Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : प्रेरणादायी अन् आध्यात्मिक स्वामी विवेकानंदांची पुण्यतिथी; जाणून घ्या 4 जुलैचा इतिहास

स्वामी विवेकानंद हे केवळ साधू नाही तर आध्यात्मिक गुरु आहेत. धर्म, विज्ञान, भूतकाळ, वर्तमान, परंपरा आणि आधुनिकता यामधील ताळमेळ साधणारे विवेकानंद यांनी अध्यात्माचा पसार जगभरात केला.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 04, 2025 | 03:13 PM
spiritual inspiration Swami Vivekananda death anniversary 4 July History

spiritual inspiration Swami Vivekananda death anniversary 4 July History

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय युवांवर दीर्घकाळ आपल्या विचारांची पकड मजबूत ठेवणारे व्यक्तीमत्त्व म्हणजे स्वामी विवेकानंद. भारतीय संस्कृतीची आणि हिंदू परंपरेची ओळख जगभरात पसरवणारे स्वामी विवेकानंदांची आज पुण्यतिथी आहे. स्वामी विवेकानंदांनी आपल्या विचारांची प्रेरणा तरुणांमध्ये पसरवली. ब्रम्हांडातील सर्व शक्ती आपल्यात आहे. पण आपणच आपल्या डोळ्यावर हात ठेवून म्हणतो की समोर काळोख आहे, अशी शिकवण देणारे स्वामी विवेकानंद सर्वांसाठी गुरुस्थानी आहेत.

04 जुलै रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना 

  • 1776 : अमेरिकेने इंग्लंडपासून स्वातंत्र्य घोषित केले.
  • 1826 : अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन आणि दुसरे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन ॲडम्स यांचे अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनाच्या सुवर्णमहोत्सवी निधन झाले.
  • 1980 : ब्योर्न बोर्ग – सलग पाच वेळा विम्बल्डन जिंकणारा पहिला व्यक्ती.
  • 1886 : स्टॅच्यू ऑफ लिबर्टी फ्रान्सने अमेरिकेला भेट दिली.
  • 1903 : डोरोथी लेविट मोटार शर्यतीत भाग घेणारी पहिली इंग्लिश महिला ठरली.
  • 1946 : फिलीपिन्सला अमेरिकेपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1947 : ब्रिटीश संसदेत भारत आणि पाकिस्तान हे दोन स्वतंत्र देश निर्माण करण्याचा ठराव मांडण्यात आला.
  • 1995 : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप चे संचालक डॉ. गोविंद स्वरूप यांना एम. पी. बिर्ला पुरस्कार.
  • 1996 : अब्दुल कलाम यांना ए.पी.जे. आर्यभट्ट पुरस्कार जाहीर.
  • 1997 : नासाचे पाथफाइंडर मानवरहित अंतराळयान मंगळावर उतरले.
  • 1999 : लष्कराच्या 18 व्या बटालियनने कारगिलमधील द्रास येथील टायगर हिल्सचे प्रमुख बेट घुसखोरांपासून मुक्त केले.
  • 2004 : इंडोनेशियामध्ये पहिली राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाली.
  • 2009 : रॉजर फेडररने विक्रमी 15 वे ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

04 जुलै रोजी जन्म दिनविशेष

  • 1790 : ‘सर जॉर्ज एव्हरेस्ट’ – भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल यांचा जन्म. (मृत्यू: 1 डिसेंबर 1866)
  • 1807 : ‘जुसेप्पे गॅरीबाल्डी’ – इटालियन सेनापती व राजकीय नेता यांचा जन्म. (मृत्यू: 2 जून 1882)
    1872 : ‘काल्व्हिन कुलिज’ – अमेरिकेचे 30वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 5 जानेवारी 1933)
  • 1882 : ‘लुईस बी. मेयर’ – एकेडेमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सचे स्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 29 ऑक्टोबर 1957)
  • 1898 : ‘गुलझारीलाल नंदा’ – भारताचे दुसरे पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 15 जानेवारी 1998)
  • 1897 : ‘अलारी सीताराम राजू’ – भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक यांचा जन्म. (मृत्यू: 7 मे 1924)
  • 1912 : ‘पं. निवृत्तीबुवा सरनाईक’ – जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक यांचा जन्म. (मृत्यू: 16 फेब्रुवारी 1994)
  • 1914 : ‘पी. सावळाराम’ – कवी, भावगीत लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 21 डिसेंबर 1997)
  • 1926 : ‘विनायक आदिनाथ बुवा’ – विनोदी साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू: 17 एप्रिल 2011)
  • 1976 : ‘दाइजिरो कातो’ – जपानी मोटरसायकल रेसर यांचा जन्म. (मृत्यू: 20 एप्रिल 2003)
  • 1983 : ‘अमोल राजन’ – भारतीय-इंग्लिश पत्रकार यांचा जन्म.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा 

