Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashes series 2025 : स्टोक्स-आर्चर यांच्यात मैदानातच राडा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडच्या खेळाडूंचे थरार नाट्य; VIDEO

अ‍ॅडलेडमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात अ‍ॅशेस मालिकेतील तिसरा सामना खेळवला जात आहे. या सामन्यादरम्यान बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर या खेळाडुंमध्ये वाद झाल्याचे दिसून आले. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 18, 2025 | 04:23 PM
Ashes series 2025: Stokes and Archer clash on the field! Dramatic scenes involving England players in the match against Australia; VIDEO

Ashes series 2025: Stokes and Archer clash on the field! Dramatic scenes involving England players in the match against Australia; VIDEO

Follow Us
Close
Follow Us:

Controversy between Jofra Archer and Ben Stokes : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात अ‍ॅशेस मालिकेतील तिसरा सामना अ‍ॅडलेडमध्ये खेळला जात आहे. या सामन्याचा दूसरा दिवसाचा खेळ संपला असून इंग्लंडने ८ बाद २१३ धावा केल्या आहे. ऑस्ट्रेलियाकडे अजूनही १५८ धावांची आघाडी आहे.  दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या शेवटी इंग्लंडची स्थिती नाजुक दिसत असताना कर्णधार बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांनी संयमी फलंदाजी करत संघाला बळकटी देण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी ४५ धावांची महत्त्वाची भागीदारी केली. दरम्यान या दोन्ही खेळाडुंमध्ये वाद झाल्याचे दिसून आले.

हेही वाचा : IPL 2026 Mini Auction : “बोली सुरू अन् अश्रू रोखू….” IPL लिलावात 14.20 कोटींची लाॅटरी लागलेला कार्तिक शर्मा झाला व्यक्त

मैदानावर स्टोक्स आणि आर्चर भिडले

ऑस्ट्रेलियन डावादरम्यान बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर यांच्यात जोरदार वाद झाला आणि सामन्यादरम्यान वातावरण एकदमच तापले. इंग्लंडचा कर्णधार आर्चरच्या वागण्यावर नाराज होता आणि त्याने उघडपणे आपली नाराजी  व्यक्त देखील केली. यावेळी इतर इंग्लिश खेळाडू देखील हस्तक्षेप करताना दिसून आले.

जोफ्रा आर्चर क्षेत्ररक्षणाबद्दल नाराज

संपूर्ण वाद क्षेत्ररक्षण सेटअपवरून सुरू झाला असताना, कर्णधार बेन स्टोक्सने लावलेल्या क्षेत्ररक्षणावर जोफ्रा आर्चर समाधानी दिसून आला नाही आणि त्याने कर्णधाराकडे आपली नाराजी देखील व्यक्त केली. आर्चरची ही वृत्ती स्टोक्सला आवडली नाही आणि त्याचे रूपांतर वादात झाले.

स्टोक्सचा रंग अनावर

मैदानावर, स्टोक्सने रागाने आर्चरला चांगलेच फटकारले. स्टोक्सच्या या टिप्पणीनंतर, आर्चरने कर्णधाराला रागाने प्रतिउत्तर दिले. तथापि, परिस्थिती बीघडल्याचे पाहून, इतर संघ सदस्यांनी ताबडतोब या घटनेत हस्तक्षेप केला आणि दोघांना देखील  शांत केले. संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

इंग्लंडची फलंदाजी कोसळली

ऑस्ट्रेलियाचा डाव ३७१ धावांवर गुंडाळल्यानंतर, इंग्लंडची सुरुवात निराशाजनकच झाली. जॅक क्रॉलीने पॅट कमिन्सला फक्त ९ धावांवर माघारी पाठवले. ऑली पोपला ३ धावांवर नाथन लायनने बाद केले. जो रूट १९ धावां करून बाद झाला, तर बेन डकेट फक्त २९ धावांच करता आल्या. इंग्लंडने ७१ धावांवर आपल्या चार विकेट गमावल्या. त्यानंतर हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथ यांनी डाव सावरण्याचा  प्रयत्न केला. ब्रुक ४५ धावांवर माघारी गेला. तर स्मिथ २२ धावा काढून बाद झाला. विल जॅक्स फक्त सहा धावा करू शकले आणि ब्रायडन कार्सेला बोलँडने एकही धाव न देता बाद आपली शिकार बनवले.

Ben Stokes saying to Archer
Mate don’t complain about the field placings when you bowl 💩
“Bowl on the stumps” he says and yep and look what happens #ashes25@7Cricket #AUSvsENG pic.twitter.com/RFaoSnH02Z
— Bernie Coen (@berniecoen) December 17, 2025

हेही वाचा : WI VS NZ : टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉनवे जोडीचा WTC मध्ये धुमाकूळ! सलामीच्या ‘त्या’ पराक्रमाने रचला विश्वविक्रम

इंग्लंड १५८ धावांनी पिछाडीवर

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बेन स्टोक्स ४५ धावांवर आणि जोफ्रा आर्चर ३० धावांवर नाबाद राहिले होते. इंग्लंड अजूनही ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येपासून १५८ धावांनी पिछाडीवर असून त्यांच्या केवळ फक्त दोन विकेट शिल्लक आहेत. परिणामी, तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा मार्ग अत्यंत कठीण असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Ashes 2025 stokes and archer clash on the field during the match against australia video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 04:23 PM

Topics:  

  • Ashes series 2025
  • Eng vs aus

संबंधित बातम्या

AUS vs ENG 3rd Test: नॅथन लिऑनने तोडला ग्लेन मॅकग्राचा महारेकॉर्ड, टेस्टमध्ये रचला इतिहास; क्रिकेटच्या महानायकाला सलाम
1

AUS vs ENG 3rd Test: नॅथन लिऑनने तोडला ग्लेन मॅकग्राचा महारेकॉर्ड, टेस्टमध्ये रचला इतिहास; क्रिकेटच्या महानायकाला सलाम

Ashes series 2025 : शतकासाठी अ‍ॅलेक्स कॅरीचा ‘फ्रॉड’ गेम? VIDEO व्हायरल होताच ‘ती’ चूक समोर; चाहते ‘सदम्यात’ 
2

Ashes series 2025 : शतकासाठी अ‍ॅलेक्स कॅरीचा ‘फ्रॉड’ गेम? VIDEO व्हायरल होताच ‘ती’ चूक समोर; चाहते ‘सदम्यात’ 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.