Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs AFG: खेळ खल्लास करण्यासाठी ‘हे’ धुरंदर संघात हवेतच; Anil Kumble ने केली मोठी मागणी

भारत विरुद्ध अफगाणिस्तान कसोटी सामन्यासाठी माजी दिग्गज लेगस्पिनर अनिल कुंबळे यांनी भारतीय संघांसाठी विशेष मागणी केली आहे. अफगाणिस्तानविरुद्ध भारताने स्पिनर्सवर जास्त भर दिला पाहिजे, असे अनिल कुंबळे म्हणाले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 03, 2026 | 04:19 PM
IND Vs AFG: खेळ खल्लास करण्यासाठी ‘हे’ धुरंदर संघात हवेतच; Anil Kumble ने केली मोठी मागणी
Follow Us
Follow Us:

6 जूनपासून सुरू होणार भारत विरुद्ध अफगणिस्तान कसोटी सामना 
शुभमन गिल करणार भारताच्या संघाचे नेतृत्व 
कुलदीप यादव अन् हर्ष दुबेला संधी देण्याच मागणी

India vs Afghanistan Test Series: भारतीय क्रिकेट संघ लवकरच आंतराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसणार आहे. 6 जून पासून भारत विरुद्ध अफगणिस्तान यांच्यात एकमेव कसोटी सामना सुरू होणार आहे. शुभमन गिल हा भारताचे नेतृत्व करणार आहे. या अफगणिस्तान विरुद्धच्या मालिकेसाठी अनेक नव्या खेळाडूंचा समावेश संघात करण्यात आला आहे. मात्र कसोटी सामना जिंकायचा असेल तर भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळेने महत्वाची मागणी केली आहे.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान कसोटी सामन्यासाठी माजी दिग्गज लेगस्पिनर अनिल कुंबळे यांनी भारतीय संघांसाठी विशेष मागणी केली आहे. अफगाणिस्तानविरुद्ध भारताने स्पिनर्सवर जास्त भर दिला पाहिजे, असे अनिल कुंबळे म्हणाले आहेत. 6 जूनपासून हा सामना सुरू होणार आहे. अनिल कुंबळे यांनी भारतीय संघात दोन फिरकीपटू संघात असेल हवेत अशी मागणी केली त्यांनी केली पाहिजे. अनिल कुंबळे यांनी प्लेइंग 11 मध्ये कुलदीप यादव आणि विदर्भाचा युवा फिरकीपटू हर्ष दुबे ला भारताच्या संघात खेळवले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.

न्यू चंदीगडमध्ये भारत विरुद्ध अफगाणिस्तान कसोटी सामना खेळवला जाणार आहे. भारतीय पिचचा विचार करता संघात दोन फिरकीपटू असायला हवेत असे अनिल कुंबळे म्हणाले आहेत. विदर्भाला रणजी करंडक जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या हर्ष दुबेला या सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी द्यायला हवी, असे मत कुंबळे यांनी मांडले आहे. तर कुलदीप यादवची गोलंदाजी भारताला फायदेशीर ठरेल असे ते म्हणाले आहेत.

IND Vs AFG: अफगाण जंगी की भारताची दांडगाई? 6 जूनपासून चंदीगडमध्ये महामुकाबला; टीम इंडियाचा Video Viral

भारत-अफगाणिस्तान कसोटी सामना कुठे बघायचा?

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित क्रिकेट मालिका आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.  टीम इंडिया प्रथम पांढऱ्या जर्सीत आणि त्यानंतर मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी निळ्या जर्सीत मैदानात उतरणार आहेत. भारतीय संघ प्रदीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे.

IND Vs AFG: अफगाणिस्तानविरुद्ध BCCI ने दिली ‘या’ नवीन चेहऱ्यांना संधी, दिग्गज खेळाडूंचा पत्ता कट

भारत आणि अफगाणिस्तान सामने कुठे पाहता येणार?

जर तुम्हाला टीव्हीवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यांचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही स्टार स्पोर्ट्स या चॅनलवर पाहू शकणार आहात. तसेच मोबाइल  युजर्ससाठी हा सामना जिओ हॉटस्टार  या अधिकृत ॲपवर पाहता येणार आहे.

Web Title: Anil kumble demand kuldeep yadav and harsh dubey spinners in team india against afghanistan test series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 04:19 PM

Topics:  

  • Anil Kumble
  • Harsh Dubey
  • IND vs AFG
  • Kuldeep Yadav

संबंधित बातम्या

कुलदीप यादवचा मोठा निर्णय! टीम इंडियात संधी नाही, आता ‘या’ संघाकडून खेळणार
1

कुलदीप यादवचा मोठा निर्णय! टीम इंडियात संधी नाही, आता ‘या’ संघाकडून खेळणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.