविशेष

  • 1788: ‘फ्रान्सिस रोनाल्ड्स’ – ब्रिटीश शास्त्रज्ञ, पहिले कार्यरत इलेक्ट्रिक टेलीग्राफ बनवणारे अभियंते यांचा जन्म. (मृत्यू : 8 ऑगस्ट 1873)
  • 1894: ‘डॉ. शांतिस्वरुप भटनागर’ – वैज्ञानिक यांचा जन्म. (मृत्यू: 1 जानेवारी 1955)
  • 1899: ‘सूर्यकांत त्रिपाठी निराला’ – हिन्दी साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू: 15 ऑक्टोबर 1961)
  • 1911: ‘भबतोष दत्ता’ – अर्थतज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 11 जानेवारी 1997)
  • 1942: ‘जयश्री गडकर’ – अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 29 ऑगस्ट 2008)
21 फेब्रुवारी रोजी मृत्यू दिनविशेष
  • 1829: ‘चन्नम्मा’ – कित्तूरची राणी यांचे निधन. (जन्म: 23 ऑक्टोबर 1778)
  • 1975: ‘गजानन हरी नेने’ – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: 18 सप्टेंबर 1912)
  • 1977: ‘रा. श्री. जोग’ – साहित्य मीमांसक, कवी व विचारवंत यांचे निधन. (जन्म: 15 मे 1903)
  • 1991: ‘नूतन बहल’ – चित्रपट अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: 4 जून 1936)
  • 1998: ‘ओमप्रकाश बक्षी’ – अभिनेते यांचे निधन. (जन्म: 19 डिसेंबर 1919)
हे देखील वाचा : देशात बंधुता राखण्याची जबाबदारी राजकीय पक्षांची; सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Web Title: International mother language day know important events in history on february 21

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 08:38 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Dinvishesh : चळवळीतील नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 20 फेब्रुवारीचा इतिहास
1

Dinvishesh : चळवळीतील नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 20 फेब्रुवारीचा इतिहास

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती; जाणून घ्या १९ फेब्रुवारीचा इतिहास
2

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती; जाणून घ्या १९ फेब्रुवारीचा इतिहास

क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 फेब्रुवारीचा इतिहास
3

क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 फेब्रुवारीचा इतिहास

Dinvishesh : क्रांतिकारकांचे गुरु वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 17 फेब्रुवारीचा इतिहास
4

Dinvishesh : क्रांतिकारकांचे गुरु वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 17 फेब्रुवारीचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.