Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

3990 धावा आणि 107 विकेट्स! न्यूझीलंडची दिग्गज या तारखेला करणार क्रिकेटला अलविदा!

पहिला सामना हा 30 सप्टेंबर 2025 रोजी खेळवला जाणार आहे. आता यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आले आहे न्यूझीलंडची कर्णधार दिग्गज सोफी डिव्हाईन तिने आता ती निवृत्ती कधी घेणार या संदर्भात मोठा खुलासा केला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 17, 2025 | 09:51 AM
फोटो सौजन्य - WHITE FERNS

फोटो सौजन्य - WHITE FERNS

Follow Us
Close
Follow Us:

सोफी डिव्हाईन निवृती : महिला एकदिवसीय विश्वचषकाला लवकरच सुरुवात होणार आहे. या विश्वचषकामध्ये आठ संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेमध्ये 27 साखळी सामने खेळवले जाणार आहेत तर दोन सेमीफायनल सामने होणार आहेत आणि फायनलचा सामना हा 2 नोव्हेंबर 2025 रोजी खेळवल्या जाणार आहे.  प्रत्येक संघातील सात सामने खेळले जाणार आहेत. या स्पर्धेमध्ये भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलियन, न्यूझीलंड, बांगलादेश, पाकिस्तान, इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका हे संघ सहभागी होणार आहेत. हे सामने भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये होणार आहेत.

पहिला सामना हा 30 सप्टेंबर 2025 रोजी खेळवला जाणार आहे. आता यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आले आहे न्यूझीलंडची कर्णधार दिग्गज सोफी डिव्हाईन तिने आता ती निवृत्ती कधी घेणार या संदर्भात मोठा खुलासा केला आहे. न्युझीलँड महिला एकदिवसीय संघाची कर्णधार सोफी डिव्हाईनने यावर्षी आयसीसी क्रिकेटमधून ती निवृत्ती घेणार आहे याची घोषणा तिने केली आहे. जागतिक स्तरावर महिला क्रिकेटमधील सर्वात अष्टपैलू म्हणून ओळखली जाणारी सोफी डिव्हाईन हिने तिच्या करिअरमध्ये आत्तापर्यंत एकदिवसीय प्रवासमध्ये 3990 धावा केल्या आहेत.

NED vs NEP : व्वा कमालच! एक दोन नाही तर तीन वेळा सामना टाय! नेदरलँड विरुद्ध नेपाळ सामन्यांची इतिहासाचं नोंद

त्याचबरोबर 9 आंतरराष्ट्रीय शतक हे देखील तिने ठोकले आहेत एवढेच नव्हे तर 107 विकेट्स आहे तिच्या नावावर आहे. भारत आणि श्रीलंका येथे होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत निवृत्ती घेण्याची योग्य वेळ आहे असे खेळाडूंना सांगितले आहे. सोफी डिव्हाईन म्हणाली की, माझं क्रिकेटपासून दूर जाण्याची हीच वेळ मला वाटते.

News | ODI captain Sophie Devine will retire from one day internationals at the conclusion of the 2025 ICC Women’s Cricket World Cup, and will therefore opt for a casual playing agreement for the 2025-26 season. Story | https://t.co/hpx54eBwqd 📰 pic.twitter.com/9TimJQKXNj — WHITE FERNS (@WHITE_FERNS) June 16, 2025

पुढे ती म्हणाली की, मी अजुनही संघाचा भाग आहे आणि मला न्युझीलंड क्रिकेटचा पाठिंबा मिळाल्यामुळे मी भाग्यवान आहे. मी निघून जाण्याआधी या संघाला शक्य तितके सर्व काही देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे,  या तरुण गटाची वाटचाल पाहून मी खरोखरच उत्साहित आहे आणि पुढील सहा ते नऊ महिन्यामध्ये जेवढा वेळ मी खेळणार आहे, त्यामध्ये माझी भूमिका बजावण्यास मी उत्सुक आहे.”

Web Title: 3990 runs and 107 wickets new zealand legend sophie devine will retire from cricket on this date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2025 | 09:38 AM

Topics:  

  • cricket
  • Sports

संबंधित बातम्या

IND vs AUS 2nd ODI: रोहित शर्माला अॅडलेडमध्ये मिळाला खास ‘सन्मान’; संन्यासाच्या अटकळींना वेग
1

IND vs AUS 2nd ODI: रोहित शर्माला अॅडलेडमध्ये मिळाला खास ‘सन्मान’; संन्यासाच्या अटकळींना वेग

IND vs AUS 2nd ODI: गिल, कोहली ठरले फ्लाॅप; तर रोहित-अय्यरची अर्धशतकी झुंज! भारताचे ऑस्ट्रेलियासमोर २६५ धावांचे आव्हान
2

IND vs AUS 2nd ODI: गिल, कोहली ठरले फ्लाॅप; तर रोहित-अय्यरची अर्धशतकी झुंज! भारताचे ऑस्ट्रेलियासमोर २६५ धावांचे आव्हान

Rohit Sharma Record: रोहित शर्माने इतिहास रचला! दिग्गजांनाही न जमलेला पराक्रम ‘हिटमॅन’ने ऑस्ट्रेलियात करून दाखवला
3

Rohit Sharma Record: रोहित शर्माने इतिहास रचला! दिग्गजांनाही न जमलेला पराक्रम ‘हिटमॅन’ने ऑस्ट्रेलियात करून दाखवला

IND vs AUS 2nd ODI Live Streaming: मालिका वाचवण्यासाठी निर्णायक लढाई! भारत-ऑस्ट्रेलिया दुसरा वनडे सामना कधी आणि कुठे पाहाल?
4

IND vs AUS 2nd ODI Live Streaming: मालिका वाचवण्यासाठी निर्णायक लढाई! भारत-ऑस्ट्रेलिया दुसरा वनडे सामना कधी आणि कुठे पाहाल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.