
leader of the movement Comrade Govind Pansaredeath anniversary 20February History
महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे प्रणेते आणि प्रखर बुद्धिवादी कॉम्रेड गोविंद पानसरे यांची पुण्यतिथी आहे. सामाजिक चळवळीत सक्रिय नेते असलेल्या गोविंद पानसरे यांनी कामगारांसाठी तसेच घर कामगार महिलांसाठी लढा दिला. कोल्हापूर टोलविरोधी आंदोलनातही अग्रभागी होते. शालेय जीवनापासूनच सामाजिक चळवळीमध्ये असलेल्या पानसरे यांनी सामाजिक चालींविरोधात लढा दिला. १६ फेब्रुवारी २०१५ रोजी सकाळी दोन अज्ञात इसमांनी त्यांच्यावर गोळीबार केला. २० फेब्रुवारी २०१५ रोजी उपचारादरम्यान त्यांचे मुंबईमध्ये निधन झाले. त्यांच्या जाण्याने चळवळी संघटनांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली. (Dinvishesh)
20 फेब्रुवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
20 फेब्रुवारी रोजी जन्म दिनविशेष
20 फेब्रुवारी रोजी मृत्यू दिनविशेष