
armed revolutionary Abhinav Bharat member Madanlal Dhingra Birthday 18 february history
देशाच्या स्वातंत्र्य कुंडामध्ये अनेक वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. यापैकी एक तरुण क्रांतिकारक म्हणजे मदनलाल धिंग्रा. ‘अभिनव भारत’ या संघटनेचे सदस्य असलेले धिंग्रा यांचा क्रांतिकारी हालचालींमध्ये मोठा वाटा होता. भारतात इंग्रजांनी केलेल्या अमानुष अत्याचारांचा बदला म्हणून त्यांनी १ जुलै १९०९ रोजी लंडनमध्ये ‘इंडियन नॅशनल असोसिएशन’च्या कार्यक्रमात कर्झन वायलीवर पिस्तुलाच्या चार गोळ्या झाडून त्याचा वध केला. यामुळे त्यांना फाशीची शिक्षा झाली. वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी ते देशासाठी हसत हसत फाशीवर चढले. त्यांचे कार्य आणि बलिदान हे नेहमीच प्रेरणादायी आहे. (Dinvishesh)
18 फेब्रुवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
18 फेब्रुवारी रोजी जन्म दिनविशेष
18 फेब्रुवारी रोजी मृत्यू दिनविशेष