Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अहमदाबादमध्ये क्रीडा क्रांती! ८२५ कोटींचे ‘वीर सावरकर Sports Complex’ सज्ज; खेळाडूंना मिळणार जागतिक दर्जा

Asian Games 2026: अहमदाबादच्या नारनपुरा येथील वीर सावरकर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तब्बल १.१९ लाख चौरस मीटर क्षेत्रफळात विस्तारले असून, येथे १८ विविध खेळांसाठी भव्य इनडोअर आणि आऊटडोअर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 23, 2026 | 04:30 PM
Veer Savarkar Sports complex

Veer Savarkar Sports complex

Follow Us
Follow Us:
  • अहमदाबादमध्ये तयार झाले ‘वीर सावरकर’ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स
  • गेल्या यावर्षी अमित शहा यांच्या हस्ते झालेले लोकार्पण 
  • तब्बल 825 कोटींच्या निधीतून तयार झाले कॉम्प्लेक्स 
Ahmedabad Sports Complex: अहमदाबादमधील नारनपुरा भागात सुमारे ८२५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले ‘वीर सावरकर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स’ आता खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देत आहे. हे अत्याधुनिक क्रीडा संकुल अहमदाबाद शहराला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी सज्ज करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाले होते लोकार्पण

गुजरात सरकार आणि केंद्र सरकारच्या संयुक्त सहकार्यातून साकारलेल्या या भव्य स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे लोकार्पण गेल्या वर्षी १४ सप्टेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पार पडले होते. क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देणे आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. भारत सरकार आणि गुजरात प्रशासनाकडून अहमदाबादला जागतिक क्रीडा हब (Sports Hub) बनवण्यासाठी वेगाने पावले उचलली जात आहेत.

Asian Games 2026: बांग्लादेशला ‘हुतुतू’ समजेना! भारतीय कबड्डी संघाचा दणदणीत विजय

खेळाडू आणि प्रशिक्षकांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा

या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये खेळाडू तसेच प्रशिक्षकांच्या सर्वांगीण विकासासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील ट्रेनिंग सुविधा, अत्याधुनिक फिटनेस सेंटर आणि प्रगत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त, येथे येणाऱ्या खेळाडू आणि प्रशिक्षकांसाठी संकुलाच्या आवारातच राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.

वाघिणी जिंकल्या आता वाघ सज्ज! Asian Games 2026 मध्ये टीम इंडिया ‘या’ दिवशी उतरणार मैदानात

अहमदाबादच्या नारनपुरा येथील वीर सावरकर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तब्बल १.१९ लाख चौरस मीटर क्षेत्रफळात विस्तारले असून, येथे १८ विविध खेळांसाठी भव्य इनडोअर आणि आऊटडोअर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये जलतरण (स्विमिंग), टेनिस, बॅडमिंटन, नेमबाजी (शूटिंग), कुस्ती आणि जिमनास्टिक्स यांसारख्या प्रमुख खेळांचा समावेश आहे. अहमदाबाद आता जागतिक क्रीडा नकाशावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सज्ज झाले आहे. अहमदाबादमध्ये २०३० मध्ये होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्स (राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा) चे आयोजन केले जाणार आहे. अहमदाबादमध्ये होणाऱ्या या भव्य खेळांच्या आयोजनामुळे भारतीय खेळाडूंना मायदेशातच आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळणार असून, भारताच्या क्रीडा क्षेत्रासाठी हा एक ऐतिहासिक टप्पा असणार आहे.

Web Title: 825 crore veer savarkar sports complex ready in ahmedabad for olympic 2036

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • Ahmedabad
  • Olympic
  • Sports News

संबंधित बातम्या

Ahamadabad मध्ये फाइव्ह स्टार हॉटेल्सच्या बांधकामांना वेग, ‘हे’ आहे मुख्य कारण!
1

Ahamadabad मध्ये फाइव्ह स्टार हॉटेल्सच्या बांधकामांना वेग, ‘हे’ आहे मुख्य कारण!

Maharashtra Today’s Live News in Marathi: भाजपचा मोठा फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी वैजयंत पांडा
2

Maharashtra Today’s Live News in Marathi: भाजपचा मोठा फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी वैजयंत पांडा

Boxing: ३७० खेळाडू, चुरशीच्या लढती अन् पिंपरी-चिंचवडचा विजय; आकुर्डीत ‘थाई बॉक्सिंग’चा थरार
3

Boxing: ३७० खेळाडू, चुरशीच्या लढती अन् पिंपरी-चिंचवडचा विजय; आकुर्डीत ‘थाई बॉक्सिंग’चा थरार

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय
4

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.