Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

National Sports Day 2026: आज राष्ट्रीय क्रीडा दिन; जाणून घ्या २९ ऑगस्टचा इतिहास..

National Sports Day 2026: आज मेजर ध्यानचंद यांची जयंती आहे. ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे महानायक म्हणून ओळखले जातात आणि त्यांचे योगदान भारतीय क्रीडा क्षेत्राला अमूल्य आहे. त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 29, 2026 | 10:08 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

National Sports Day 2026: राष्ट्रीय क्रीडा दिन दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी भारतात साजरा केला जातो. हा दिवस हॉकीच्या महान खेळाडू ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे महानायक म्हणून ओळखले जातात आणि त्यांचे योगदान भारतीय क्रीडा क्षेत्राला अमूल्य आहे. त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.

क्रीडा हा शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्थैर्य, आणि सामाजिक सलोख्याचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त, देशभरातील क्रीडा क्षेत्रातील उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना “खेलरत्न”, “अर्जुन पुरस्कार” आणि इतर पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. हे पुरस्कार त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेण्यासाठी दिले जातात, तसेच नव्या पिढीतील खेळाडूंना प्रेरणा देण्यासाठी महत्त्वाचे ठरतात.

२९ ऑगस्ट रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 708 : 708ई.पुर्व  : जपानमध्ये प्रथम तांब्याची नाणी काढण्यात आली. (पारंपारिक जपानी तारीख : ऑगस्ट 10, 708)
  • 1498 : वास्को द गामा कालिकतहून पोर्तुगालला परतला.
  • 1825 : पोर्तुगालने ब्राझीलच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
  • 1831 : मायकेल फॅराडेने इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन शोधले.
  • 1833 : युनायटेड किंगडम साम्राज्यात गुलामगिरीवर बंदी घालण्यात आली.
  • 1898 : गुडइयर कंपनीची स्थापना झाली.
  • 1918 : टिळकांनी मुंबई येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन बोलावले.
  • 1947 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृव्ताखाली घटना समिती स्थापन झाली.
  • 1966 : द बीटल्स यांनी शेवटचा स्टेज शो केला.
  • 1974 : चौधरी चरण सिंग यांनी भारतीय लोक दल या राजकीय पक्षाची स्थापना केली.
  • 2004 : मायकेल शूमाकरने पाचव्यांदा फॉर्म्युला वन ड्रायव्हर्स चॅम्पियनशिप जिंकली.
  • 2013 : राष्ट्रीय क्रीडा दिन

२९ ऑगस्ट रोजी जन्म दिनविशेष

  • 1780 : ‘ज्याँओगूस्ट डोमिनिक अँग्र’ – नव-अभिजात फ्रेंच चित्रकार यांचा जन्म.
  • 1830 : ‘हुआनबॉतिस्ता अल्बेर्डी’ – आर्जेन्टिनाचे राष्ट्रपिता यांचा जन्म.
  • 1862 : ‘अँड्रु फिशर’ – ऑस्ट्रेलियाचे 5वे पंतप्रधान यांचा जन्म.
  • 1880 : ‘माधव श्रीहरी अणे’ – स्वातंत्र्यसैनिक लोकनायक यांचा जन्म. (मृत्यू : 26 जानेवारी 1968)
  • 1887 : ‘जीवराज नारायण मेहता’ – भारतीय डॉक्टर आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 7 नोव्हेंबर 1978)
  • 1901 : ‘विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील’ – सहकारमहर्षी पद्मश्री यांचा जन्म. (मृत्यू : 27 एप्रिल 1980)
  • 1905 : ‘मेजर ध्यानचंद’ – भारतीय हॉकीपटू यांचा जन्म. (मृत्यू : 3 डिसेंबर 1979)
  • 1915 : ‘इन्ग्रिड बर्गमन’ – स्वीडीश अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू : 29 ऑगस्ट 1982)
  • 1923 : ‘हिरालाल गायकवाड’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
  • 1923 : ‘रिचर्ड अ‍ॅटनबरो’ – इंग्लिश चित्रपट निर्माते, दिग्दर्शक अभिनेते यांचा जन्म.
  • 1958 : ‘मायकेल जॅक्सन’ – अमेरिकन पॉप गायक, गीतलेखक, संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू : 25 जून 2009)
  • 1959 : ‘अक्किनेनी नागार्जुन’ – दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता यांचा जन्म.
Pune Metro Recruitment 2026: पुणे मेट्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी ‘या’ रिक्त पदांसाठी आजच अर्ज करा

२९ ऑगस्ट रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1533 : ‘अताहु आल्पा’ – पेरूचा शेवटचा इंका सम्राट यांचे निधन.
  • 1780 : ‘जॅकजर्मन सोफ्लॉट’ – पंथीयन चे सहरचनाकार यांचे निधन. (जन्म : 22 जुलै 1713)
  • 1891 : ‘पियरे लेलेमेंट’ – सायकल चे शोधक यांचे निधन. (जन्म : 25 ऑक्टोबर 1843)
  • 1904 : ‘मुराद (पाचवा)’ – ओट्टोमन सम्राट यांचे निधन.
  • 1906 : ‘पद्मनजी मुळे’ – मराठी ख्रिस्ती वाङमयाचे जनक बाबा यांचे निधन.
  • 1969 : ‘मेहबूब हुसेन पटेल’ – लोकशाहीर यांचे निधन. (जन्म : 20 ऑक्टोबर 1916)
  • 1975 : ‘इमॉनडी व्हॅलेरा’ – आयर्लंड प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 14 ऑक्टोबर 1882)
  • 1982 : ‘इन्ग्रिड बर्गमन’ – स्वीडीश अभिनेत्री यांचे निधन. (जन्म : 29 ऑगस्ट 1915)
  • 1986 : ‘गजानन श्रीपत खेर’ – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक यांचे निधन. (जन्म : 15 जून 1898)
  • 2007 : ‘बनारसीदास गुप्ता’ – स्वातंत्र्यसैनिक आणि हरयाणाचे मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म : 5 नोव्हेंबर 1917)
  • 2008 : ‘जयश्री गडकर’ – मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचे निधन. (जन्म : 21 फेब्रुवारी 1942)
DPCC Recruitment 2026: दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीमध्ये ‘या’ पदांवर भरती जाहीर; २ लाखांपर्यंत पगार, त्वरित करा अर्ज!

Web Title: National sports day history august 29 dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 10:08 AM

Topics:  

  • day history
  • dinvishesh

संबंधित बातम्या

World Pediatric Bone and Joint Day : मुलांच्या हाडांची काळजी घेणे का गरजेचे? दुर्लक्ष केल्यास उद्भवू शकतात गंभीर आजार
1

World Pediatric Bone and Joint Day : मुलांच्या हाडांची काळजी घेणे का गरजेचे? दुर्लक्ष केल्यास उद्भवू शकतात गंभीर आजार

World Breast Cancer Day: 19 ऑक्टोबर जागतिक स्तन कर्करोग दिन; महिलांनो ‘या’ 5 सुरुवातीच्या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नका
2

World Breast Cancer Day: 19 ऑक्टोबर जागतिक स्तन कर्करोग दिन; महिलांनो ‘या’ 5 सुरुवातीच्या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नका

19 October Dinvishesh: आज शांता शेळके यांचा जन्मदिवस; जाणून घ्या १९ ऑक्टोबरचा इतिहास
3

19 October Dinvishesh: आज शांता शेळके यांचा जन्मदिवस; जाणून घ्या १९ ऑक्टोबरचा इतिहास

World Okapi Day : काँगोच्या घनदाट जंगलातील ‘वन-जिराफ’ का ठरतोय पृथ्वीवरील सर्वात गूढ प्राणी? जाणून घ्या त्याची रंजक माहिती
4

World Okapi Day : काँगोच्या घनदाट जंगलातील ‘वन-जिराफ’ का ठरतोय पृथ्वीवरील सर्वात गूढ प्राणी? जाणून घ्या त्याची रंजक माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.