भारताने क्वार्टर-फायनलमध्ये दक्षिण आफ्रिका आणि दोन वेळा विजेत्या इजिप्तचा अनुक्रमे ३-० असा पराभव करून मिश्र-संघ स्क्वॅश स्पर्धेत विजेतेपद मिळवले. भारतीय स्क्वॅश संघाने जेतेपदाच्या सामन्यात एकही सामना गमावला नाही.
Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय खेळाडूंची जोरदार घोडदौड सुरु आहे. त्यातच आता भारताचा दिग्गज स्क्वॉशपटू सौरव घोषाल (Sourav Ghoshal) याने कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Commonwealth Games 2022)च्या उपांत्य फेरीत…