Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात LIC ची झाली स्थापना; जाणून घ्या 01 सप्टेंबरचा इतिहास

भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात LIC ही मुंबईत मुख्यालय असलेली भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील जीवन विमा कंपनी आहे. आजच्या दिवशी तिची स्थापना झाली होती.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 01, 2025 | 10:53 AM
Life Insurance Corporation of India LIC established on 01 September History Marathi dinvishesh

Life Insurance Corporation of India LIC established on 01 September History Marathi dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

आत्ताच्या युगामध्ये जीवन विमा अत्यंत महत्त्वाचा आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) ही भारत सरकारची मालकीची आणि मुंबईत मुख्यालय असलेली भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील जीवन विमा कंपनी आहे. ही कंपनी आजच्या दिवशी १९५६ मध्ये स्थापन झाली आणि लोकांचे जीवन विम्याच्या माध्यमातून आर्थिक संरक्षण करणे तसेच देशाच्या आर्थिक विकासात गुंतवणूक करणे ही तिची प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत. यामध्ये अनेक भारतीयांनी विमा काढला आहे.    

01 सप्टेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1906 : इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ॲटर्नीजची स्थापना.
  • 1911 : पं. भास्करबुवा बखले यांनी पुण्यात भारत गायन समाजाची स्थापना केली.
  • 1914 : सेंट पीटर्सबर्ग या रशियन शहराचे पेट्रोग्राड असे नामकरण करण्यात आले.
  • 1923 : टोकियो आणि योकोहामा भागात झालेल्या भूकंपात 1,05,000 लोकांचा मृत्यू झाला.
  • 1939 : जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले. या घटनेमुळे दुसरे महायुद्ध सुरू झाले.
  • 1951 : अर्नेस्ट हेमिंग्वेची द ओल्ड मॅन अँड द सी ही कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीसाठी त्यांना नोबेल पारितोषिक आणि पुलित्झर पारितोषिक मिळाले.
  • 1956 : भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी ऑफ इंडिया) ची स्थापना.
  • 1969 : लिबियात उठाव – हुकूमशहा मुअम्मर गद्दाफी सत्तेवर आला.
  • 1972 : अमेरिकेच्या बॉबी फिशरने रशियाच्या बोरिस स्पास्कीला पराभूत करून बुद्धिबळात विश्वविजेता बनला.
  • 1979 : पायोनियर-11 अंतराळयान शनिपासून 21,000 किमी अंतरावरून गेले.
  • 1985 : संयुक्त अमेरिकन-फ्रेंच मोहिमेमुळे बुडालेले आरएमएस टायटॅनिक सापडले.
  • 1991 : उझबेकिस्तानला सोव्हिएत युनियनपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1961 : NCERT ची स्थापना

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

01 सप्टेंबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1795 : ‘जेम्स गॉर्डन बेनेट सीनियर’ – न्यूयॉर्क हेरॉल्ड चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 1 जुन 1872)
  • 1818 : ‘जोस मारिया कॅस्ट्रो माद्रीझ कोस्टा’ – रिका देशाचे पहिले राष्ट्रपती यांचा जन्म. (मृत्यू : 4 एप्रिल 1892)
  • 1895 : ‘एंगेलबर्ट झास्का’ – जर्मन अभियंता, मानव-सक्षम विमानांचे निर्मिते यांचा जन्म. (मृत्यू : 26 जून 1955)
  • 1896 : ‘अभय चरणारविंद भक्तिवेदांत स्वामी प्रभूपाद’ – हरेकृष्ण पंथाचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 14 नोव्हेंबर 1977)
  • 1908 : ‘के. एन. सिंग’ – हिन्दी चित्रपटांतील गाजलेले खलनायक यांचा जन्म. (मृत्यू : 31 जानेवारी 2000)
  • 1915 : ‘राजिंदरसिंग बेदी’ – ऊर्दू कथाकार आणि हिन्दी पटकथालेखक यांचा जन्म.
  • 1921 : ‘माधव मंत्री’ – यष्टीरक्षक व फलंदाज यांचा जन्म.
  • 1930 : ‘चार्ल्स कोरिया’ – भारतीय आर्किटेक्ट यांचा जन्म. (मृत्यू : 16 जून 2015)
  • 1931 : ‘अब्दुल हक अन्सारी’ – भारतीय शास्त्रज्ञ आणि विद्वान यांचा जन्म. (मृत्यू : 3 ऑक्टोबर 2012)
  • 1946 : ‘रोह मू-ह्युन’ – दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
  • 1949 : ‘पी. ए. संगमा’ – लोकसभेचे सभापती आणि मेघालयचे मुख्यमंत्री यांचा जन्म.
  • 1970 : ‘पद्मा लक्ष्मी’ – भारतीय-अमेरिकन अभिनेत्री आणि लेखक यांचा जन्म.

नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा

01 सप्टेंबर रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1581 : ‘गुरू राम दास’ – शिखांचे चौथे गुरू यांचे निधन. (जन्म : 24 सप्टेंबर 1534)
  • 1715 : ‘लुई (14वा)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन. (जन्म : 5 सप्टेंबर 1638)
  • 1893 : ‘काशिनाथ त्र्यंबक तेलंग’ – प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडीत, समाजसुधारक, अखिल भारतीय काँग्रेसचे एक संस्थापक, काँग्रेसचे चिटणीस, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू यांचे निधन. (जन्म : 30 ऑगस्ट 1850)
  • 2008 : ‘थॉमस जे. बाटा’ – बाटा शू कंपनीचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 17 सप्टेंबर 1914)
  • 2014 : ‘योसेफ शेव्हर्स’ – स्पॅनडेक्स चे निर्माते यांचे निधन. (जन्म : 29 नोव्हेंबर 1930)

Web Title: Life insurance corporation of india lic established on 01 september history marathi dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2025 | 10:53 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Dinvishesh : मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांचा जन्मदिन; जाणून घ्या 31 ऑगस्टचा इतिहास
1

Dinvishesh : मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांचा जन्मदिन; जाणून घ्या 31 ऑगस्टचा इतिहास

Dinvishesh : भारतीय इतिहासकार बिपन चंद्र यांचे निधन; जाणून घ्या ३० ऑगस्टचा इतिहास
2

Dinvishesh : भारतीय इतिहासकार बिपन चंद्र यांचे निधन; जाणून घ्या ३० ऑगस्टचा इतिहास

हिटलरची ऑफर नाकारणारे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती; जाणून घ्या 29 ऑगस्टचा इतिहास
3

हिटलरची ऑफर नाकारणारे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती; जाणून घ्या 29 ऑगस्टचा इतिहास

बनगरवाडी लेखक व्यंकटेश दिगंबर माडगूळकर यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 28 ऑगस्ट इतिहास
4

बनगरवाडी लेखक व्यंकटेश दिगंबर माडगूळकर यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 28 ऑगस्ट इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.