• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Argentina Squad Announced For Fifa World Cup 2022

फिफा विश्वचषक २०२२ साठी अर्जेंटिनाच्या संघाची घोषणा

फिफा २०२२ विश्वचषकात अर्जेंटिनाच्या संघाचा सी ग्रुपमध्ये समावेश करण्यात आलाय. अर्जेंटिना व्यतिरिक्त या ग्रुपमध्ये साऊदी अरब, मॅक्सिको, पोलँड हे देश देखील आहेत. अर्जेंटिना २२ नोव्हेंबरला सौदी अरेबियाविरुद्धच्या सामन्यानं विश्वचषक मोहिमेची सुरुवात करेल.

  • By Pooja Pawar
Updated On: Nov 12, 2022 | 02:03 PM
फिफा विश्वचषक २०२२ साठी अर्जेंटिनाच्या संघाची घोषणा
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दोन वेळा विश्वविजेता ठरलेल्या अर्जंटिनाने २० नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या फिफा विश्वचषक २०२२ स्पर्धेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. या स्पर्धेत ३५ वर्षीय लिओनेल मेस्सी अर्जेंटिना फुटबॉल संघाचं नेतृत्व करणार आहे. ही त्याची पाचवी विश्वचषक स्पर्धाअसून मेस्सीसह, एंजल डी मारिया आणि निकोलस ओटामेंडीसारख्या दिग्गज खेळाडूंसाठीही हा शेवटचा विश्वचषक ठरू शकतो. संघात निवडलेले सर्व खेळाडू दिग्गज युरोपियन फुटबॉल क्लबचा भाग आहेत.

अर्जेंटिनानं शेवटचा विश्वचषक १९७८ मध्ये जिंकला होता. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात त्यांनी पश्चिम जर्मनीला पराभवाची धुळ चारली होती. तेव्हापासून म्हणजेच ४४ वर्षांपासून अर्जेंटिनाच्या संघाला विश्वचषक जिंकता आला नाही. दरम्यान, दोनदा अर्जेंटिनाचा संघ विजेतेपदाच्या अगदी जवळ पोहचला होता. मात्र अंतिम फेरीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. फिफा २०२२ विश्वचषकात अर्जेंटिनाच्या संघाचा सी ग्रुपमध्ये समावेश करण्यात आलाय. अर्जेंटिना व्यतिरिक्त या ग्रुपमध्ये साऊदी अरब, मॅक्सिको, पोलँड हे देश देखील आहेत. अर्जेंटिना २२ नोव्हेंबरला सौदी अरेबियाविरुद्धच्या सामन्यानं विश्वचषक मोहिमेची सुरुवात करेल.

#Qatar2022 Nuestro entrenador @lioscaloni dio a conocer la nómina de jugadores que nos representarán en esta nueva edición de la @FIFAWorldCup. ¡Con ustedes los elegidos! ?????#TodosJuntos ?? pic.twitter.com/qUeY2uygVv — Selección Argentina ?? (@Argentina) November 11, 2022

अर्जेंटिनाचा संपूर्ण संघ : 

  • गोलकीपर्स: एमिलियानो मार्टिनेझ, फ्रँको अरमानी, जेरोनिमो रुल्ली
  • डिफेन्डर्स: गोन्झालो मॉन्टिएल, नहुएल मोलिना, जर्मन पाजेला, क्रिस्टियन रोमेरो, निकोलस ओटामेंडी, लिसांड्रोमार्टिनेझ, जुआन फॉयथ, निकोलस टेग्लियाफिको, मार्कोस अकुना.
  • मिडफील्डर्स: लिएंड्रो परेदेझ, गुइडो रॉड्रिग्ज, एन्झो फर्नांडेझ, रॉड्रिगो डी पॉल, एक्सक्वेल पॅलासिओस, अलेजांद्रो गोमेझ, अॅलेक्सिस मॅक अॅलिस्टर.
  • फॉरवर्ड्स: पाउलो डिबेला, लिओनेल मेस्सी, एंजल डी मारिया, निकोलस गोन्झालेझ, जोक्विन कोरिया, लॉटारो मार्टिनेझ, ज्युलियन अल्वारेझ.

Web Title: Argentina squad announced for fifa world cup 2022

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2022 | 02:03 PM

Topics:  

  • Fifa
  • games

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Mumbai Local News: मुंबई लोकलमध्ये बुर्का घालून घुसलेल्या नराधमाचा पर्दाफाश; पोलिसांनी असा लावला छडा

Mumbai Local News: मुंबई लोकलमध्ये बुर्का घालून घुसलेल्या नराधमाचा पर्दाफाश; पोलिसांनी असा लावला छडा

Feb 18, 2026 | 09:47 PM
“नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भविष्यात…”: Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला विश्वास

“नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भविष्यात…”: Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला विश्वास

Feb 18, 2026 | 09:41 PM
Nissan Gravite च्या कोणत्या व्हेरिएंटची किती आहे किंमत? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Nissan Gravite च्या कोणत्या व्हेरिएंटची किती आहे किंमत? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Feb 18, 2026 | 09:28 PM
भारतात आल्यानंतर Sundar Pichai यांची मोठी घोषणा! Google भारतात करणार १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक

भारतात आल्यानंतर Sundar Pichai यांची मोठी घोषणा! Google भारतात करणार १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक

Feb 18, 2026 | 09:22 PM
हा खेळ हवामानाचा! Pune शहरात अचानक थंडी ओसरली; तापमानात वाढ होण्याचे कारण काय?

हा खेळ हवामानाचा! Pune शहरात अचानक थंडी ओसरली; तापमानात वाढ होण्याचे कारण काय?

Feb 18, 2026 | 09:11 PM
Washim News : रस्त्यावरील अवजड वाहतक तातडीने थांबवा! अकोली गावकऱ्यांचे रास्तारोको आंदोलन

Washim News : रस्त्यावरील अवजड वाहतक तातडीने थांबवा! अकोली गावकऱ्यांचे रास्तारोको आंदोलन

Feb 18, 2026 | 09:06 PM
IND vs NED, T20 World Cup : शिवम दुबेने राखली लाज! भारताचे नेदरलँड्ससमोर 194 धावांचे लक्ष्य; लोगन व्हॅन बीक चमकला 

IND vs NED, T20 World Cup : शिवम दुबेने राखली लाज! भारताचे नेदरलँड्ससमोर 194 धावांचे लक्ष्य; लोगन व्हॅन बीक चमकला 

Feb 18, 2026 | 08:54 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Feb 18, 2026 | 03:10 PM
Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Feb 18, 2026 | 03:07 PM
Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Feb 18, 2026 | 03:04 PM
NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

Feb 18, 2026 | 02:22 PM
MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Feb 18, 2026 | 02:19 PM
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.