Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajinkya Rahane च्या निवृत्तीनंतर KKR चा नवा राजा कोण? ‘हे’ खेळाडू कर्णधारपदाच्या शर्यतीत

भारताचा अनुभवी फलंदाज आणि २०२०-२१ च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाला ऐतिहासिक विजय मिळवून देणारा कर्णधार, अजिंक्य रहाणेने गुरुवारी (३० जुलै) क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 30, 2026 | 04:59 PM
Ajinkya Rahane च्या निवृत्तीनंतर KKR चा नवा राजा कोण? 'हे' खेळाडू कर्णधारपदाच्या शर्यतीत

Ajinkya Rahane च्या निवृत्तीनंतर KKR चा नवा राजा कोण? 'हे' खेळाडू कर्णधारपदाच्या शर्यतीत

Follow Us
Follow Us:
  • अजिंक्य रहाणेने जाहीर केली निवृत्ती 
  • तब्बल 3 ते 4 खेळाडूंची नावे कर्णधारपदासाठी चर्चेत 
  • अजिंक्य रहाणे सध्या आहे केकेआरचा कर्णधार 
IPL/KKR New Captain: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या निवृत्तीमुळे भारतीय क्रिकेटला देखील नुकसान झाले आहे. अजिंक्य रहाणेने अचानक जाहीर केलेल्या निवृत्तीमुळे आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्ससमोर 2027 च्या हंगामासाठी नवा कर्णधार शोधण्याचे आव्हान असणार आहे. दरम्यान कोणता खेळाडू कर्णधार होऊ शकतो याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.

भारताचा अनुभवी फलंदाज आणि २०२०-२१ च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाला ऐतिहासिक विजय मिळवून देणारा कर्णधार, अजिंक्य रहाणेने गुरुवारी (३० जुलै) क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. तो आता इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये खेळताना दिसणार नाही. गेल्या हंगामात तो कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाचा कर्णधार होता. दरम्यान 3 ते 4 खेळाडूंची नावे चर्चेत आली आहेत, जे आगामी हंगामात केकेआर संघाचे कर्णधार होऊ शकतात. अनुभवी खेळाडू केकेआरला शोधावा लागणार आहे.

Ajinkya Rahane Retirement: मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने क्रिकेटला केला अलविदा! IPL देखील खेळणार नाही, वाचा संपूर्ण करिअर

सुनील नरेन
सुनील नरेन हा कोलकाता नाइट रायडर्सचा अत्यंत जुना आणि अनुभवी खेळाडू आहे. अजिंक्य रहाणे नंतर केकेआर व्यवस्थापन सुनील नरेनला नवा कर्णधार करू शकते. 2012 पासून नरेन केकेआरसाठी खेळत आहे.

हार्दिक पंड्या
हार्दिक पंड्या सध्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. यंदा तो सपशेल अपयशी ठरला आहे. तसेच तो गुजरातचा देखील कर्णधार राहिला आहे. त्याने गुजरातला आयपीएल ट्रॉफी जिंकवून दिली आहे. पुढील हंगामात हार्दिक पंड्याला ट्रेड केले गेले तर कोलकाता नाइट रायडर्स हार्दिक पांड्याला आपल्याकडे घेऊन त्याला कर्णधार करू शकते.

वो अलग ही लेव्हल का बंदा! ‘बेबी’ बॉसला कोणत्या बॉलरची भीती वाटते? Vaibhav Sooryavanshi म्हणाला…

रिंकू सिंग

कोलकाता नाइट रायडर्स रिंकू सिंगकडे देखील संघाची कमान सोपवू शकते. उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळणारा रिंकू गेल्या काही वर्षांत केकेआरचा सर्वात लोकप्रिय खेळाडू आहे. त्यामुळे त्याचे नाव देखील चर्चेत आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताना, अजिंक्य रहाणेने सोशल मीडियावर एक भावनिक संदेश शेअर केला. त्याने लिहिले, “कॅप क्रमांक २७८, Signing Off. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल मनापासून धन्यवाद. मी नेहमीच तुमचा आभारी राहीन.”

Web Title: After ajinkya rahane retirement rinku singh sunil narine kl rahul hardik pandya chance to captain of kkr in ipl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 04:57 PM

Topics:  

  • Ajinkya Rahane
  • IPL
  • Kolkata Knight Riders

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.