Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AUS vs ENG : स्टीव्ह स्मिथच्या शतकाने सामना रंजक स्थितीत! तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची इंग्लंडवर १३४ धावांची आघाडी 

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या अ‍ॅशेस मालिकेतील पाचव्या सामन्यातील तिसरा दिवसाचा खेळ संपला आहे. तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने ७ गडी गमावून ५१८ धावा करून १३४ धावांची आघाडी घेतली.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 06, 2026 | 05:34 PM
AUS vs ENG: Steve Smith's century makes the match exciting! Australia leads England by 134 runs on the third day.

AUS vs ENG: Steve Smith's century makes the match exciting! Australia leads England by 134 runs on the third day.

Follow Us
Close
Follow Us:

AUS vs ENG, Ashes 2025 : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची अ‍ॅशेस मालिका सुरू आहे. या मालिकेतील पाचव्या आणि अंतिम सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळाअखेर ऑस्ट्रेलियाने ७ विकेट गमावून ५१८ धावा उभ्या केल्या आहेत.ऑस्ट्रेलियानेआता एकूण १३४ धावांची आघाडी घेऊन  सामन्यावर आपली पकड अधिक मजबूत केली आहे. दिवसाच्या खेळाअखेर, सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने शानदार फलंदाजीचा नजारा सादर करत शतक झळकावून नाबाद राहिला.

ऑस्ट्रेलियाचा स्थायी कर्णधार स्टीव्ह स्मिथने मालिकेतील हे आपले पहिले शतक झळकावले आहे. मालिकेदरम्यान तो खराब फॉर्मशी झुंजत असल्याचे दिसून आले होते.  स्टीव्ह स्मिथने त्याच्या कारकिर्दीतील ३७ वे कसोटी शतक झळकवले आहे. अ‍ॅशेस इतिहासातील हे स्टीव्ह स्मिथचे १३ वे शतक ठरले आहे.

हेही वाचा : विश्वचषक महत्त्वाची भूमिका बजावणार! क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेला आदर मिळवून देण्याचा कर्णधार रझाचा निर्धार

स्टीव्ह स्मिथचे शानदार शतक

स्टीव्ह स्मिथ २०५ चेंडूचा सामना करत नाबाद १२९ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने १५ चौकार आणि १ षटकार मारले. स्टीव्ह स्मिथचा डाव ऑस्ट्रेलियासाठी जास्त महत्त्वाचा ठरला आणि त्याच्या खेळीने ऑस्ट्रेलियाच्या आघाडीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्याच्यासोबत ब्यू वेबस्टरने चांगली साथ देत ५८ चेंडूत ४२ धावा करत ४ चौकार मारले.  दोघांनी आठव्या विकेटसाठी नाबाद ८१ धावा जोडल्या आहेत.

ट्रॅव्हिस हेडची शतकी खेळी

यापूर्वी, ट्रॅव्हिस हेडने मालिकेतील तिसरे शतक देखील लगावले. हेडने १६६ चेंडूचा सामना करत १६३ धावा केल्या. यामध्ये त्याने  २४ चौकार आणि १ षटकार मारले आहेत.  ७ बाद ५१८ धावा पूर्ण करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने १३४ धावांची मजबूत आघाडी मिळवली आहे. इंग्लंडकडून ब्रायडन कार्सने तीन, बेन स्टोक्सने दोन आणि जोश टंग आणि जेकब बेथेलने प्रत्येकी एक बळी टिपला आहे.

हेही वाचा : AUS vs ENG : स्टीव्ह स्मिथने तोडली ‘भारताची भिंत’! राहुल द्रविडला मागे टाकत कसोटी क्रिकेटमध्ये रचला इतिहास; वाचा सविस्तर

इंग्लंडने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या डावात जो रूटच्या १६० आणि हॅरी ब्रुकने ८४ धावांच्या जोरावर इंग्लंडने एकूण ३८४ धावा केल्या होत्या.

दोन्ही संघ खालीप्रमाणे

ऑस्ट्रेलिया : ट्रॅव्हिस हेड, जेक वेदरल्ड, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), उस्मान ख्वाजा, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, ब्यू वेबस्टर, मायकेल नेसर, मिचेल स्टार्क, स्कॉट बोलँड

इंग्लंड : झॅक क्रॉली, बेन डकेट, जेकब बेथेल, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), Mजेमी स्मिथ (यष्टीरक्षक), विल जॅक्स, ब्रायडन कार्स,मॅथ्यू पॉट्स, जोश टंग

Web Title: Ashes 2025 smiths century gives australia a 134 run lead over england on the third day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 05:34 PM

Topics:  

  • Ashes 2025
  • AUS vs ENG

संबंधित बातम्या

शेवटच्या सामन्यात Usman Khawaja झाला भावूक, पत्नी राहेलच्या डोळ्यातही अश्रू! सिडनीतील चाहत्यांनी टाळ्यांचा कडकडाटात दिला निरोप
1

शेवटच्या सामन्यात Usman Khawaja झाला भावूक, पत्नी राहेलच्या डोळ्यातही अश्रू! सिडनीतील चाहत्यांनी टाळ्यांचा कडकडाटात दिला निरोप

WTC Points Table : ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व कायम, भारताची स्थिती बिकट! इंग्लंड 7 व्या क्रमांकावर; वाचा पाॅइंट टेबलची स्थिती
2

WTC Points Table : ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व कायम, भारताची स्थिती बिकट! इंग्लंड 7 व्या क्रमांकावर; वाचा पाॅइंट टेबलची स्थिती

AUS vs ENG : Steve smith की Travis Head…कोणाला मिळाला POTM? या वरिष्ठ खेळाडूच्या हाती लागला अ‍ॅशेस प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार
3

AUS vs ENG : Steve smith की Travis Head…कोणाला मिळाला POTM? या वरिष्ठ खेळाडूच्या हाती लागला अ‍ॅशेस प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार

AUS vs ENG 5th Test : सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व, इंग्लंडची अ‍ॅशेस मालिकेत निराशाजनक कामगिरी! वाचा सामन्याचा अहवाल
4

AUS vs ENG 5th Test : सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व, इंग्लंडची अ‍ॅशेस मालिकेत निराशाजनक कामगिरी! वाचा सामन्याचा अहवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.