Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia cup 2025 : अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय; हाँगकाँगसमोर ‘पठाणी’ फालदाजांचे आव्हान 

आशिया कप 2025 स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यापूर्वी अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर हाँगकाँग संघ प्रथम गोलंदाजी करताना दिसणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 09, 2025 | 07:57 PM
Asia cup 2025 : अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय; हाँगकाँगसमोर ‘पठाणी’ फालदाजांचे आव्हान 
Follow Us
Close
Follow Us:

Afghanistan won the toss and elected to bat first : आजपासून आशिया कप 2025 स्पर्धेला सुरुवात झाली आहे. अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात आज अबू धाबी येथील शेख जायद क्रिकेट स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 8.00 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. या वेळी आशिया कप टी 2025 स्वरूपात खेळली जात आहे.  या सामन्यापूर्वी अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर हाँगकाँग गोलंदाजांनासमोर  रशीद खान आर्मीच्या फलंदाजांचे आव्हान असणार आहे.अफगाणिस्तानची धुरा रशीद खान संनभाळणार आहे तर हाँगकाँगचे नेतृत्व यासिम मुर्तझा करत आहे.

हेही वाचा : Asia cup 2025 : UAE विरुद्ध भारत करणार आपल्या मोहिमेला सुरुवात, जाणून घ्या टी२० फॉरमॅटमध्ये हेड टू हेड रेकॉर्ड

नणेफेक जिंकल्यावर अफगाणिस्तानचा कर्णधार रशीद खानने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “आम्हाला प्रथम फलंदाजी करायची असून  असे दिसून येत आहे की, धावा करण्यासाठी चांगली विकेट आहे, बोर्डवर मोठी धावसंख्या ठेवल्याने गोलंदाजांना चांगली मदत मिळेल.  टी-२० मध्ये तुम्ही नाणेफेक जिंकला किंवा नाही हे महत्त्वाचे नसून मधल्या वेळेत विकेट घेण्याची सर्वोत्तम संधी तुम्हाला स्वतःला द्यावी लागत असते.”

नाणेफेक गमावाणाऱ्या हाँगकाँगच्या कर्णधाराने म्हटले की तो प्रथम गोलंदाजी करण्यास इच्छुक आहे. तो गोलंदाजी करण्यासाठी आनंदी आहे. तो पुढे म्हणाला की, “आम्ही येथे पोहोचण्यासाठी कठोर मेहनत घेतली आहे. आम्ही पात्रता फेरीत चांगले क्रिकेट खेळलो आहोत. कर्णधार म्हणून मी मोठ्या व्यासपीठावर आमचा कल्हण चल्लू कशी कामगिरी करणार आहे? हे पाहण्यास खूप उत्सुक आहे.”

हेड टू हेड रेकॉर्ड कसे आहे?

अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात एकूण 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये अफगाणिस्तानने 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला असून तर हाँगकाँगने 2 सामन्यात यश प्राप्त केले आहे. आकडेवारीवरून स्पष्ट होते की, अफगाणिस्तानचा दबदबा राहिला आहे.

दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग 11 

हाँगकाँग संघ : झिशान अली (यष्टीरक्षक), बाबर हयात, निजाकत खान, अंशुमान रथ, मार्टिन कोएत्झी, यासिम मुर्तझा (कर्णधार), एजाज खान, नसरुल्ला राणा, एहसान खान, अली हसन, अतीक इकबाल, कल्हण चल्लू, आयुष शुक्ला, किंचित शाह, मोहम्मद वाहिद, शाहिद वासिफ आणि मोहम्मद गजनफर.

हेही वाचा :Suryakumar Yadav: ‘टीम इंडियाला नंबर 1 कोणी म्हटले?’ पत्रकार परिषदेत कर्णधार सूर्यकुमार यादवच्या प्रश्नाने खळबळ

अफगाणिस्तान संघ: रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), सेदिकुल्ला अटल, इब्राहिम जाद्रान, दरविश रसूली, अजमतुल्लाह उमरझाई, मोहम्मद नबी, करीम जन्नत, राशिद खान (कर्णधार), नूर अहमद, एएम गजनफर, फझलहक फारुकी, फरीद अहमद मलिक, नवीन-उल-हक, मुजीब उर रहमान, मोहम्मद इशाक, शराफुद्दीन अशरफ आणि गुलबदीन नायब.

बातमी अपडेट होत आहे. 

Web Title: Asia cup 2025 afghanistan wins the toss and will bat first against hong kong

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2025 | 07:41 PM

Topics:  

  • Afghanistan vs hong kong
  • Asia cup 2025
  • T20 cricket

संबंधित बातम्या

‘रोहित शर्मा हा सर्वकालीन महान नाहीच…’, संजय मांजरेकरांचे वादग्रस्त विधान ठरले चर्चेचा विषय 
1

‘रोहित शर्मा हा सर्वकालीन महान नाहीच…’, संजय मांजरेकरांचे वादग्रस्त विधान ठरले चर्चेचा विषय 

Suryakumar Yadav: ‘टीम इंडियाला नंबर 1 कोणी म्हटले?’ पत्रकार परिषदेत कर्णधार सूर्यकुमार यादवच्या प्रश्नाने खळबळ
2

Suryakumar Yadav: ‘टीम इंडियाला नंबर 1 कोणी म्हटले?’ पत्रकार परिषदेत कर्णधार सूर्यकुमार यादवच्या प्रश्नाने खळबळ

Asia cup 2025 : UAE विरुद्ध भारत करणार आपल्या मोहिमेला सुरुवात, जाणून घ्या टी२० फॉरमॅटमध्ये हेड टू हेड रेकॉर्ड 
3

Asia cup 2025 : UAE विरुद्ध भारत करणार आपल्या मोहिमेला सुरुवात, जाणून घ्या टी२० फॉरमॅटमध्ये हेड टू हेड रेकॉर्ड 

AFG vs HK: आशिया कपच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान-हाँगकाँगची टक्कर, जाणून घ्या हेड-टू-हेड रेकॉर्ड आणि संभाव्य Playing 11
4

AFG vs HK: आशिया कपच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान-हाँगकाँगची टक्कर, जाणून घ्या हेड-टू-हेड रेकॉर्ड आणि संभाव्य Playing 11

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.