Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Bhasha Din : ‘मराठी भाषा गौरव दिन’ अन् ‘मराठी राजभाषा दिनात गल्लत होतेय; जाणून घ्या काय फरक आहे?

२७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन कवी वि. वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो. पण अनेकदा लोक या दिवसाला राजभाषा दिन म्हणून गल्लत करतात. आज आपण यातील फरक समजून घेऊयात.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 24, 2026 | 09:24 PM
Difference Between Marathi Bhasha Gaurav Din and Marathi Rajbhasha Din

Difference Between Marathi Bhasha Gaurav Din and Marathi Rajbhasha Din

Follow Us
Close
Follow Us:
  • काय आहे मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिनातील फरक
  • कधी साजरा केला जातो मराठी भाषा गौरव दिन?
  • कधी साजरा केला जातो मराठी राजभाषा दिवस?
Marathi Bhasha Din : माझ्या मराठीची गोडी, मला वाटते अवीट…, या ओळी वाचल्या किंवा उच्चारल्या तरी आपल्या अंगावर शहारे येतात. मराठी आपली केवळ मायबोली नसून ती आपल्या संस्कृतीचा श्वास आहे. पण बऱ्याचदा लोक या दिनाला मराठी राजभाषा दिन म्हणून गल्लत करतात. ज्ञानपीठ पुरस्कृतकर्ते जेष्ठ कवी विण्षू वामन शिरवाडकर ज्यांना कवी कुसुमाग्रज म्हणून ओळखले जाते, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. आज आपण मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिन यातील फरक समजून घेणार आहोत.

Marathi Bhasha Din : मराठी भाषा कशी निर्माण झाली ? साहित्य ते बोलीभाषा आतापर्यंतचा मराठीचा प्रवास खूपच रंजक

मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिनातील फरक

मराठी भाषा गौरव दिन कधी आणि का साजरा केला जातो?

मराठी भाषा गौरव दिन हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात आणि मराठी भाषेला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त  २७ फेब्रुवारीला साजरा करतात. कुसुमाग्रजांनी मराठीला ज्ञानपीठ आणि जागतिक स्तरावर मानाचे स्थान मिळवून दिले. त्यांनी मराठी भाषेला साहित्यात प्रस्थापित केले. त्यांच्या या योगदानाच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने २१ जानेवारी २०१३ रोजी  २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून घोषित केला.

मराठी भाषा ही भारतातील २२ अधिकृत भाषापैकी एक आहे. जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठी १५ व्या क्रमांकावर तर भारतात तिसऱ्या स्थानावर आहे. ही भाषा केवळ संवादाचे माध्यमच नव्हे, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि अस्मितेचा कणा आहे. यामुळे २७ फेब्रुवारी हा दिवस नव्या पिढीला मराठी भाषेच महत्व पटवून देण्यासाठी आणि तिचा वारसा जपण्यासाठी साजरा केला जातो.

मराठी राजभाषा दिन कधी  आणि का साजरा केला जातो?

मराठी राजभाषा दिन हा दरवर्षी १ मे रोजी साजरा केला जातो. १ मे १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. यावेळी राज्याच्या शासकीय कामाकाजाची अधिकृत भाषा म्हणून मराठी मान्यता देण्यात आली. याच उद्देश शासकीय स्तरावर मराठी भाषेचा वापर वाढवणे आणि मराठीची राजकीय अस्मिता जपणे होता. तेव्हापासून १ मे हा दिवस महाराष्ट्राच्या स्थापनेच्या औचित्याने राजभाषा दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.

काय आहे दोन्ही दिनांमधील फरक?

तर २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी साहित्याच्या गौरवासाठी आणि त्यासाठी मोलाचे योगदाने देणाऱ्या कवी कुसुमाग्रजांना अभिवादन करण्यासाठी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. तर महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या निमित्ताने मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो. यामुळे भाषेवर केवळ प्रेम न करता तिचा इतिहास आणि महत्व अचूकपणे जाणून घेणे महत्वाचे आहे.

मराठी साहित्यिक कवी ‘कुसुमाग्रज’ यांचा जन्म कधी झाला? जाणून घ्या त्यांच्या साहित्याविषयी सविस्तर माहिती

Web Title: Know marathi bhasha gaurav din and marathi rajbhasha din difference kavi kusumagraj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 09:24 PM

Topics:  

  • Marathi Bhasha Gaurav Din

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.