Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rashtriya Ekta Diwas: आज राष्ट्रीय एकता दिवस; जाणून घ्या ३१ ऑक्टोबरचा इतिहास..

Rashtriya Ekta Diwas: भारताचे “लोहपुरुष” सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय एकता दिवस पाळला जातो, ज्यांनी स्वतंत्र भारताच्या एकत्रिकरणात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 31, 2026 | 09:21 AM
Image

Image

Follow Us
Follow Us:

Rashtriya Ekta Diwas: भारताचे “लोहपुरुष” सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय एकता दिवस पाळला जातो, ज्यांनी स्वतंत्र भारताच्या एकत्रिकरणात महत्त्वाची भूमिका बजावली होती. सरदार पटेल यांनी विविध संस्थानांचे विलिनीकरण करून भारताला एकसंध बनवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले, ज्यामुळे भारतीय एकता आणि अखंडतेची नींव बळकट झाली.

राष्ट्रीय एकता दिनाचा उद्देश देशातील विविधता असताना देखील आपली एकता जपण्याची भावना बळकट करणे आहे. या निमित्ताने शाळा, महाविद्यालये आणि सरकारी संस्था विविध उपक्रम राबवतात, ज्यामध्ये “रन फॉर यूनिटी” सारख्या मॅरेथॉन, शपथविधी, आणि चर्चासत्रे यांचा समावेश होतो.

३१ ऑक्टोबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1864 : नेवाडा हे युनायटेड स्टेट्सचे 36 वे राज्य बनले.
  • 1876 : एका विनाशकारी चक्रीवादळाने भारताला धडक दिली, अनेक लोकांचा मृत्यू झाला.
  • 1880 : पुण्यातील आनंदोद्‍भव थिएटरमधे किर्लोस्करांच्या संगीत शाकुंतल या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
  • 1920 : नारायण मल्हार जोशी, लाला लजपतराय व इतर काही जणांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना केली. लाला लजपतराय पहिले अध्यक्ष बनले.
  • 1924 : पहिल्या आंतरराष्ट्रीय बचत बँक काँग्रेसमध्ये (वर्ल्ड सोसायटी ऑफ सेव्हिंग्ज बँक्स) असोसिएशनच्या सदस्यांनी मिलान, इटली येथे जागतिक बचत दिवसाची घोषणा केली.
  • 1941 : माऊंट रशमोअर या स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाले.
  • 1966 : दिल्ली उच्‍च न्यायालयाची स्थापना झाली.
  • 1984 : पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या.
  • 1984 : राजीव गांधी यांनी भारताचे 6 वे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला.
  • 2011 : मानवाची जागतिक लोकसंख्या सात अब्जांवर पोहोचली. हा दिवस संयुक्त राष्ट्रांनी सात अब्जांचा दिवस म्हणून ओळखला.
Income Tax Data 2025: १ कोटींपेक्षा जास्त पगार असणारे भारतीय किती? आयकर विभागाच्या आकडेवारीतून मोठा खुलासा!

३१ ऑक्टोबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1391 : ‘राजा एडवर्ड’ – पोर्तुगालचा राजा एडवर्ड यांचा जन्म. (मृत्यू : 9 सप्टेंबर 1438)
  • 1875 : ‘सरदार वल्लभभाई पटेल’ – भारतरत्‍न (मरणोत्तर), स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू : 15 डिसेंबर 1950)
  • 1895 : ‘सी. के. नायडू’ – क्रिकेटपटू यांचा जन्म. (मृत्यू : 14 नोव्हेंबर 1967)
  • 1897 : ‘चियांग काई-शेक’ – चीन गणराज्य (तैवान) चे पहिले पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू : 5 एप्रिल 1975)
  • 1922 : ‘नॉरदॉम सिहानोक’ – कंबोडिया देशाचे पहिले पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू : 15 ऑक्टोबर 2012)
  • 1943 : ‘माधवन नायर’ – भारतीय अंतराळ शास्त्रज्ञ आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी अध्यक्ष यांचा जन्म.
  • 1946 : ‘रामनाथ पारकर’ – क्रिकेटपटू यांचा जन्म. (मृत्यू : 11 ऑगस्ट 1999)
  • 1983 : ‘धर्मेश येलंडे’ – भारतीय कोरिओग्राफर यांचा जन्म.
How to Use AI: NEET, JEE आणि UPSC तयारी आता होणार आणखी सोपी; AI ठरणार विद्यार्थ्यांचा स्मार्ट स्टडी पार्टनर!

३१ ऑक्टोबर रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1929 : ‘नॉर्मन प्रिचर्ड’ – भारतीय-इंग्लिश अभिनेते यांचे निधन. (जन्म : 23 जून 1877)
  • 1975 : ‘सचिन देव बर्मन’ – संगीतकार व गायक याचं निधन. (जन्म : 1 ऑक्टोबर 1906)
  • 1984 : ‘इंदिरा गांधी’ – भारताच्या 3र्‍या पंतप्रधान यांची त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळ्या झाडुन हत्या केली. (जन्म : 19 नोव्हेंबर 1917)
  • 1986 : ‘आनंदीबाई शिर्के’ – लेखिका, बालसाहित्यिका याचं निधन. (जन्म : 3 जून 1892)
  • 2005 : ‘अमृता प्रीतम’ – पंजाबी लेखिका आणि कवयित्री याचं निधन. (जन्म : 31 ऑगस्ट 1919)
  • 2009 : ‘सुमती गुप्ते’ – मराठी ज्येष्ठ अभिनेत्री याचं निधन.

Web Title: Rashtriya ekta diwas 31 october history significance marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 09:21 AM

Topics:  

  • day history
  • dinvishesh

संबंधित बातम्या

World Audio Drama Day : 30 ऑक्टोबर 1938 ची ‘ती’ घटना; जाणून घ्या एका रेडिओ नाटकाने संपूर्ण अमेरिकेत उडवली होती खळबळ
1

World Audio Drama Day : 30 ऑक्टोबर 1938 ची ‘ती’ घटना; जाणून घ्या एका रेडिओ नाटकाने संपूर्ण अमेरिकेत उडवली होती खळबळ

World Stroke Day : मेंदूचा अचानक रक्तपुरवठा खंडित झाल्यास काय करावे? स्ट्रोकची लक्षणे आणि बचावाचे सोपे उपाय
2

World Stroke Day : मेंदूचा अचानक रक्तपुरवठा खंडित झाल्यास काय करावे? स्ट्रोकची लक्षणे आणि बचावाचे सोपे उपाय

Care And Support Day: 29 ऑक्टोबरला का साजरा केला जातो काळजी आणि आधार दिन? जाणून घ्या याचे सामाजिक व आर्थिक महत्व
3

Care And Support Day: 29 ऑक्टोबरला का साजरा केला जातो काळजी आणि आधार दिन? जाणून घ्या याचे सामाजिक व आर्थिक महत्व

World Stroke Day: आज जागतिक स्ट्रोक दिन; जाणून घ्या २९ ऑक्टोबरचा इतिहास..
4

World Stroke Day: आज जागतिक स्ट्रोक दिन; जाणून घ्या २९ ऑक्टोबरचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.