Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mohammed Shami : मोहम्मद शामीच्या करिअरवर पूर्णविराम? बीसीसीआयने घेतला निर्णय

मोहम्मद शामी बऱ्याच दिवसांपासून संघामध्ये पुनरागमन करण्यासाठी सराव करत आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 26, 2024 | 05:30 PM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

मोहम्मद शामी : बीसीसीआयने २५ ऑक्टोबर रोजी भारताच्या संघाची घोषणा केली आहे, यामध्ये भारताचा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळणार आहे तर एक संघ बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी लढणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या T२० मालिकेसाठी भारताचा संघाने युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे, यामध्ये टीम इंडिया सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे. तर भारताचा संघ बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२४ कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळेल.

नोव्हेंबरच्या अखेरीस भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी १८ सदस्यीय भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाजी मोहम्मद शमी २०२३ मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकामध्ये त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे बऱ्याच महिन्यांपासून संघापासून दूर आहे. बऱ्याचदा मोहम्मद शामी सोशल मीडियावर पोस्ट करून त्याच्या दुखापतीबद्दल सोशल मीडियावर अपडेट असतो.

पुनरागमनासाठी सज्ज

मोहम्मद शामी बऱ्याच दिवसांपासून संघामध्ये पुनरागमन करण्यासाठी सराव करत आहेत. परंतु अजुनपर्यत त्याला संघामध्ये स्थान देण्यात आले नाही. बीसीसीआयने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी संघ जाहीर केला यामध्ये १८ खेळाडूंना संघामध्ये स्थान मिळाले. परंतु त्यामध्ये मोहम्मद शामीचे नाव कुठेही दिसले नाही. त्याचबरोबर संघामध्ये 3 खेळाडू राखीव आहेत ते सुद्धा प्रवास करणार आहेत. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. अशा स्थितीत मंडळाच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हेदेखील वाचा – न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवानंतर WTC पॉईंट टेबलचं समीकरण बदललं! वाचा सविस्तर

चाहत्यांची निराशा

शामीचे नाव बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये नाही त्यामुळे अनेक क्रिकेट चाहत्यांची निराशा झाली आहे. त्यामुळे आता असे म्हंटले जात आहे की, शामीचे करिअर आता संपुष्टात आले आहे का, असे प्रश्नही सोशल मीडियावर उपस्थित केले जाऊ लागले आहेत. बीसीसीआयने जाहीर केलेल्या माहितीमुळे हे प्रश्न उपस्थित होत आहेत. बोर्डाने आपल्या प्रकाशनात म्हटले आहे की त्यांनी मयंक यादव, शिवम दुबे, रायन पराग आणि कुलदीप यादव यांच्या दुखापतींची माहिती दिली आहे, परंतु शमीला स्थान का मिळाले नाही याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. दुसरीकडे, शामीने नुकतेच एका इव्हेंटमध्ये सांगितले होते की, त्याला आता वेदना होत नाहीत.

हेदेखील वाचा – VIDEO : ‘जरा हिरो बनू नकोस…’; रोहित शर्माने मैदानाच्या मध्यभागी कोणाला फटकारले? पाहा VIDEO

व्हिडिओ आला समोर

नुकताच शमीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये तो सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरला गोलंदाजी करत होता. शमीने सांगितले की, आधी तो अर्ध्या रनअपने गोलंदाजी करत होता, पण आता त्याने पूर्ण धाव घेऊन गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारीही शमीने गोलंदाजी करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये तो जबरदस्त लयीत दिसत होता.

Web Title: An end to mohammad shamis career bcci took the decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2024 | 03:01 PM

Topics:  

  • bcci
  • Mohammad Shami

संबंधित बातम्या

IPL 2026 Retention: “हस, तू लखनऊमध्ये आहेस…”LSG चे मालक संजीव गोयंकांकडून Mohammad Shami चे ‘खास’ स्वागत 
1

IPL 2026 Retention: “हस, तू लखनऊमध्ये आहेस…”LSG चे मालक संजीव गोयंकांकडून Mohammad Shami चे ‘खास’ स्वागत 

IPL 2026 Auction Date : 10 संघ 236.55 कोटी रुपये खर्च होणार, BCCI ने मिनी लिलावाची तारीख केली जाहीर
2

IPL 2026 Auction Date : 10 संघ 236.55 कोटी रुपये खर्च होणार, BCCI ने मिनी लिलावाची तारीख केली जाहीर

IPL 2026 Retention : फ्रँचायझींकडून ट्रेड खेळाडूंची यादी जाहीर! ‘या’ स्टार खेळाडूंनी संघ बदलले 
3

IPL 2026 Retention : फ्रँचायझींकडून ट्रेड खेळाडूंची यादी जाहीर! ‘या’ स्टार खेळाडूंनी संघ बदलले 

‘हिटमॅन’७ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उतरणार मैदानात; रोहितने दिली MCA ला माहिती
4

‘हिटमॅन’७ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उतरणार मैदानात; रोहितने दिली MCA ला माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.