Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AFG: ड्रामा, जीवनदान अन्… ! अफगाणिस्तानला ‘ती’ चूक नडली; KL Rahul ने ठोकले अर्धशतक

अफगाणिस्तानचा गोलंदाज जियाउर रहमान शारीफी हा ओव्हर टाकण्यासाठी आला. त्याच्या एका बॉलवर केएल राहुलने बॅकफुटला जाऊन कट शॉट मरण्याचा प्रयत्न केला. मात्र बॉल बारीकसा बॅटला लागून विकेट किपरकडे गेला.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 06, 2026 | 12:52 PM
IND vs AFG: ड्रामा, जीवदान अन्... ! अफगाणिस्तानला 'ती' चूक नडली; KL Rahul ने ठोकले अर्धशतक

IND vs AFG: ड्रामा, जीवदान अन्... ! अफगाणिस्तानला 'ती' चूक नडली; KL Rahul ने ठोकले अर्धशतक

Follow Us
Follow Us:

कर्णधार शुभमन गिलचा प्रथम फलंदाजीचा निर्णय 
न्यू चंदीगडमध्ये सुरू आहे भारत अफगणिस्तान कसोटी 
यशस्वी जयस्वाल पुन्हा ठरला अपयशी

KL Rahul Vs AFG Bowlers: न्यू चंदीगडमधील मुल्लानपूर येथील स्टेडियमवर भारत विरुद्ध अफगणिस्तान हा एकमेव कसोटी सामना सुरू झाला आहे. कर्णधार शुभमन गिलने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी भारताच्या दवाची सुरुवात केली. मात्र या सामन्यात अफगणिस्तानची एक मोठी चूक झाली आणि केएल राहुलला जीवदान मिळाले. त्यानंतर राहुलने शानदार अर्धशतक लगावले आहे. नेमके हे प्रकरण काय आहे ते जाजून घेऊयात.

केएल राहुलसोबत नेमके घडले काय?

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी मैदानावर एक मोठा हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. 11 व्या ओव्हर्समधील गोष्ट आहे. अफगाणिस्तानचा गोलंदाज जियाउर रहमान शारीफी हा ओव्हर टाकण्यासाठी आला. त्याच्या एका बॉलवर केएल राहुलने बॅकफुटला जाऊन कट शॉट मरण्याचा प्रयत्न केला. मात्र बॉल बारीकसा बॅटला लागून विकेट किपरकडे गेला.

India opener KL Rahul remained unmoved after clearly edging a ball to wicketkeeper on Day 1 of the Mullanpur Test, prompting Afghanistan captain Hasmatullah Shahidi to decide against the DRS.#AFGvINDhttps://t.co/HEwE8I1IIu — Circle of Cricket (@circleofcricket) June 6, 2026

त्यानंतर जियाउर रहमान शारीफी आणि अन्य खेळाडूंनी जोरदार अपील केले. मात्र  ऑन-फील्ड अंपायरने राहुलला ‘नॉट-आऊट’ घोषित केले. स्लिपमध्ये उभा असलेला रहमानुल्लाह गुरबाज पूर्णपणे ठाम होता की चेंडू बॅटला लागला आहे. त्याने कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीला डीआरएस घेण्यासाठी सांगितले. मात्र विकेट किपरने आवाज न आल्याचे सांगितल्यामुळे डीआरएस घेतला नाही आणि इथेच मोठी चूक झाली. खरे तर नन्यत्र जेव्हा त्याचा रिप्ले पाहण्यात आला तेव्हा केएल राहुल आउट असल्याचे दिसून येत होते.

💯 up for #TeamIndia! 💪 KL Rahul & Sai Sudharsan putting up a solid show in the middle. 👍 Updates ▶️ https://t.co/Au50EfVM30#INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/lz4Kvd6S2l — BCCI (@BCCI) June 6, 2026

केएल राहुलची शानदार ॲक्टिंग

अंपायरने नॉट-आऊट दिल्यानंतर आणि अफगाणिस्तानचा संघ रिव्ह्यूबाबत चर्चा करत असताना, केएल राहुलने मैदानावर बॉल लागलाच नाही असे दाखवले. राहुलच्या या शांत राहण्यामुळे अफगाणिस्तानच्या कर्णधाराचा संभ्रम आणखी वाढला आणि त्यांनी रिव्ह्यू  घेण्याचे टाळले.

Web Title: Afghanistan team take no drs and team india kl rahul hitting 50 runs in test match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 12:51 PM

Topics:  

  • Afghanistan Cricket
  • IND vs AFG
  • KL. Rahul

संबंधित बातम्या

IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश
1

IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी
2

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी

मोठी खळबळ! Team India ला मोठा धक्का? अफगाणिस्तान सिरीजआधी  Hardik Pandya ला दुखापत
3

मोठी खळबळ! Team India ला मोठा धक्का? अफगाणिस्तान सिरीजआधी Hardik Pandya ला दुखापत

Tilak Verma: संकटमोचक परतला! दुलीप ट्रॉफीत ठोकले खणखणीत शतक; AFG विरुद्ध संधी मिळणार?
4

Tilak Verma: संकटमोचक परतला! दुलीप ट्रॉफीत ठोकले खणखणीत शतक; AFG विरुद्ध संधी मिळणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.