Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Harry Brook: ‘इंग्लंडच्या संघाला जगातील…’; World Cup 2027 आधी हॅरी ब्रूकचे मोठे विधान

Harry Brook: 2027 च्या वर्ल्डकपच्या दृष्टीने इंग्लंड तयारी करत असल्याचे दिसून येत आहे. 2027 च्या वर्ल्डकपचा विचार करता संघाला अधिक मजबूत आणि तंदुरुस्त करण्यावर हॅरी ब्रूकचा जोर असल्याचे दिसून येत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 06, 2026 | 08:30 PM
सध्या इंग्लंड ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 

सध्या इंग्लंड ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 

Follow Us
Follow Us:

वर्ल्डकप 2027 च्या आधी हॅरी ब्रूकने केले मोठे विधान 
इंग्लंडला जगातील सर्वात मजबूत टीम बनवण्याचे लक्ष्य 
सध्या इंग्लंड ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 

Harry Brook: हॅरी ब्रूक हा सध्या इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात इंग्लंडचा संघ शानदार कामगिरी करत आहे. इंग्लंडचा संघ टी 20 आणि वनडे सिरीजसाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. ही सिरीज सुरू होण्याआधी इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने एक मोठे विधान केले आहे. त्याच्या या विधानाने 2027 च्या वर्ल्डकपची उत्सुकता आणखी वाढली आहे. हॅरी ब्रूकच्या नेतृत्वात इंग्लंडचा संघ काही सिरीजमध्ये चांगला खेळ केला आहे. मात्र पाकिस्तानविरुद्ध काही निराशाजनक कामगिरी दिसून आली.

2027 मध्ये वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. त्याची तयारी आतापासूनच इंग्लंडचा संघ करताना दिसून येत आहे. इंग्लंडच्या संघाला जगातील सर्वात मजबूत आणि सक्षम संघ करण्याचे आपले ध्येय असल्याचे कर्णधार हॅरी ब्रूकने म्हटले आहे. हॅरी ब्रूकच्या मते, ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही सिरीज आगामी जागतिक वर्ल्डकप स्पर्धेसाठी देखील महत्वाची असणार आहे.

ENG vs SL: हा तर कहरच! हॅरी ब्रुकने द्विशतक ठोकलं पण पवन रत्नायकेने खेळच बिघडवला; श्रीलंकेने 430 धावा चोपून इंग्लंडला लोळवलं

13 नोव्हेंबर रोजी इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला पहिला वनडे सामना खेळणार आहे. सध्या इंग्लंडच्या संघात एक नवा आनंद आणि उत्साह पाहायला मिळत आहे. 2027 च्या वर्ल्डकपच्या दृष्टीने इंग्लंड तयारी करत असल्याचे दिसून येत आहे. 2027 च्या वर्ल्डकपचा विचार करता संघाला अधिक मजबूत आणि तंदुरुस्त करण्यावर हॅरी ब्रूकचा जोर असल्याचे दिसून येत आहे.

इंग्लंडचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सिरीज खेळणार आहे. इंग्लंडचा संघ शनिवारी पर्थ येथील  नूतनीकरण करण्यात आलेल्या ‘वाका ग्राउंड’ वर वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक महत्त्वाचा वॉर्म-अप सामना खेळणार आहे. इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक याने सांगितले की, येथील मैदानाचे पीच आणि वेगाने येणारा बॉल हा अगदी स्टेडियमप्रमाणेच आहे.

Harry Brook एड्यावानी खेळलं, अन् रचला इतिहास, अवघ्या 114 चेंडूंत ठोकलं वनडेतील सर्वात वेगवान द्विशतक!

संघाच्या धोरणाबाबत बोलताना ब्रूक म्हणाला की, ‘सामन्याचा निकाल नेहमीच आपल्या हातात नसतो आणि विजयाची कोणतीही खात्री देता येत नाही; परंतु मैदानावरील खेळाडूंची मेहनत आणि मैदानाबाहेरची तयारी पूर्णपणे आपल्या नियंत्रणात असते.’ १३ नोव्हेंबरपासून ऑप्टस स्टेडियमवर सुरू होणाऱ्या या  सिरीजमध्ये इंग्लंडचा संघ कशाप्रकारे कामगिरी करतो हे पहावे लागणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आयसीसी वर्ल्डकप 2027 कोणत्या महिन्यात होणार आहे?

    Ans: आयसीसी वर्ल्डकप 2027 2 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

  • Que: इंग्लंडचा संघ कोणविरुद्ध सिरीज खेळणार आहे?

    Ans: इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सिरीज खेळणार आहे.

Web Title: England cricket captain harry brook statement about team before icc world cup 2027 tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 08:30 PM

Topics:  

  • Eng vs aus
  • Harry Brook
  • World Cup 2027

संबंधित बातम्या

IND Vs PAK: काय क्रेज आहे राव? जागा 34 हजार अन् अर्ज 84 लाख; भारत पाक सामन्यासाठी…
1

IND Vs PAK: काय क्रेज आहे राव? जागा 34 हजार अन् अर्ज 84 लाख; भारत पाक सामन्यासाठी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.