अफगाणिस्तानच्या इब्राहिम झाद्रानने १७७ धावा करीत संघाला ३२५ धावांपर्यंत पोहोचवले. या सामन्यात एका सापाने एंट्री केल्याचे पाहायला मिळाले. एवढा भयानक सापाने खेळाडूंना निश्चित धोका होता.
अफगाणिस्तान संघाने उपांत्य फेरीच्या दिशेने एक मजबूत पाऊल टाकले आहे. इंग्लंडविरुद्ध झालेल्या विजयानंतर आता ग्रुप बी च्या गुणतालिकेमध्ये मोठा फेरबदल पाहायला मिळाला आहे.
अफगाणिस्तानने इंग्लंडवर मिळवलेल्या शानदार विजयानंतर, इरफान पठाण आणि शोएब अख्तर यांच्या प्रतिक्रिया व्हायरल होत आहेत. अफगाणिस्तानच्या विजयानंतर संपूर्ण क्रिकेट विश्वात आनंदाची लाट पसरली आहे.
कालच्या सामन्यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या पराभवानंतर इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलर खूप निराश दिसत होता आणि त्याने झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्याच्या कर्णधारपदाबद्दल एक मोठे विधानही केले.
अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड सामन्यांमध्ये अफगाणिस्तानचा सलामीवीर इब्राहिम झद्रानने इंग्लंडविरुद्ध १७७ धावांची ऐतिहासिक खेळी केली. आता त्याने त्याच्या यशाचे रहस्य उघड केले आहे आणि त्याने युनिस खानसोबतचा अनुभव देखील शेअर
अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर, जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे. आता पुन्हा एकदा संघाने चॅम्पियन ट्रॉफीमध्ये इंग्लंडला पराभूत करून गुणतालिकेमध्ये मोठा फेरबदल केला आहे.
Champions Trophy 2025 : आज अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लडच्या सामन्यात अफगाणच्या इब्राहिम जार्दानने इतिहास रचला. सलामीला येऊन त्याने 177 धावांची खेळी करीत मोठा विक्रम केला. इंग्लडच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली.