Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या निर्णायक लढतीआधी भारताला धक्का! ‘या’ स्टार खेळाडूची अचानक एक्झिट; कोण घेणार जागा?

Gurnoor Brar Ruled Out From ind vs nz 5th ODI: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचव्या एकदिवसीय सामन्यातून गुरनूर ब्रार बाहेर झाला आहे. यामुळे भारताच्या एकदिवसीय संघातही मोठा बदल झाला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 14, 2026 | 03:22 PM
Gurnoor Brar Ruled Out From ind vs nz 5th ODI

Gurnoor Brar Ruled Out From ind vs nz 5th ODI

Follow Us
Follow Us:
  • पाचव्या वनडेसाठी टीम इंडियात मोठा बदल
  • गुरनूर ब्रारची अचानक एक्झिट
  • कसोटी संघात मिळाली जागा
Gurnoor Brar: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा आणि अंतिम एकदिवसीय सामना रविवार, १५ नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. हा सामना माउंट माउंगानुई येथील बे ओव्हल स्टेडियवर खेळला जाणार आहे. आतापर्यंत चार सामने खेळले गेले आहेत. यापैकी, भारताने २ सामने जिंकले आणि न्यूझीलंडने एक सामना जिंकला. तर, एक सामना पावसामुळे एक सामना रद्द करण्यात आला.

 

भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली असून २-१ अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांनंतर भारतीय संघात बदल करण्यात आले आणि चौथ्या सामन्यात संघाला मोठा पराभव पत्करावा लागला. आता पाचव्या एकदिवसीय सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज गुरनूर ब्रार अंतिम सामन्यातून बाहेर पडला आहे.

Deepti Sharma : दीप्ती शर्माचा क्रिकेटविश्वात पुन्हा डंका! दुसऱ्यांदा पटकावला ICC Player of the Month चा मानाचा किताब

पाचव्या एकदिवसीय सामन्यातून गुरनूर ब्रार बाहेर

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा एकदिवसीय सामना १५ नोव्हेंबर रोजी बे ओव्हल स्टेडियवर खेळला जाईल. बीसीसीआयने अधिकृतपणे जाहीर केले आहे की, गुरनूर ब्रार पाचव्या एकदिवसीय सामन्यासाठी उपल्ब्ध असणार नाही. याशिवाय, निवड समितीने गुरनूरचा कसोटी संघात समावेश केला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत गुरनूर कुलदीप यादवची जागा खेळणार आहे. त्यामुळे, गुरनूर पाचवा एकदिवसीय सामना खेळू शकणार नाही. तो आता कसोटी संघात सामील होईल आणि दोन सामन्यांच्या मालिकेची तयारी सुरू करेल.

 

बीसीसीआयने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, अंतिम एकदिवसीय सामन्यासाठी गुरनूर ब्रारच्या जागी कोणताही बदली खेळाडू असणार नाही. पाचव्या एकदिवसीय सामन्यासाठी निवडीकरिता केवळ १४ खेळाडू उपलब्ध असतील. गुरनूरने आतापर्यंत ३ सामन्यांमध्ये ९ विकेट्स घेतले आहेत. आता, पाचव्या आणि महत्वाच्या सामन्यात कोणता खेळाडू गुरनूरची जागा घेणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.

भारतीय कसोटी संघातही बदल

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका १९ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. पहिला सामना वेलिंग्टनमध्ये खेळला जाईल. त्यानंतर दुसरा सामना २७ नोव्हेंबरला क्राइस्टचर्चमध्ये सुरू होईल. भारतीय संघाने काही दिवसांपूर्वी या मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. परंतु, त्याआधी भारतीय कसोटी संघात बदल झाला आहे. कुलदीप यादवला वगळून गुरनूर ब्रारचा संघात समावेश करण्यात आला आहे.

पाचव्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघाचा अपडेटेड संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, तिलक वर्मा, ईशान किशन (विकेटकीपर आणि उपकर्णधार), अक्षर पटेल, नमन धीर, आकिब नबी, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, कुमार कुशाग्रा (विकेटकीपर), मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, यश ठाकुर.

IND vs NZ: कॅप्टनसीचा श्रीगणेशा गोल्डन डकने! पहिल्याच सामन्यात Shreyas Iyerची विकेट उडाली; ‘सरपंच’च्या नावावर लाजिरवाणा रेकॉर्ड

Web Title: Ind vs nz 5th odi gurnoor brar ruled out team india squad update pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2026 | 03:22 PM

Topics:  

  • Gurnoor Brar
  • IND vs NZ
  • India Vs New Zealand
  • Kuldeep Yadav

संबंधित बातम्या

IND Vs NZ: टीव्ही समोरच बसून रहा! भारत-न्यूझीलंडमध्ये शेवटचा सामना, कुठे आणि केव्हा भिडणार?
1

IND Vs NZ: टीव्ही समोरच बसून रहा! भारत-न्यूझीलंडमध्ये शेवटचा सामना, कुठे आणि केव्हा भिडणार?

IND vs NZ Test: भारतीय संघात मोठा बदल! कुलदीप यादव OUT, ‘या’ खेळाडूची एंट्री निश्चित
2

IND vs NZ Test: भारतीय संघात मोठा बदल! कुलदीप यादव OUT, ‘या’ खेळाडूची एंट्री निश्चित

IND vs NZ: कॅप्टनसीचा श्रीगणेशा गोल्डन डकने! पहिल्याच सामन्यात Shreyas Iyerची विकेट उडाली; ‘सरपंच’च्या नावावर लाजिरवाणा रेकॉर्ड
3

IND vs NZ: कॅप्टनसीचा श्रीगणेशा गोल्डन डकने! पहिल्याच सामन्यात Shreyas Iyerची विकेट उडाली; ‘सरपंच’च्या नावावर लाजिरवाणा रेकॉर्ड

IND vs NZ:  किवींचा कहर अन् टीम इंडियाची शरणागती! बॅटिंग-बॉलिंग दोन्ही फ्लॉप; ODI क्रिकेटमध्ये भारताच्या नावे नकोसा विक्रम
4

IND vs NZ: किवींचा कहर अन् टीम इंडियाची शरणागती! बॅटिंग-बॉलिंग दोन्ही फ्लॉप; ODI क्रिकेटमध्ये भारताच्या नावे नकोसा विक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.