Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

T20 World Cup 2026 च्या दुसऱ्या दिनी रंगणार 3 महामुकाबले! हे सहा संघ भिडणार एकमेकांशी, वाचा सविस्तर

विश्वचषकाच्या दुसऱ्या दिनी पुन्हा एकदा तीन दमदार सामने पाहायला मिळणार आहेत. T20 विश्वचषकाच्या या वेळापत्रकात आजचे तीन कोणते सामने आहेत यासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 08, 2026 | 09:24 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

T20 विश्वचषकाच्या ओपनिंग डेच्या दिनी तीन दमदार मुकाबले पाहायला मिळाले पहिल्या सामन्यांमध्ये पाकिस्तानच्या संघाने नेदरलँडला पराभूत करून विजय नोंदवला. तर दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या संघाने स्कॉटलंडला पराभूत केले. तर पहिल्या दिनाच्या शेवटच्या सामन्यांमध्ये भारत आणि यूएसए यांच्यामध्ये सामना पार पडला. या सामन्यांमध्ये यूएसएच्या संघाची पहिल्या इनिंगमध्ये कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. या तीनही मनोरंजक सामन्यानंतर आज पुन्हा एकदा तीन दमदार सामने पाहायला मिळणार आहेत. T20 विश्वचषकाच्या या वेळापत्रकात आजचे तीन कोणते सामने आहेत या संदर्भात सविस्तर माहिती आज आम्ही तुम्हाला या लेखामध्ये सांगणार आहोत.

पहिला सामना – न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान 

T20 विश्वचषक 2026 चा चौथा सामना हा न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यामध्ये घडवला जाणार आहे हा सामना चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियम येथे खेळवल्या जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना सकाळी दहा वाजून 30 मिनिटांनी सुरू होणार आहे त्या सामन्याच्या अर्ज तसा आधी दहा वाजता या सामन्याचे नाणेफेक होईल. राशिद खान अफगाणिस्तान से नेतृत्व करताना दिसेल तर मिचेल सँटनर हा न्यूझीलंडचे नेतृत्व करताना दिसणार आहे. अफगाणिस्तानच्या खेळाडूंना भारतामध्ये भारतीय परिस्थितीत खेळण्याचा अनुभव आहे पण मागील काही काळापासून न्यूझीलंडचा संघ हा भारताविरुद्ध भारतात मालिका खेळताना दिसला त्यामुळे त्यांना नक्कीच काही अनुभव आला आहे. 

T20 World Cup Points Table: टीम इंडिया ‘नंबर वन’! पहिल्याच दिवशी पाकिस्तानला पछाडले; पाहा गुणतालिकेची ताजी स्थिती

दुसरा सामना नेपाळ विरुद्ध इंग्लंड 

इंग्लंडचा संघ हा नक्कीच क्रिकेटमध्ये अनुभवी असला तरी  इंग्लिश संघाने नेपाळला हलक्यात घेणे नक्कीच त्यांना महागात पडू शकते. नेपाळचा संग पहिल्यांदाच विश्वचषकामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. मागील काही काळापासून नेपाळ अनेक मोठ्या संघांना पराभूत करून अनेक उलटफेअर केले आहेत. इंग्लंडच्या संघाचे कर्णधार पद हे हरी ग्रुप कडे असणार आहे तर नेपाळच्या संघाचे कर्णधार पद हे रोहित पाडेल कडे असणार आहे. आजचा सामनात नेपाळचा संघ कसा कामगिरी करेल याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे कारण भारतीय संघा नंतर सर्वाधिक तिकीट विकले जाणाऱ्या सामन्यांची तिकिटे यामध्ये नेपाळच्या संघाचा समावेश आहे. 

तिसरा सामना – श्रीलंका विरुद्ध आयर्लंड 

T20 विश्वचषकाच्या दुसऱ्या दिनी या स्पर्धेचा शेवटचा सामना हा श्रीलंका विरुद्ध आयर्लंड यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. श्रीलंकेच्या संघाला विश्वचषकाआधी झालेल्या मालिकेमध्ये इंग्लडविरूद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. 

A bumper day two of the #T20WorldCup coming on up 🫡 Enter your predictions 🔮 How you can watch 📺 https://t.co/NPykWM7qqY pic.twitter.com/mHh2D9jNHw — ICC (@ICC) February 8, 2026

Web Title: 3 epic matches will be played on the second day of t20 world cup 2026 these six teams will clash with each other

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 09:24 AM

Topics:  

  • AFG vs NZ
  • cricket
  • Sports
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

carrom tournament : कांदिवलीत रंगणार महापौर चषक, सराव उपक्रमात 42 खेळाडूंचा सहभाग
1

carrom tournament : कांदिवलीत रंगणार महापौर चषक, सराव उपक्रमात 42 खेळाडूंचा सहभाग

carrom tournament : गणाधीश चषक स्पर्धेत प्रसन्न गोळेला जेतेपद, सोहमला उपविजेतेपदावर मानावे लागले समाधान
2

carrom tournament : गणाधीश चषक स्पर्धेत प्रसन्न गोळेला जेतेपद, सोहमला उपविजेतेपदावर मानावे लागले समाधान

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय
3

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत
4

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.