Birthday of Bajirao Peshwa, the invincible warrior of the Maratha Empire
मराठा साम्राज्यामध्ये पेशवाईची कारकीर्द ही इतिहासांच्या पानावर सुवर्णाक्षरांवर कोरली गेली आहे. यामध्ये थोरले बाजीराव पेशवा यांचा सिंहाचा वाटा आहे. अजिंक्य योद्धा राहिलेल्या बाजीराव पेशव्यांनी आपले सर्वाधिक आयुष्य हे युद्धाच्या भूमीवर आणि घोड्यावर गेले. त्यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार तर केलाच पण त्याचबरोबर पुण्याला वैभव प्राप्त करुन दिले. थोरले बाजीराव पेशवे यांचा 1700 साली आजच्या दिवशी जन्म झाला होता. या वीर पुरुषाने आपल्या युद्धकौशल्याने इतिहासामध्ये अढळ स्थान मिळवले आहे.
नवराष्ट्र विशेष वाचण्यासाठी क्लिक करा
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा