Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG: ब्रिटिशांची खैर नाही! Abhishek Sharma मोडणार ‘हे’ दोन रेकॉर्ड? वाचा सविस्तर…

आजच्या सामन्यात अभिषेक शर्माने 2 सिक्स मारताच तो हार्दिक पांड्याचा रेकॉर्ड मोडणार आहे. टी 20 सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर नोंदवला जाणार आहे. 

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 04, 2026 | 01:49 PM
IND Vs ENG: ब्रिटिशांची खैर नाही! Abhishek Sharma मोडणार 'हे' दोन रेकॉर्ड? वाचा सविस्तर...

IND Vs ENG: ब्रिटिशांची खैर नाही! Abhishek Sharma मोडणार 'हे' दोन रेकॉर्ड? वाचा सविस्तर...

Follow Us
Follow Us:
  • अभिषेक शर्माकडे आज दोन रेकॉर्ड करण्याची संधी
  • आज होणार भारत-इंग्लंड दुसरा टी 20 सामना 
  • संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार महामुकाबला 
India Vs England T20 Series: सध्या भारत अन् इंग्लंडमध्ये 5 टी 20 सामन्यांची सिरिज सुरू झाली आहे. आज दुसरा टी 20 सामना होणार आहे. हॅरी ब्रूक आणि श्रेयस अय्यर आमनेसामने येणार आहेत. संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरू होणार आहे. अभिषेक शर्मा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये खेळत आहे. आज त्याच्याकडे दोन रेकॉर्ड करण्याची संधी असणार आहे.

आज अभिषेक शर्माकडे हार्दिक पंड्या आणि माजी कर्णधार सूर्यकुमार यादवचा रेकॉर्ड मोडण्याची संधी असणार आहे. आज अभिषेक शर्मा हार्दिक पंड्याचा सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड मोडू शकतो. तसेच इंग्लंडविरुद्ध टी 20 मध्ये सर्वाधिक रन्स करण्याचा सूर्यकुमार यादवचा रेकॉर्ड मोडण्याची संधी अभिषेक शर्माकडे असणार आहे.

IND vs ENG 2nd T20: दुसऱ्या सामन्यातही पाऊस बिघडवणार खेळ? सामना पुन्हा रद्द होणार? पाहा पिच आणि वेदर रिपोर्ट

आजच्या सामन्यात अभिषेक शर्माने 2 सिक्स मारताच तो हार्दिक पांड्याचा रेकॉर्ड मोडणार आहे. टी 20 सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर नोंदवला जाणार आहे.  अभिषेक शर्माने 7 सामन्यांत इंग्लंडविरुद्ध 347 रन्स केल्या आहेत. इंग्लंडविरुद्ध त्याने आतापर्यंत 26 सिक्स मारले आहेत. आयर्लंड दौऱ्यापासून अभिषेक शर्मा जबरदस्त फॉर्ममध्ये खेळत आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड पिच रिपोर्ट

मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्याच्या खेळपट्टीवर फलंदाजांचे वर्चस्व राहिले आहे. वेगवान गोलंदाज सुरुवातीच्या षटकांमध्ये प्रभावी ठरले आहेत, पण त्यानंतर धावांचा पाऊस पाहायला मिळतो. मँचेस्टरमध्ये आतापर्यंत एकूण १५ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने केवळ चार सामने जिंकले आहेत, तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने सहा सामने जिंकले असून पाच सामने रद्द झाले आहेत. येथील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या सुमारे १५० धावा आहे. इंग्लंडने या खेळपट्टीवर वर्चस्व गाजवले असून, सात सामने जिंकले आहेत आणि तीन गमावले आहेत.मालिकेत १-० अशी आघाडी घेण्याच्या दृष्टीने हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असेल.

0, 0, 0, 0, 0…घरात वाघ अन् बाहेर…संजू सॅमसनच्या मागच्या 10 सामन्यांचा लेखाजोखा पाहून व्हाल हैराण, Team India जागी होणार?

सर्वाधिक सिक्सर मारणारे भारतीय खेळाडू

हार्दिक पांड्या: २७ षटकार

अभिषेक शर्मा: २६ षटकार

विराट कोहली: १९ षटकार

रोहित शर्मा: १८ षटकार

सूर्यकुमार यादव: १८ षटकार

दुसऱ्या टी२० सामन्यात हवामान कसे असेल ?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी२० सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:०० वाजता सुरू होणार आहे. सामना स्थानिक वेळेनुसार दुपारी २:३० वाजता सुरू होईल. यावेळी पाऊस पडण्याची २० टक्के शक्यता असून, वाऱ्याचा वेग ताशी २३ किलोमीटरपर्यंत असेल. संपूर्ण सामन्यादरम्यान पावसाचा अंदाज असून, ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे.

Web Title: Abhishek sharma chance to break hardik pandya and suryakumar yadav record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 01:46 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • Hardik Pandya
  • India vs England

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.