Asian Games : भारताचा स्क्वॉश खेळाडू अभय सिंहने पाकिस्तानी खेळाडूचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. महिलांमध्ये अनाहस सिंहनेही जपानी खेळाडूचा पराभव करत स्पर्धेचा अंतिम सामना गाठला.
Asian Games 2026: अहमदाबादच्या नारनपुरा येथील वीर सावरकर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तब्बल १.१९ लाख चौरस मीटर क्षेत्रफळात विस्तारले असून, येथे १८ विविध खेळांसाठी भव्य इनडोअर आणि आऊटडोअर सुविधा उपलब्ध करून देण्यात…
Ahamadabad : कॉमनवेल्थ गेम्स 2030 हे अहमदाबाद येथे होणार असून त्या पार्श्वभूमीवर येथे फाइव्ह स्टार हॉटेल्सच्या निर्मितीला वेग आला आहे. तसेच 2036 चा ऑलिम्पिकचा दावेदार म्हणून अहमदाबाद शहराकडे पाहिले जात…
प्रतिभावान खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचा अनुभव मिळावा यासाठी मागील ३ ते ४ वर्षांपासून त्यांना नेदरलँड्ससारख्या हॉकीतील आघाडीच्या देशांमध्ये प्रशिक्षण आणि स्पर्धात्मक दौऱ्यांसाठी पाठविण्यात येत आहे.
Talent hunt for 2036 olympics pm Modi Independence Day speech: स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०३६ च्या ऑलिम्पिकच्या तयारीसंदर्भात एक मोठी घोषणा केली. मुलांमधील क्रीडा प्रतिभा शोधण्यासाठी गावांमध्ये आणि…
Somnath Nimbalkar Gymnastics: धारावीतील सोमनाथ निंबाळकरने जिद्द, कठोर मेहनत आणि वडिलांच्या अथक पाठिंब्याच्या जोरावर जिम्नॅस्टिक्समध्ये राष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली आहे. भारताचे प्रतिनिधित्व करत ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणे, हेच त्याचे सर्वात…
Indian Shooter Jaspal Rana Dies At Age of 49: भारतीय नेमबाजीतील दिग्गज खेळाडू आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांचे वयाच्या 49 व्या वर्षी निधन झाले. म्युनिकहून परतताना प्रकृती खालावल्यानंतर त्यांच्यावर दिल्लीतील…
‘मिशन ऑलिम्पिक्स’वर लक्ष केंद्रित करून, २०२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठी निधीत लक्षणीय वाढ केली जाण्याची शक्यता आहे. खेलो इंडिया, २०२६ ऑलिम्पिक, क्रीडा तंत्रज्ञान व खेळाडू हे मुद्दे केंद्रस्थानी असतील.