आजचा सामना सुरू होण्यास पावसामुळे उशीर झाला आहे. दोन्ही संघांमध्ये आज २५-२५ ओव्हर्सचा सामना होणार आहे. दरम्यान आज भारताकडून प्लेइंग ११ मध्ये दोन खेळाडूनी इंटरनॅशनल डेब्यू केले आहे.
भारत विरुद्ध अफगाणिस्तान कसोटी सामन्यासाठी माजी दिग्गज लेगस्पिनर अनिल कुंबळे यांनी भारतीय संघांसाठी विशेष मागणी केली आहे. अफगाणिस्तानविरुद्ध भारताने स्पिनर्सवर जास्त भर दिला पाहिजे, असे अनिल कुंबळे म्हणाले आहेत.
अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या आगामी घरगुती कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी हर्ष दुबेची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्याची इंडिया ए संघातून जागा रिक्त झाली आहे.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सनरायझर्स हैदराबादचा विजय शेवटच्या षटकापूर्वीच निश्चित झाला होता. मात्र, २० व्या षटकात गोलंदाजीसाठी आलेल्या हर्ष दुबेने तीन बळी घेत विक्रमांच्या पुस्तकात आपले नाव कोरले
बीसीसीआय आयोजित २४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीसाठी विदर्भ संघाची घोषणा करण्यात आली आहे. या १७ सदस्यीय संघाच्या कर्णधारपदी हर्ष दुबेची निवड करण्यात आली आहे.
कठीण परिश्रमानंतर यश कधी दार ठोठावेल हे सांगता येत नाही. १६ मे रोजी, जेव्हा या तरुण खेळाडूची इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय अ संघात निवड झाली तेव्हा त्याला त्याच्या कठोर परिश्रमाचे फळ…