Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Champions Trophy 2025 नंतर जोस बटलर सोडणार कॅप्टन्सी? सांगितला फ्यूचर प्लान!

कालच्या सामन्यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या पराभवानंतर इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलर खूप निराश दिसत होता आणि त्याने झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्याच्या कर्णधारपदाबद्दल एक मोठे विधानही केले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 27, 2025 | 09:45 AM
फोटो सौजन्य - England's Barmy Army सोशल मीडिया

फोटो सौजन्य - England's Barmy Army सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

जोस बटलर पत्रकार परिषद : इंग्लंड विरुद्ध अफगाणीस्तान यांच्यामध्ये काल सामना पार पडला. अफगाणिस्तानकडून पराभव झाल्यानंतर, इंग्लंडचा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील प्रवास संपला आहे. कारण पहिल्या सामन्यांमध्ये इंग्लंडच्या संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. तर दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाने पराभूत केले. आयसीसी स्पर्धेत अफगाणिस्तानने पुन्हा एकदा इंग्लंडवर खोल जखमा केल्या आहेत. यापूर्वी, अफगाणिस्तान संघाने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकातही इंग्लंडला पराभूत केले होते. त्यामुळे आता ग्रुप बी मधील गुणतालिकेचे गणित फारच मनोरंजक झाले आहे.

Champions Trophy 2025 मध्ये इब्राहिम जादरानने इतिहास रचण्यानंतर सांगितले, उघड केले यशाचे रहस्य

कालच्या सामन्यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या पराभवानंतर इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलर खूप निराश दिसत होता आणि त्याने झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्याच्या कर्णधारपदाबद्दल एक मोठे विधानही केले.

बटलर कर्णधारपद सोडणार का?

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर आपल्या कर्णधारपदाबद्दल म्हणाला, “मला सध्या कोणतेही भावनिक विधान करायचे नाही. याबद्दल आत्ताच काहीही सांगणे कठीण आहे पण भविष्यात आपल्याला सर्व शक्यतांचा विचार करावा लागेल. मला कर्णधारपदाचा खूप आनंद मिळाला आहे. काही लोक म्हणतात की ते माझ्यासाठी नाही पण मला कर्णधारपद आवडते आणि म्हणून ते करत आहे.”

“I don’t want to say any emotional statements now, but I think for myself and the guys at the top, we should consider all possibilities.” – Jos Buttler pic.twitter.com/qGdcJjDCi4 — England’s Barmy Army 🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿🎺 (@TheBarmyArmy) February 26, 2025

अफगाणिस्तानने इंग्लंडसमोर सामना जिंकण्यासाठी ३२६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. ज्याला उत्तर देताना इंग्लंड संघ फक्त ३१७ धावा करू शकला. जोस बटलर पुन्हा एकदा फलंदाजीत अपयशी ठरला. या सामन्यात फलंदाजी करताना बटलरने ४२ चेंडूंचा सामना करत ३८ धावा केल्या. या स्पर्धेत इंग्लंडचा हा सलग दुसरा पराभव होता. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातही इंग्लिश संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. सलग दोन पराभवांसह, इंग्लंड संघ आता चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे.

𝐀𝐅𝐆𝐇𝐀𝐍𝐈𝐒𝐓𝐀𝐍 𝐁𝐄𝐀𝐓 𝐄𝐍𝐆𝐋𝐀𝐍𝐃! 🙌 Afghanistan has successfully defended their total and defeated England by 8 runs to register their first-ever victory in the ICC Champions Trophy. 🤩 This marks Afghanistan’s second consecutive victory over England in ICC… pic.twitter.com/wHfxnuZiPc — Afghanistan Cricket Board (@ACBofficials) February 26, 2025

इंग्लंडचा पुढील सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. इंग्लडचा शेवटचा चॅम्पियन ट्रॉफीचा सामना १ मार्च रोजी खेळवला जाणार आहे. तर अफगाणिस्तानचा पुढील सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यामध्ये होणारा सामना दोन्ही संघासाठी करो या मरो की स्थिती असणार आहे. या सामन्यांमध्ये जो संघ विजयी होईल तो संघ ४ गुणांसह सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहे.

Web Title: Afg vs eng will jos buttler leave the captaincy after champions trophy 2025 told the future plan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2025 | 09:45 AM

Topics:  

  • afghanistan vs england
  • Champions Trophy 2025
  • cricket
  • Jos Buttler

संबंधित बातम्या

क्रिकेट विश्वातील जुनी आणि प्रसिद्ध कसोटी मालिकेचा होणार शुभारंभ! जाणून घ्या ‘अ‍ॅशेस’चा इतिहास
1

क्रिकेट विश्वातील जुनी आणि प्रसिद्ध कसोटी मालिकेचा होणार शुभारंभ! जाणून घ्या ‘अ‍ॅशेस’चा इतिहास

‘मी हरमनप्रीत आहे का?’ निगार सुलतानाने मारहाणीचे आरोप फेटाळत, भारतीय कॅप्टनवर साधला निशाणा! कर्णधाराचा नवा ड्रामा सुरु
2

‘मी हरमनप्रीत आहे का?’ निगार सुलतानाने मारहाणीचे आरोप फेटाळत, भारतीय कॅप्टनवर साधला निशाणा! कर्णधाराचा नवा ड्रामा सुरु

तीन सामन्यात पराभव, भारताच्या संघाचे WTC फायनलमध्ये जाण्याचे आव्हान होणार कठीण! जाणून घ्या संपूर्ण समीकरण
3

तीन सामन्यात पराभव, भारताच्या संघाचे WTC फायनलमध्ये जाण्याचे आव्हान होणार कठीण! जाणून घ्या संपूर्ण समीकरण

IND vs SA : खेळपट्टीची चूक नाही, फलंदाजांची चूक…गौतम गंभीरच्या समर्थनार्थ उतरले सुनील गावस्कर
4

IND vs SA : खेळपट्टीची चूक नाही, फलंदाजांची चूक…गौतम गंभीरच्या समर्थनार्थ उतरले सुनील गावस्कर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.