Kolhapur Rajarshi Shahu Maharaj's death anniversary 06 May History
महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अनेक कल्याणकारी राजे होऊन गेले आहेत. यामध्ये लोककल्याणकारी राजे म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी इतिहास निर्माण केला. त्यांच्या योजना, निर्णय आणि कलापोसना यामुळे कोल्हापूर हे भरभराटीस आले. खेळाडू, कलाकार, पैलवान यांना राजाश्रय देणाऱ्या शाहू महाराजांचा संपूर्ण कलाविश्व आणि क्रीडाविश्वातील लोकांना आधार वाटत होता. संगीत, नाट्य आणि चित्रकला अशा ललीतपूर्ण विषयांकडे देखील आवर्जून लक्ष दिले. 6 मे 1922 रोजी त्यांनी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला.
06 मे रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
06 मे रोजी जन्म दिनविशेष
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
06 मे मृत्यू दिनविशेष