Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Open : बॅडमिंटनचा राज्यस्तरीय थरार! १२ नोव्हेंबरपासून बॉम्बे जिमखान्यावर महाराष्ट्र ओपन स्पर्धा

Maharashtra Open : बॉम्बे जिमखाना येथे 12 ते 15 नोव्हेंबरदरम्यान योनेक्स-सनराईज महाराष्ट्र ओपन राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा रंगणार आहे. स्पर्धेत 350 हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 08, 2026 | 06:50 PM
Maharashtra Open : बॅडमिंटनचा राज्यस्तरीय थरार! १२ नोव्हेंबरपासून बॉम्बे जिमखान्यावर महाराष्ट्र ओपन स्पर्धा

Maharashtra Open : बॅडमिंटनचा राज्यस्तरीय थरार! १२ नोव्हेंबरपासून बॉम्बे जिमखान्यावर महाराष्ट्र ओपन स्पर्धा

Follow Us
Follow Us:
  • बॉम्बे जिमखानाकडून स्पर्धेचं आयोजन
  • 12 प्रकारांत सामने खेळवले जाणार
  • बॅडमिंटनच्या इतिहासाला हातभार लागेल
 

महाराष्ट्रातील उदयोन्मुख आणि अनुभवी बॅडमिंटनपटूंना लवकरचं आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे. बॉम्बे जिमखाना येथे 12 ते 15 नोव्हेंबरदरम्यान योनेक्स-सनराईज महाराष्ट्र ओपन (Maharashtra Open) राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 4 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून 350 हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत.

स्पर्धेत ज्युनियर आणि ओपन अशा दोन प्रमुख गटांमध्ये एकूण 12 प्रकारांत सामने खेळवले जातील. ज्युनियर गटात 17 आणि 19 वर्षांखालील मुला-मुलींच्या एकेरी व दुहेरी स्पर्धांचा समावेश आहे. तर ओपन गटात पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरीचे सामने रंगणार आहेत. त्यामुळे युवा खेळाडूंसह अनुभवी खेळाडूंच्या कामगिरीकडेही क्रीडाप्रेमींचे लक्ष असेल.

बॉम्बे जिमखानाकडून स्पर्धेचं आयोजन

ग्रेटर मुंबई बॅडमिंटन असोसिएशन (GMBA) आणि महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन (MBA) यांच्या मार्गदर्शनाखाली बॉम्बे जिमखानाकडून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. योनेक्स आणि सनराईज हे स्पर्धेचे उपकरण भागीदार असून, बॅडमिंटन गुरुकुल इव्हेंट प्रमोटर म्हणून काम पाहत आहे.

स्पर्धेबाबत बोलताना बॉम्बे जिमखानाचे मानद सचिव शैलेश डागा म्हणाले, बॉम्बे जिमखाना येथे महाराष्ट्र ओपन राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करताना आम्हाला आनंद होत आहे. ज्युनियर आणि ओपन अशा दोन्ही गटांतील खेळाडूंचा सहभाग बॅडमिंटनबद्दलचा उत्साह दर्शवतो. खेळाडूंना स्पर्धात्मक अनुभव मिळविण्याची आणि आपली क्षमता सिद्ध करण्याची ही उत्तम संधी आहे. सर्व खेळाडू आणि अधिकाऱ्यांचे स्वागत करण्यास आम्ही उत्सुक आहोत.

IND Vs PAK : पोरांनी अखेरपर्यंत झुंज दिली, पण सामना हातचा गेला! पॉईंट टेबलमध्येही भारताची पिछेहाट

बॅडमिंटनच्या इतिहासाला हातभार लागेल

बॉम्बे जिमखानाचे अध्यक्ष संजीव सरन यांनीही या स्पर्धेबाबत विश्वास व्यक्त केला. क्रीडा हा बॉम्बे जिमखानाच्या वारशाचा अविभाज्य भाग आहे. राज्यस्तरीय स्पर्धेच्या आयोजनातून बॅडमिंटनच्या विकासाला हातभार लागेल आणि युवा खेळाडूंना स्पर्धात्मक दृष्टिकोनातून या खेळाकडे पाहण्याची प्रेरणा मिळेल. महाराष्ट्रभरातील खेळाडूंचे स्वागत करताना आनंद होत असून, ही स्पर्धा यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

IPL 2027 लिलावाआधी ट्विस्ट! Mumbai – Punjab मध्ये पडद्यामागे सर्वात मोठी डील; हार्दिक-अर्शदीपच्या ट्रेडवर शिक्कामोर्तब होणार?

💡

Frequently Asked Questions

  • Que: महाराष्ट्र ओपन राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा कधी होणार आहे?

    Ans: ही स्पर्धा 12 ते 15 नोव्हेंबर 2026 या कालावधीत होणार आहे.

  • Que: स्पर्धेचे आयोजन कुठे करण्यात आले आहे?

    Ans: मुंबईतील बॉम्बे जिमखाना येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

  • Que: स्पर्धेत किती खेळाडू सहभागी होणार आहेत?

    Ans: स्पर्धेसाठी 350 हून अधिक प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत.

Web Title: Yonex sunrise maharashtra open badminton tournament bombay gymkhana rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 06:50 PM

Topics:  

  • Badminton
  • Sports
  • tournament

संबंधित बातम्या

Badminton: मानांकित खेळाडूंना पुण्याच्या लेकींचा दे धक्का! ईशानवी, ध्रुवी अन्…; निकाल वाचून व्हाल थक्क
1

Badminton: मानांकित खेळाडूंना पुण्याच्या लेकींचा दे धक्का! ईशानवी, ध्रुवी अन्…; निकाल वाचून व्हाल थक्क

Badminton: बॅडमिंटन कोर्टवर पुण्याच्या खेळाडूंचा डंका! ईशानवी काळेसह ‘या’ खेळाडूंची पुढील फेरीत धडक
2

Badminton: बॅडमिंटन कोर्टवर पुण्याच्या खेळाडूंचा डंका! ईशानवी काळेसह ‘या’ खेळाडूंची पुढील फेरीत धडक

Badminton: पुण्यनगरीत रायगडच्या संघाचा डंका! राज्यस्तरीय स्पर्धेत पटकावले ‘हे’ दुहेरी विजेतेपद
3

Badminton: पुण्यनगरीत रायगडच्या संघाचा डंका! राज्यस्तरीय स्पर्धेत पटकावले ‘हे’ दुहेरी विजेतेपद

Badminton कोर्टवर चुरशीच्या लढती; मुलांमध्ये रायगड, तर मुलींमध्ये…; सेमीफायनलमध्ये कोणाचा प्रवेश?
4

Badminton कोर्टवर चुरशीच्या लढती; मुलांमध्ये रायगड, तर मुलींमध्ये…; सेमीफायनलमध्ये कोणाचा प्रवेश?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.