Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs JPN: पावसाचा व्यत्यय अन् शेवटच्या बॉलपर्यंत थरार! जपानवर भारताचा 2 रन्सने सनसनाटी विजय

IND Vs JPN: आजच्या सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. जपानच्या अचूक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांना मोकळेपणाने फटकेबाजी करता आली नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 22, 2026 | 02:43 PM
india vs japan t20 match

india vs japan t20 match

Follow Us
Follow Us:
  • भारताने जपानला केले 2 रन्सने पराभूत
  • पावसामुळे खेळवण्यात आला प्रत्येकी 5 ओव्हर्सचा सामना 
  • शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगला सामना 
India Vs Japan: सध्या भारतीय संघ जपानच्या दौऱ्यावर आहे. आज भारत आणि जपान यांच्यात एक सामना खेळवण्यात आला. दोन्ही संघांमध्ये एशियन गेम्सच्या आधी एक सामना खेळवण्यात आला. या चुरशीच्या सामन्यात भारतीय संघाने 2 रन्सने जपानवर विजय प्राप्त केला आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना प्रत्येकी 5 ओव्हर्सचा खेळवला गेला. अखेर भारताने जपानवर 2 रन्सने विजय मिळवला आहे.

आजच्या सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. जपानच्या अचूक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांना मोकळेपणाने फटकेबाजी करता आली नाही. निर्धारित ५ ओव्हर्सच्या सामन्यात भारतीय संघ ३ विकेट्स गमावून अवघ्या ३२ रन्सच करू शकला. त्यामुळे जपानसमोर विजयासाठी ३३ धावांचे माफक आव्हान होते. मात्र जपानचा संघ 5 ओव्हरमध्ये 30 च रन्स करून शकला.

Target defended 👏👏#TeamIndia seal a nail-biter with a 2-run victory over Japan 💙 Scorecard ▶️ https://t.co/0YhYTwc8HS#TeamIndiaInJapan | #JPNvIND pic.twitter.com/icPNwzOb5s — BCCI (@BCCI) September 22, 2026

बातमी अपडेट होत आहे… 

Web Title: India beat japan by 2 runs in five overs match before asian games 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 02:32 PM

Topics:  

  • India vs japan
  • indian cricket team
  • T20 cricket

संबंधित बातम्या

IND vs JPN: भारत आणि जपान ऐतिहासिक सामन्यासाठी तयार, मात्र पावसाने केला खोळंबा; थोड्याच वेळात होणार निरीक्षण
1

IND vs JPN: भारत आणि जपान ऐतिहासिक सामन्यासाठी तयार, मात्र पावसाने केला खोळंबा; थोड्याच वेळात होणार निरीक्षण

IND Vs JAPAN: अरे बाबा त्याला संधी द्या रे! जपानविरुद्ध Vaibhav Suryvanshi ला संधी मिळणार का?
2

IND Vs JAPAN: अरे बाबा त्याला संधी द्या रे! जपानविरुद्ध Vaibhav Suryvanshi ला संधी मिळणार का?

IND vs JPN T20: भारत-जपान पहिल्यांदाच भिडणार! कुठे पाहता येणार LIVE सामना? जाणून घ्या संपूर्ण माहिती
3

IND vs JPN T20: भारत-जपान पहिल्यांदाच भिडणार! कुठे पाहता येणार LIVE सामना? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Asian games 2026: गड्यांनो लयं भारी! कबड्डीत भारताचा जपानवर ४९-२३ असा दणदणीत विजय
4

Asian games 2026: गड्यांनो लयं भारी! कबड्डीत भारताचा जपानवर ४९-२३ असा दणदणीत विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.