अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्ताने हाँगकाँगसमोर 189 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
आशिया कप 2025 स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यापूर्वी अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर हाँगकाँग संघ प्रथम गोलंदाजी करताना दिसणार आहे.
आशिया कप 2025 ला आजपासून सुरुवात! उद्घाटन सामन्यात अफगाणिस्तान आणि हाँगकाँग आमनेसामने. दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड, पिच रिपोर्ट आणि प्रमुख खेळाडूंची माहिती जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा.
हाँगकाँग आशिया कपमध्ये आपला पहिला विजय शोधत आहे. या संघाने आजपर्यंत स्पर्धेत एकही सामना जिंकलेला नाही. चला अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग पिच रिपोर्टवर एक नजर टाका.
स्पर्धेची सुरुवात अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यातील सामन्याने होईल. या दोन्ही संघांचा गट-ब मध्ये समावेश आहे. हा सामना अबू धाबी येथील झायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८…
अफगाणिस्तानचे कर्णधार पद हे राशिद खानकडे असणार आहे तर हाँगकाँगच्या संघाची कर्णधार पद हे यासीम मूर्तजा याकडे सोपवण्यात आले आहे. चला तर मग जाणून घेऊया की चाहते दोन्ही संघांमधील सामना…