04 जुलै रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1729 : ‘कान्होजी आंग्रे’ – मराठा आरमारप्रमुख यांचे निधन.
  • 1826 : ‘जॉन अ‍ॅडॅम्स’ – अमेरिकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 30 ऑक्टोबर 1735)
  • 1831 : ‘जेम्स मोन्रो’ – अमेरिकेचे पाचवे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 28 एप्रिल 1758)
  • 1902 : ‘स्वामी विवेकानंद’ – भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे, विख्यात आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु यांचे निधन. (जन्म: 12 जानेवारी 1863)
  • 1934 : ‘मेरी क्युरी’ – नोबेल पारितोषिक विजेत्या पोलिश-फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 7 ऑक्टोबर 1867)
  • 1945 : ‘जॉन कर्टिन’ – ऑस्ट्रेलियाचे 14वे पंतप्रधान यांचे निधन.
  • 1963 : ‘पिंगाली वेंकय्या’ – भारतीय तिरंग्याचे रचनाकार यांचे निधन. (जन्म: 2 ऑगस्ट 1876)
  • 1980 : ‘रघुनाथ वामन दिघे’ – रसाळ लेखन करणारे कादंबरीकार यांचे निधन. (जन्म: 24 एप्रिल 1896)
  • 1982 : ‘भरत व्यास’ – भक्तिप्रधान, पौराणिक चित्रपटांचे गीतकार यांचे निधन.
  • 1999 : ‘वसंत शिंदे’ – कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित विनोदसम्राट यांचे निधन. (जन्म : 14 मे 1909)
  • 2006 : ‘थिरुल्लालु करुणाकरन’ – भारतीय कवी आणि विद्वान यांचे निधन. (जन्म: 8 ऑक्टोबर 1924)
  • 2022 : ‘पी. गोपीनाथन नायर’ – पद्मश्री, भारतीय सामाजिक कार्यकर्ते आणि स्वातंत्र्य कार्यकर्ते यांचे निधन.

Web Title: Spiritual inspiration swami vivekananda death anniversary 4 july history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2025 | 03:13 PM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh
  • Swami Vivekananda

संबंधित बातम्या

चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू व्यक्ती व्ही. शांताराम यांची आज जयंती; जाणून घ्या 18 नोव्हेंबरचा इतिहास
1

चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू व्यक्ती व्ही. शांताराम यांची आज जयंती; जाणून घ्या 18 नोव्हेंबरचा इतिहास

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महान क्रांतीकारक ‘लाला लजपतराय’ यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १७ नोव्हेंबरचा संपूर्ण इतिहास
2

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महान क्रांतीकारक ‘लाला लजपतराय’ यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १७ नोव्हेंबरचा संपूर्ण इतिहास

‘नटसम्राट’ डॉ. श्रीराम लागू यांची आज जयंती; जाणून घ्या 16 नोव्हेंबरचा इतिहास
3

‘नटसम्राट’ डॉ. श्रीराम लागू यांची आज जयंती; जाणून घ्या 16 नोव्हेंबरचा इतिहास

भारताची सर्वोत्कृष्ट टेनिस खेळाडू सानिया मिर्झा हिचा जन्मदिवस; जाणून घ्या १५ नोव्हेंबरचा इतिहास
4

भारताची सर्वोत्कृष्ट टेनिस खेळाडू सानिया मिर्झा हिचा जन्मदिवस; जाणून घ्या १५ नोव्हेंबरचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.