Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : सुरक्षित आणि स्वच्छ अन्नाबाबात जनजागृतीचा दिवस; जाणून घ्या ०७ जूनचा इतिहास

Dinvishesh : आज स्वच्छ आणि सुरक्षित अन्नाच्या सेवनाचे महत्त्व पटवून देणारा दिवस आहे. जागतिक स्तरावर संयुक्त महाराष्ट्रसभेने २०१८ मध्ये याची सुरुवात केली होती. पहिला जागतिक अन्न सुरक्षा दिवस २०१९ मध्ये साजरा करण्यात आला होता.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 07, 2026 | 09:07 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

Dinvishesh : दरवर्षी ०७ जून रोजी जागतिक अन्न सुरक्षा दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र महासभेद्वारे डिसेबंर २०१८ मध्ये अन्न आणि कृषी संघटनेने यांची घोषणा केली होती. स्वच्छ अन्न खाणे हे चांगल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. यामुळे आजचा दिवस लोकांमध्ये सुरक्षित अन्नाबाबत जागरुकता वाढवण्यासाठी असतो. अस्वच्छ, खराब अन्न खाल्ल्यास पोटाचे विकार, विषबाधा यांसारखे आजार होऊ शकतात. यामुळे अन्न बनवता स्वच्छता राखणे, फळ-भाज्या स्वच्छ धुवून घेणे आणि शुद्ध अन्नांचे सेवन करणे किती गरजचे आहे याचे महत्त्व लोकांना पटवनू देणे आजच्या दिवसाचा उद्देश असतो.

07 जून रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

1893 : महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली.
1938 : डी. सी. चार प्रकारच्या विमानाचे पहिले उड्डाण.
1965 : यूएस सर्वोच्च न्यायालयाने विवाहित जोडप्यांकडून गर्भनिरोधक वापरण्यास कायदेशीर मान्यता दिली.
1975 : पहिला क्रिकेट विश्वचषक इंग्लंडमध्ये सुरू झाला
1979- भारताचा दुसरा उपग्रह भास्कर -एक सोव्हिएत रॉकेटमधून प्रक्षेपित करण्यात आला.
1981 : इस्रायलने इराकची ओसिराक अणुभट्टी नष्ट केली.
1985 : बोरिस बेकर सतराव्या व्या वर्षी विम्बल्डन पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला.
1991 : फिलीपिन्समधील माउंट पिनाटुबो ज्वालामुखीचा उद्रेक.
1994 : आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या उपव्यवस्थापकीय संचालकपदी अर्थतज्ज्ञ प्रभाकर नार्वेकर या प्रथमच एका भारतीयाची नियुक्ती झाली.
1999 : इंडोनेशियामध्ये 1955 नंतर प्रथमच लोकशाही निवडणुका झाल्या.
2001 : युनायटेड किंग्डम मधील निवडणुकांत टोनी ब्लेरच्या नेतृत्वाखाली लेबर पार्टीला मोठे बहुमत.
2004 : शिरोमणी अकाली दल (लॉँगोवाल) या राजकीय पक्षाची स्थापना.
2006 : इराकमधील अल कायदाचा म्होरक्या अबू मुसाब अल झरकावी अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात मारला गेला.
2008 : अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी स्टेम सेल संशोधनाला मान्यता देण्याच्या विरोधात दुसऱ्यांदा व्हेटोचा वापर केला.

Dinvishesh : वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरण संवर्धानाची गरज अधोरेखित करणारा दिवस जागतिक पर्यावरण दिन; जाणून घ्या ०५ जूनचा इतिहास

07 जून रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

1837 : ‘अ‍ॅलॉइस हिटलर’ – अ‍ॅडॉल्फ हिटलर यांचे वडील यांचा जन्म. (मृत्यू: 3 जानेवारी 1903)
1913 : ‘मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष’ – लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 19 एप्रिल 2010)
1914 : ‘ख्वाजा अहमद’ तथा ‘के. ए. अब्बास’ – दिग्दर्शक, पटकथाकार, लेखक व पत्रकार यांचा जन्म. (मृत्यू : 1 जुन 1987)
1917 : ‘डीन मार्टिन’ – अमेरिकन गायक, संगीतकार निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 25 डिसेंबर 1995)
1942 : ‘मुअम्मर गडाफी’ – लिबियाचा हुकूमशहा यांचा जन्म. (मृत्यू : 20 ऑक्टोबर 2011)
1974 : ‘महेश भूपती’ – भारतीय टेनिस खेळाडू यांचा जन्म.
1975 : ‘एकता कपूर’ – भारतीय चित्रपट निर्माता आणि संचालक यांचा जन्म.
1981 : ‘अमृता राव’ – मराठी चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.

07 जून रोजी मृत्यू दिनविशेष

1821 : ‘ट्युडोर व्ह्लादिमिरेस्कु’ – रोमेनियाचे क्रांतिकारी यांचे निधन.
1954 : ‘ऍलन ट्युरिंग’ – ब्रिटीश गणितज्ञ आणि संगणकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 23 जुन 1912)
1970 : ‘इ. एम. फोर्स्टर’ – ब्रिटिश साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 1 जानेवारी 1879)
1978 : ‘रोनाल्ड जॉर्ज व्रेफोर्ड’ – नोबेल पारितोषिक विजेते नॉरिश रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन.
1992 : ‘डॉ. स. ग. मालशे’ – मराठी वाङ‌्मयाचे अभ्यासक आणि संशोधक यांचे निधन. (जन्म: 24 सप्टेंबर 1921)
1992 : ‘बिल फ्रान्स सीनियर’ – नासकार चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 26 सप्टेंबर 1909)
2000 : ‘गोपीनाथ तळवलकर’ बालसाहित्यिक यांचे निधन. (जन्म: 29 नोव्हेंबर 1907)
2002 : बसप्पा दानप्पा तथा ‘बी. डी. जत्ती’ – भारताचे उपराष्ट्रपती यांचे निधन. (जन्म: 10 सप्टेंबर 1912)

Dinvishesh : मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा जन्मदिवस; जाणून घ्या ०४ जून चा इतिहास

Web Title: Safe and clean food awareness day 07 june history marathi dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 09:07 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Dinvishesh : वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरण संवर्धानाची गरज अधोरेखित करणारा दिवस जागतिक पर्यावरण दिन; जाणून घ्या ०५ जूनचा इतिहास
1

Dinvishesh : वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरण संवर्धानाची गरज अधोरेखित करणारा दिवस जागतिक पर्यावरण दिन; जाणून घ्या ०५ जूनचा इतिहास

Dinvishesh : मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा जन्मदिवस; जाणून घ्या ०४ जून चा इतिहास
2

Dinvishesh : मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा जन्मदिवस; जाणून घ्या ०४ जून चा इतिहास

Dinvishesh : व्हॉइसरॉय माउंटबॅटन यांनी भारत-पाकिस्तान फाळणीची योजना मांडली; जाणून घ्या ०३ जूनचा इतिहास
3

Dinvishesh : व्हॉइसरॉय माउंटबॅटन यांनी भारत-पाकिस्तान फाळणीची योजना मांडली; जाणून घ्या ०३ जूनचा इतिहास

Dinvishesh : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता राज कपूर यांचे निधन; जाणून घ्या ०२ जून चा इतिहास
4

Dinvishesh : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता राज कपूर यांचे निधन; जाणून घ्या ०२ जून चा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.