Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Ozone Day: आज आंतरराष्ट्रीय ओझोन संरक्षण दिन; जाणून घ्या १६ सप्टेंबरचा इतिहास..

World Ozone Day: सूर्याच्या घातक अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून पृथ्वीचे रक्षण करणाऱ्या ओझोन थराचे महत्त्व काय आहे? १६ सप्टेंबर रोजी इतिहासात कोणत्या मोठ्या घडामोडी घडल्या? जाणून घेण्यासाठी नक्की वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 16, 2026 | 11:18 AM
World Ozone Day

World Ozone Day

Follow Us
Follow Us:

World Ozone Day: आंतरराष्ट्रीय ओझोन संरक्षण दिन दरवर्षी 16 सप्टेंबरला साजरा केला जातो. हा दिवस ओझोन थराच्या संरक्षणाच्या महत्त्वाबद्दल जनजागृती करण्यासाठी पाळला जातो. ओझोन थर पृथ्वीच्या वातावरणात एक महत्त्वपूर्ण भाग आहे, कारण तो सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून आपले रक्षण करतो. हे किरण त्वचेमुळे होणारा कर्करोग, डोळ्यांचे आजार आणि वनस्पतींच्या वाढीवर परिणाम करू शकतात.

1987 मध्ये मंजूर झालेल्या मॉन्ट्रियल प्रोटोकॉलमुळे ओझोन थराचे रक्षण करण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू झाले. या करारानुसार, ओझोन थर नष्ट करणाऱ्या रसायनांच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यात आले. या प्रयत्नांमुळे ओझोन थर हळूहळू पूर्वस्थितीकडे परतत आहे.

१६ सप्टेंबर रोजी जगात घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडी आणि घटना

  • 1620 : मेफ्लॉवर जहाजाने साउदॅम्पटन बंदरातुन उत्तर अमेरिकेकडे प्रयाण केले.
  • 1908 : जनरल मोटर्स कॉर्पोरेशन या कंपनीची स्थापना झाली.
  • 1935 : इंडियन कंपनीज अॅक्ट अन्वये बँक ऑफ महाराष्ट्रची नोंदणी.
  • 1945 : दुसरे महायुद्ध – हाँगकाँगमधील जपानी सैन्याची शरणागती.
  • 1963 : मलायाला स्वातंत्र्य आणि देशाने मलेशिया असे नाव स्वीकारले.
  • 1963 : झेरॉक्स 914 या प्रतिमुद्रक यंत्राचे पहिले प्रात्यक्षिक झाले.
  • 1975 : पापुआ न्यूगिनी ऑस्ट्रेलियापासुन स्वतंत्र मिळाले
  • 1987 : ओझोन चा थर कमी होण्यापासून संरक्षण करण्यासाठी मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षरी झाली.
  • 1997 : आय. टी. सी. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राजीव बालकृष्णनचा 100 मीटर धावण्याचा 10.50 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम.
  • 1997 : राष्ट्रीय संस्कृत पंडित हा पुरस्कार सेवानिवृत्त शिक्षक पं. गुलाम दस्तगीर अब्बास अली बिराजदार यांना जाहीर.
IPS Bushra Bano Controversy: ‘अस्सलामु अलैकुम’ बोलल्यामुळे IPS बुशरा बानो अडचणीत? गृह सचिवांकडे तक्रार दाखल

१६ सप्टेंबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1380 :  ‘चार्ल्स (सहावा)’ – फ्रान्सचा राजा यांचा जन्म. (मृत्यू :21 ऑक्टोबर 1422)
  • 1386 :  ‘हेन्‍री (पाचवा)’ – इंग्लंडचा राजा यांचा जन्म. (मृत्यू :31 ऑगस्ट 1422)
  • 1853 : ‘आल्ब्रेख्त कॉसेल’  – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन डॉक्टर यांचा जन्म.
  • 1888 : ‘डब्ल्यू ओ. बेंटले’ – बेंटले मोटर्स लिमिटेड चे यांचा जन्म. (मृत्यू :13 ऑगस्ट 1971)
  • 1907 : ‘वामनराव सडोलीकर’ – जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक यांचा जन्म. (मृत्यू :25 मार्च 1991)
  • 1913 : ‘कमलाबाई ओगले’ – रुचिरा या पुस्तकाच्या लेखिका यांचा जन्म. (मृत्यू :20 एप्रिल 1999)
  • 1914 : ‘चौधरी देवी लाल’ – भारताचे माजी उपपंतप्रधान व हरियाणा राज्याचे दोन वेळा मुख्यमंत्री यांचा जन्म.
  • 1916 : ‘एम. एस. सुब्बुलक्ष्मी’ – विख्यात शास्त्रीय गायिका यांचा जन्म. (मृत्यू :11 डिसेंबर 2004)
  • 1923 : ‘ली कुआन यी’ – सिंगापूरचे पहिले पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू :23 मार्च 2015)
  • 1925 : ‘चार्ल्स हॉगे’ – आयर्लंडचे पंतप्रधान यांचा जन्म.
  • 1942 : ‘ना. धों महानोर’ – निसर्ग कवी व प्रयोगशील शेतकरी यांचा जन्म.
  • 1945 : ‘पी. चिदंबरम’ – माजी केंद्रीय अर्थमंत्री यांचा जन्म.
  • 1954 : ‘संजय बंदोपाध्याय’ – सतारवादक यांचा जन्म.
  • 1956 : ‘डेव्हिड कॉपरफिल्ड’ – अमेरिकन जादूगार यांचा जन्म.
GAIL Recruitment 2027: इंजिनिअरिंग पदवीधरांना GAIL मध्ये नोकरीची संधी! शैक्षणिक पात्रता, पगार अन् निवड प्रक्रिया जाणून घ्या

१६ सप्टेंबर रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1736 : ‘डॅनियल फॅरनहाइट’ – जर्मन शास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म :24 मे 1686)
  • 1824 : ‘लुई (अठरावा)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन. (जन्म :17 नोव्हेंबर 1755)
  • 1984 : ‘लुई रायर्ड’ – बिकीनि चे निर्माते यांचे निधन. (जन्म :16 सप्टेंबर 1984)
  • 1932 : ‘सर रोनाल्ड रॉस’ – हिवतापाच्या जंतुंचा शोध लावल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे शास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म :13 मे 1857 – आल्मोडा, उत्तराखंड)
  • 1965 : ‘फ्रेड क्विम्बी’ – अमेरिकन अॅनिमेशन चित्रपट निर्माते यांचे निधन. (जन्म :31 जुलै 1886)
  • 1973 : ‘गंगाधरराव नारायणराव मुजुमदार’ – पर्वती संस्थानचे विश्वस्त, संगीतज्ञ, इतिहासाचे अभ्यासक यांचे निधन.
  • 1977 : ‘केसरबाई केरकर’  हिंदूस्तानी शास्त्रीय गायिका यांचे निधन. (जन्म :13 जुलै 1892)
  • 1994 : ‘जयवंत दळवी’ – साहित्यिक, नाटककार व पत्रकार यांचे निधन. (जन्म :14 ऑगस्ट 1925)
  • 2005 : ‘गॉर्डन गूल्ड’ – लेसर चे शोधक यांचे निधन. (जन्म :17 जुलै 1920)
  • 2012 : ‘रोमन कोरियटर’ – आयमॅक्स चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म :12 डिसेंबर 1926)

Web Title: World ozone day 16 september history dinvishesh marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 11:18 AM

Topics:  

  • day history
  • dinvishesh

संबंधित बातम्या

World Ozone Day : पृथ्वीच्या नैसर्गिक ‘सुरक्षा कवचाचे’ रक्षण का गरजेचे? जाणून घ्या जागतिक ओझोन दिनाचा इतिहास आणि महत्त्व
1

World Ozone Day : पृथ्वीच्या नैसर्गिक ‘सुरक्षा कवचाचे’ रक्षण का गरजेचे? जाणून घ्या जागतिक ओझोन दिनाचा इतिहास आणि महत्त्व

15 September Dinvishesh: आज आंतरराष्ट्री्य लोकशाही दिवस; जाणून घ्या १५ सप्टेंबरचा इतिहास..
2

15 September Dinvishesh: आज आंतरराष्ट्री्य लोकशाही दिवस; जाणून घ्या १५ सप्टेंबरचा इतिहास..

International Day of Democracy : ‘लोकांचे राज्य’ बळकट करण्यासाठी नागरिक सहभाग का महत्त्वाचा? जाणून घ्या 15 सप्टेंबरचे महत्त्व
3

International Day of Democracy : ‘लोकांचे राज्य’ बळकट करण्यासाठी नागरिक सहभाग का महत्त्वाचा? जाणून घ्या 15 सप्टेंबरचे महत्त्व

World Afro Day 2026 : ॲफ्रो केशभूषा केवळ फॅशन नाही, तर इतिहास आणि स्वातंत्र्याचे प्रतीक; जाणून घ्या ‘याचा’ रंजक इतिहास
4

World Afro Day 2026 : ॲफ्रो केशभूषा केवळ फॅशन नाही, तर इतिहास आणि स्वातंत्र्याचे प्रतीक; जाणून घ्या ‘याचा’ रंजक इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.