Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AFG vs HKG : अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग यांच्यात होणार आशिया कपचा पहिला सामना, कधी, कुठे आणि कशी पाहायची मोफत Live Streaming

अफगाणिस्तानचे कर्णधार पद हे राशिद खानकडे असणार आहे तर हाँगकाँगच्या संघाची कर्णधार पद हे यासीम मूर्तजा याकडे सोपवण्यात आले आहे. चला तर मग जाणून घेऊया की चाहते दोन्ही संघांमधील सामना कधी आणि कसा मोफत पाहू शकतात.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 08, 2025 | 02:12 PM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया (Afghanistan Cricket Board)

फोटो सौजन्य - सोशल मिडिया (Afghanistan Cricket Board)

Follow Us
Close
Follow Us:

अशिया कपचा पहिला सामना काही तासाचा सुरू होणार आहे. हा सामना हॉंगकॉंग विरुद्ध अफगाणिस्तान या दोन संघांमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना अबुधाबी च्या झायेद क्रिकेट स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे. अफगाणिस्तानचे कर्णधार पद हे राशिद खानकडे असणार आहे तर हाँगकाँगच्या संघाची कर्णधार पद हे यासीम मूर्तजा याकडे सोपवण्यात आले आहे. दोन्ही संघ या स्पर्धेची सुरुवात हे विजयाने करु इच्छितात. चला तर मग जाणून घेऊया की चाहते दोन्ही संघांमधील सामना कधी आणि कसा मोफत पाहू शकतात.

या स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले आहेत या आठ संघांचे विभाजन दोन गटांमध्ये करण्यात आले आहे. दोन्ही गटांमध्ये चार संघ आहेत पहिल्या गटात पाकिस्तान, भारत, युएई, ओमान हे संघ आहेत तर  दुसऱ्या गटांमध्ये श्रीलंका बांगलादेश अफगाणिस्तान आणि हॉंगकॉंग हे संघ असणार आहेत. प्रत्येक संघाचे तीन साखळी सामने खेळवले जाणार आहेत त्यानंतर एलिमिनेशन सामने होणार आहेत.

Asia Cup 2025 : संजू सॅमसनला कोणत्या क्रमांकावर मिळणार संधी, भारतीय संघ किती फिरकीपटूंसोबत खेळेल? रवी शास्त्रींनी दिली माहिती

कधी आणि कुठे पाहता येणार सामना 

अफगाणिस्तान विरुद्ध हॉंगकॉंग यांच्यामध्ये होणारा सामना हा उद्घाटनाच्या दिवशी नऊ सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना अबुधाबीच्या शेख जायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. अफगाणिस्तान विरुद्ध हॉंगकॉंग यांचे मध्ये होणाऱ्या सामन्याच्या वेळेच्या अर्ध्या तासाआधी या सामन्याचे नाणेफेक होईल. टेलिव्हिजनवर पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी आशिया कपचे सर्व सामने हे सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहेत. तर या सामन्यांची लाईव्ह स्ट्रीमिंग ही सोनी लिव ॲप वर देखील पाहायला मिळणार आहे.

𝐓𝐡𝐞 𝐛𝐚𝐭𝐭𝐥𝐞 𝐟𝐨𝐫 𝐀𝐬𝐢𝐚𝐧 𝐬𝐮𝐩𝐫𝐞𝐦𝐚𝐜𝐲 𝐢𝐬 𝐛𝐚𝐜𝐤! 🏏 The ACC Men’s T20I Asia Cup kicks off from 9th to 28th September in the UAE! 🤩 Get ready for thrilling matchups as the top 8 teams in Asia face off for continental glory! 👊#ACCMensAsiaCup2025 #ACC pic.twitter.com/JzvV4wuxna — AsianCricketCouncil (@ACCMedia1) July 26, 2025

आशिया कप २०२५ : अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग संघ

हाँगकाँग –


यासीम मुर्तझा (कर्णधार), बाबर हयात (उपकर्णधार), झीशान अली (यष्टीरक्षक), नियाझाकत खान मोहम्मद, नसरुल्लाह राणा, मार्टिन कोएत्झी, अंशुमन रथ, एहसान खान, कल्हान मार्क चल्लू, आयुष आशिष शुक्ला, मोहम्मद एजाज खान, अनाहूद इक्बाल, महंमद इक्बाल, अनाहूद खान, महंमद इक्बाल, अनाहूद खान. खान, हारून मोहम्मद अर्शद, अली-हसन, शाहिद वासीफ (यष्टीरक्षक), गझनफर मोहम्मद, मोहम्मद वाहीद.

अफगाणिस्तान –

राशिद खान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम जद्रान, दरविश रसूल, सेदीकुल्लाह अटल, अजमतुल्ला उमरझाई, करीम जनात, मोहम्मद नबी, गुलबद्दीन नायब, शराफुद्दीन अश्रफ, मोहम्मद इशाक, मुजीब उर रहमान, अल्लाह गझनफर, नूर अहमद, फरीद मलिक, फरीद मलिक, नवीन-नवीन

Web Title: Afg vs hkg the first match of the asia cup when where and how to watch it for free live streaming

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 01:46 PM

Topics:  

  • Afghanistan vs hong kong
  • cricket
  • Sports

संबंधित बातम्या

Rohit Sharma Milestone: धोनीचा विक्रम मोडीत ‘हिटमॅन’ रोहित शर्मा निघाला पुढे! ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ अवॉर्ड जिंकून केला मोठा पराक्रम
1

Rohit Sharma Milestone: धोनीचा विक्रम मोडीत ‘हिटमॅन’ रोहित शर्मा निघाला पुढे! ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ अवॉर्ड जिंकून केला मोठा पराक्रम

अर्रर्रर्र PCB ची घरातही इज्जत नाय! PSL मालकाने कायदेशीर नोटीस फाडून दिले थेट उत्तर; ‘या’ वादाचं नेमकं कारण काय?
2

अर्रर्रर्र PCB ची घरातही इज्जत नाय! PSL मालकाने कायदेशीर नोटीस फाडून दिले थेट उत्तर; ‘या’ वादाचं नेमकं कारण काय?

IND vs AUS 2nd ODI: रोहित शर्माला अॅडलेडमध्ये मिळाला खास ‘सन्मान’; संन्यासाच्या अटकळींना वेग
3

IND vs AUS 2nd ODI: रोहित शर्माला अॅडलेडमध्ये मिळाला खास ‘सन्मान’; संन्यासाच्या अटकळींना वेग

IND vs AUS 2nd ODI: गिल, कोहली ठरले फ्लाॅप; तर रोहित-अय्यरची अर्धशतकी झुंज! भारताचे ऑस्ट्रेलियासमोर २६५ धावांचे आव्हान
4

IND vs AUS 2nd ODI: गिल, कोहली ठरले फ्लाॅप; तर रोहित-अय्यरची अर्धशतकी झुंज! भारताचे ऑस्ट्रेलियासमोर २६५ धावांचे आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.