Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games 2026: पराभवाच्या उंबरठ्यावरून थेट सुवर्णपदकावर झेप! कोरियाच्या हानवर Aman Sehrawat चा थरारक विजय,भारताने जिंकले GOLD

Aman Sehrawat Won Gold Medal In Wrestling Asian Games: पुरुषांच्या ५७ किलो फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात अमन सेहरावतने एका रोमांचक अंतिम सामन्यात उत्तर कोरियाच्या हान चोंग सॉन्गचा पराभव करून सुवर्णपदक पटकावले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 03, 2026 | 04:46 PM
Aman Sehrawat Won Gold Medal

Aman Sehrawat Won Gold Medal

Follow Us
Follow Us:
  • अमन सेहरावतचा आखाड्यात जलवा
  • जबरदस्त कमबॅकसह फायनल जिंकली
  • भारताला 20 वे गोल्ड
आशियाई क्रीडा स्पर्धेचा (Asian Games 2026) १४ वा दिवस भारतासाठी एक उत्तम दिवस ठरला आहे. भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावतने पुरुषांच्या ५७ किलो फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. त्याने अंतिम सामन्यात उत्तर कोरियाच्या हान चोंग सॉन्गचा पराभव केला. हा सामना अत्यंत रोमांचक आणि चढ-उतारांनी भरलेला होता, ज्यात अमनने (Aman Sehrawat )आपल्या उत्कृष्ट खेळ आणि शानदार कमबॅकच्या जोरावर विजय मिळवला. सुजीत कालकलच्या यशानंतर या स्पर्धेतील कुस्तीमधील भारताचे हे दुसरे सुवर्णपदक आहे आणि भारताचे एकूण हे २० वे सुवर्णपदक आहे.

IND vs WI 3rd ODI Live: गेमप्लॅन ठरला! भारताने टॉस जिंकून घेतला ‘हा’ मोठा निर्णय; अंशूल कंबोजला पदार्पणाची संधी

अमन सेहरावतने जिंकले गोल्ड

२०२२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अमनला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले होते. परंतु, यावेळी त्याने त्याची कसर भरून काढली आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.अमनने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आणि कोरियन खेळाडूवर दबाव आणला. पहिल्या फेरीत, प्रतिस्पर्धी ‘हान’ने त्याच्यावर सातत्याने अटॅक करण्याचा प्रयत्न केला, पण अमनने शानदार कौशल्य दाखवत स्वतःचा डिफेन्स केला आणि ६-१ अशी भक्कम आघाडी घेतली.

मात्र, जेव्हा दुसऱ्या हाफच्या सुरुवातीलाच एका मिनिटात हानने जोरदार पुनरागमन केले. हानच्या अचानक आणि भेदक अटॅकमुळे अमनवर काहीसा दबाव आला. अमनने सलग सहा गुण मिळवून ६-१ ची आघाडी गमावली आणि तो ६-७ ने मागे पडला. या क्षणी, सामना भारताच्या हातून निसटत असल्याचे दिसत होते.परंतु, अमनने हार मानली नाही. दबावाखाली असूनही, त्याने शांतपणे एक शानदार खेळी करत सलग चार गुण मिळवले. यानंतर, चोंग सॉन्गहानने टेकडाउनचा प्रयत्न केला. पण, अमनने प्रतिहल्ला करून दोन गुण मिळवले. परंतु कोरियन संघाने पंचांच्या निर्णयाला आव्हान दिले, जे पडताळणीनंतर फेटाळण्यात आले. नियमांनुसार, हे आव्हान अयशस्वी ठरले, ज्यामुळे अमनला एक अतिरिक्त गुण मिळाला. अशाप्रकारे, अमनने आपली आघाडी अधिक मजबूत केली अखेरीस, अमनने कोरियन खेळाडूला ११-७ ने हरवून सुवर्णपदक जिंकले. या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत २० सुवर्णपदके जिंकली आहेत.

सुजित कालकल यानेही जिंकले सुवर्णपदक

शुक्रवार, २ ऑक्टोबर रोजी सुजीत कालकलने ताजिकिस्तानच्या अब्दुलमझिद कुदिएवला १०-९ ने हरवून पुरुषांच्या ६५ किलो फ्रीस्टाइल अंतिम सामन्यात सुवर्णपदक जिंकले. सुरुवातीला २-९ ने मागे असल्याने, सुवर्णपदक जिंकण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या होत्या. त्याने शेवटच्या दोन मिनिटांत जोरदार कमबॅक करत सामन्याचे चित्रच पालटले. त्याने सामन्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये अब्दुलमझिद कुदिएवला प्रतिहल्ला करण्याची कोणतीही संधी दिली नाही. सुजीतने सलग चार वेळा प्रतिस्पर्ध्याला खाली पाडून सुवर्णपदक मिळवले. सुजीतने उपांत्य फेरीचा सामनाही एकतर्फी जिंकला होता.

IND vs PAK Final: अभिषेक-तिलकचा हल्लाबोल अन् शेवटच्या १२ चेंडूंचा थरार! पाकिस्तानला पुन्हा लोळवत टीम इंडियाने जिंकलं गोल्ड मेडल

Web Title: Asian games 2026 aman sehrawat wrestling won gold medal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 04:46 PM

Topics:  

  • Aman Sherawat
  • asian games 2026
  • gold medal
  • Indian Wrestling Federation

संबंधित बातम्या

IND vs PAK: वैभवला आऊट केल्यानंतर अभिषेक शर्माने घेतला बदला, 7 सिक्सर्स मारत केले रेकॉर्ड्स
1

IND vs PAK: वैभवला आऊट केल्यानंतर अभिषेक शर्माने घेतला बदला, 7 सिक्सर्स मारत केले रेकॉर्ड्स

IND vs PAK Final: अभिषेक-तिलकचा हल्लाबोल अन् शेवटच्या १२ चेंडूंचा थरार! पाकिस्तानला पुन्हा लोळवत टीम इंडियाने जिंकलं गोल्ड मेडल
2

IND vs PAK Final: अभिषेक-तिलकचा हल्लाबोल अन् शेवटच्या १२ चेंडूंचा थरार! पाकिस्तानला पुन्हा लोळवत टीम इंडियाने जिंकलं गोल्ड मेडल

IND vs PAK Asian Games 2026 Final: पाकिस्तानसमोर भारताचा 212 धावांचा डोंगर; अभिषेकनंतर तिलक-दुबेची वादळी बॅटिंग
3

IND vs PAK Asian Games 2026 Final: पाकिस्तानसमोर भारताचा 212 धावांचा डोंगर; अभिषेकनंतर तिलक-दुबेची वादळी बॅटिंग

Asian Games 2026: ‘भारत की बेटी’, प्रणवी उर्सने रचला इतिहास, सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला गोल्फर
4

Asian Games 2026: ‘भारत की बेटी’, प्रणवी उर्सने रचला इतिहास, सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला गोल्फर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.