Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

National Squash Championship : दोन गेम गमावले, तरी हार मानली नाही! अर्पितचा सनसनाटी विजय

National Squash Championship : एचसीएल 82व्या राष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेत अर्पित चोटालियाने 0-2 पिछाडीवरून सदाशिव शिंगवाचा 3-2 असा पराभव केला. पुरुष एकेरीच्या अंतिम 16 मध्ये प्रवेश करत त्याने शानदार पुनरागमन केले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 18, 2026 | 08:28 PM
National Squash Championship : दोन गेम गमावले, तरी हार मानली नाही! अर्पितचा सनसनाटी विजय

National Squash Championship : दोन गेम गमावले, तरी हार मानली नाही! अर्पितचा सनसनाटी विजय

Follow Us
Follow Us:
  • रणजित आणि यश यांचीही आगेकूच
  • महिला गटात आर्या द्विवेदीचा सहज विजय
  • वांद्रे येथील ओटर्स क्लबमध्ये स्पर्धा सुरू
 

National Squash Championship : एचसीएल 82व्या राष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेत अर्पित चोटालियाने शानदार खेळाचे प्रदर्शन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सुरुवातीचे दोन गेम गमावल्यानंतरही हार न मानता अर्पितने जोरदार पुनरागमन केले आणि सदाशिव शिंगवाचा 3-2 असा पराभव करत पुरुष एकेरीच्या अंतिम 16 खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. वांद्रे येथील ओटर्स क्लबच्या ग्लास-बॅक कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे.

स्क्वॉश रॅकेट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SRFI) आयोजित या स्पर्धेत अर्पित आणि सदाशिव यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. सुरुवातीचे दोन गेम अर्पितने 8-11, 9-11 अशा फरकाने गमावले. मात्र, त्यानंतर त्याने खेळाची लय बदलत तिसऱ्या गेममध्ये 11-3 असा मोठा विजय मिळवला. चौथ्या गेममध्येही 11-4 अशी बाजी मारत त्याने सामना 2-2 असा बरोबरीत आणला. निर्णायक पाचव्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये जोरदार चुरस रंगली. अखेर अर्पितने 12-10 असा गेम जिंकत सामना आपल्या नावावर केला.

रणजित सिंग, यश फडते यांचीही आगेकूच

पुरुष गटातील अन्य सामन्यात रणजित सिंगने आदर्श बनोधाचा 11-6, 4-11, 14-12, 2-11, 11-6 असा पराभव केला. गोव्याच्या यश फडतेनेही उत्कृष्ट फॉर्म कायम राखत गुरवीर सिंगला 13-11, 11-9, 11-9 असे सरळ तीन गेममध्ये हरवले. अभय एस. वासुदेवने ध्रुव गंगाशेट्टीवर 11-3, 11-2, 11-7 असा विजय मिळवला. श्रेयांश झाने कान्हव नानावटीला 11-6, 7-11, 11-9, 11-6 असे पराभूत केले.

IPL 2027 Auction: कोण होणार मालामाल? कधी कुठे अन् किती वाजता होणार लिलाव? BCCI चा ‘हा’ मोठा निर्णय

महिला गटात आर्या द्विवेदीचा सहज विजय

महिला एकेरीच्या राऊंड ऑफ 32 फेरीत आर्या द्विवेदीने के. तमन्नावर 11-2, 11-2, 11-4 असा एकतर्फी विजय मिळवला. दिवा शाहने सुकीर्ती अरोराला, आशी शाहने बिजली दरवडाला, तर सुभद्रा के. सोनीने झायशा हडवानीला पराभूत केले. आकांक्षा साळुंखे आणि आकांक्षा गुप्ता यांनीही आपापल्या सामन्यांत विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला. स्पर्धेतील या सामन्यांमुळे पुरुष आणि महिला गटातील पुढील फेऱ्यांची उत्सुकता वाढली आहे.

IPL 2027 : ट्रेविस हेडला SRH ने रिलीज का केले? हेड कोच डॅनियल व्हेटोरी यांनी सांगितले कारण…

💡

Frequently Asked Questions

  • Que: एचसीएल 82वी राष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धा कुठे सुरू आहे?

    Ans: ही स्पर्धा मुंबईतील वांद्रे येथील ओटर्स क्लबच्या ग्लास-बॅक कोर्टवर सुरू आहे.

  • Que: पुरुष गटात आणखी कोणत्या खेळाडूंनी विजय मिळवला?

    Ans: रणजित सिंग, यश फडते, अभय एस. वासुदेव आणि श्रेयांश झा यांनी आपापल्या सामन्यांत विजय मिळवला.

  • Que: महिला गटात कोणत्या खेळाडूंनी विजय मिळवला?

    Ans: आर्या द्विवेदी, दिवा शाह, आशी शाह, सुभद्रा के. सोनी, आकांक्षा साळुंखे आणि आकांक्षा गुप्ता यांनी विजय मिळवला.

Web Title: Arpit chotaliya comeback win hcl 82nd national squash championship rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 08:28 PM

Topics:  

  • Bandra
  • Goa
  • Squash

संबंधित बातम्या

Theft Racket: गोव्यातील कॅसिनोची ‘हौस’ अन् इचलकरंजीच्या फळ विक्रेत्याची ‘चोरी’; कोल्हापूर पोलीस पथकाला २० हजारांचे बक्षीस!
1

Theft Racket: गोव्यातील कॅसिनोची ‘हौस’ अन् इचलकरंजीच्या फळ विक्रेत्याची ‘चोरी’; कोल्हापूर पोलीस पथकाला २० हजारांचे बक्षीस!

Squash Championship : देशातील दिग्गज स्क्वॉशपटू मुंबईत दाखल; 82व्या राष्ट्रीय स्पर्धेचा सोमवारपासून थरार
2

Squash Championship : देशातील दिग्गज स्क्वॉशपटू मुंबईत दाखल; 82व्या राष्ट्रीय स्पर्धेचा सोमवारपासून थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.