Mumtaz and Rajmata Jijau Memorial Day of June 17 dinvishesh marathi
जगाच्या आठ आश्चर्यापैकी एक असलेले आणि भारताच्या इतिहासाचे प्रतिक असलेला ताजमहाल या वास्तूचे सौंदर्य आजही मनाला भावते. ताजमहाल हा मोगल स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असून आर्किटेक्चरल शैली पर्शियन, ओट्टोमन, भारतीय आणि इस्लामिक आर्किटेक्चरच्या घटकांची एक अनोखी संमिश्रता आहे. ताजमहाल हे प्रेमाची प्रतिक मानले जाते. मुगल बादशाह शहाजहान याने त्याच्या मुमताज महल या प्रिय पत्नीच्या मृत्युपश्चात ही वास्तू तिच्या स्मरणार्थ तयार केली. आजच्या दिवशी 1632 साली मुमताजचा मृत्यू झाला होता. तिची कबर असलेला ताजमहाल हा स्थापत्यशैलीतील सौंदर्याची आणि प्रेमाची साक्ष देत आजही उभा आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा