Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

T20 विश्वचषक 2026 साठी 13 संघ क्वालिफाय! हा संघ पहिल्यांदा खेळणार वर्ल्डकप

अमेरिका विरुद्ध कॅनडा यांच्यामध्ये सध्या क्वालिफायरचा सामना सुरू होता. कॅनडाच्या संघाने अमेरिकेला पराभूत करून विश्वचषकांमध्ये स्थान पक्के केले आहे. कॅनडाने पहिल्यांदाच विश्वचषकासाठी पात्रता मिळवली.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 22, 2025 | 02:40 PM
फोटो सौजन्य – ICC

फोटो सौजन्य – ICC

Follow Us
Close
Follow Us:

2024 मध्ये झालेल्या t20 विश्वचषकामध्ये भारताच्या संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विश्वचषक जिंकला होता. पुढील t20 विश्वचषक हा 2026 मध्ये खेळवला जाणार आहे हा विश्वचषक भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये होणार आहे. भारताच्या संघाने मागील काही वर्षांमध्ये t20 मध्ये चांगले कामगिरी केली आहे , सध्या भारतीय t20  संघाचे कर्णधारपद हे सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आले आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी t20 जिंकल्यानंतर t20 फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. 

Rohit Sharma – Ritika Sajdeh Love story : रोहित शर्माने बायकोला केला होता हटके अंदाजात प्रपोज! वाचा हिटमॅनची इंटरेस्टिंग लव स्टोरी

भारत आणि श्रीलंका हे दोन संघ विश्वचषकाचे आयोजन करणार आहे त्यामुळे या दोन संघांचे स्थान ते विश्वचषकामध्ये पक्के झाले आहे. याव्यतिरिक्त आता असा एक संघ आहे जो विश्वचषकामध्ये पहिल्यांदाच खेळताना दिसणार आहे. अमेरिका विरुद्ध कॅनडा यांच्यामध्ये सध्या क्वालिफायरचा सामना सुरू होता. यामध्ये कॅनडाच्या संघाने अमेरिकेला पराभूत करून विश्वचषकांमध्ये स्थान पक्के केले आहे. कॅनडाच्या संघाने त्यांच्या घरच्या मैदानावर चांगली कामगिरी करून विश्वचषकामध्ये स्थान पक्के केले आहे.

ENG vs IND : कोणावर संतापला जसप्रीत बुमराह? ड्रेसिंग रूममध्ये कोचशी साधताना दिसला ‘गंभीर’ संवाद, पहा Photo

अमेरिका क्वालिफायरमध्ये बहामासला हरवून कॅनडाने पहिल्यांदाच विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे. या सामन्यात कॅनडाने शानदार गोलंदाजी केली आणि बहामासला फक्त 57 धावांत गुंडाळले. कॅनडाकडून गोलंदाजी करताना कलीम सना आणि शिवम शर्मा यांनी 3-3 विकेट घेतल्या. त्यानंतर कॅनडाने 5.3 षटकांत हे लक्ष्य गाठले. कॅनडाकडून फलंदाजी करताना दिलप्रीत बाजवाने 14 चेंडूत 36 धावांची नाबाद खेळी केली.

The road to ICC Men’s #T20WorldCup 2026 is heating up with 13 teams now locked in 🔥

— ICC (@ICC) June 22, 2025

कॅनेडियन संघाने अमेरिका पात्रता फेरीत खूप चांगली कामगिरी केली. निकोलस किर्टन यांच्या नेतृत्वाखाली, कॅनडाने प्रादेशिक अंतिम फेरीत त्यांचे पाचही सामने जिंकले. या काळात कॅनडाने चमकदार कामगिरी करत बर्म्युडा, केमन आयलंड आणि बहामास यांना एकामागून एक हरवले.

2026 च्या विश्वचषकासाठी पात्र ठरलेले संघ

२० पैकी १३ संघ २०२६ च्या आयसीसी टी-२० विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. ज्यामध्ये भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, बांगलादेश, वेस्ट इंडिज, अमेरिका, आयर्लंड आणि कॅनडा यांचा समावेश आहे.

Web Title: 13 teams qualify for t20 world cup 2026 canada team to play in world cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2025 | 02:09 PM

Topics:  

  • Canada
  • cricket
  • ICC
  • Sports
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Asia Cup 2025: पाकिस्तानलाच नव्हे, तर ‘या’ संघांनाही Team India देणार कडवी झुंज! लगेच नोंदवा तारीख आणि वेळ
1

Asia Cup 2025: पाकिस्तानलाच नव्हे, तर ‘या’ संघांनाही Team India देणार कडवी झुंज! लगेच नोंदवा तारीख आणि वेळ

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?
2

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?

Asia Cup 2025: गेल्या टी-२० आशिया कपपासून भारतीय संघात किती बदल? कोण इन, कोण आऊट, वाचा सविस्तर
3

Asia Cup 2025: गेल्या टी-२० आशिया कपपासून भारतीय संघात किती बदल? कोण इन, कोण आऊट, वाचा सविस्तर

Asia Cup 2025: निवड समितीने उघडले नशीब! आशिया कपसाठी पहिल्यांदाच टीम इंडियात ‘या’ ७ नव्या खेळाडूंची वर्णी
4

Asia Cup 2025: निवड समितीने उघडले नशीब! आशिया कपसाठी पहिल्यांदाच टीम इंडियात ‘या’ ७ नव्या खेळाडूंची वर्णी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.