Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Tourist in China Viral Video : चीनमध्ये गायीच्या पुतळ्यावर बीफचे तुकडे ; भारतीय पर्यटकाचा व्हिडिओ व्हायरल

Indian Tourist in China Viral Video : चीनला भेट देणाऱ्या एका भारतीय पर्यटकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चीनमधील चोंगकिंग येथील एका रेस्टॉरंटबाहेर ठेवलेल्या लाल रंगाच्या गायीच्या पुतळ्यावर गोमांसाच्या विविध भागांची नावे सोशल मीडियावर सांस्कृतिक भिन्नतेबाबत चर्चा सुरू

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 20, 2026 | 04:29 PM
Beef Information Displayed on Cow Statue in Chongqing Restaurant Sparks Debate ( चोंगकिंगमधील एका रेस्टॉरंटमधील गाईच्या पुतळ्यावर बीफची माहिती दाखवल्याने वाद निर्माण झाला आहे.)

Beef Information Displayed on Cow Statue in Chongqing Restaurant Sparks Debate ( चोंगकिंगमधील एका रेस्टॉरंटमधील गाईच्या पुतळ्यावर बीफची माहिती दाखवल्याने वाद निर्माण झाला आहे.)

Follow Us
Follow Us:
  • दोन्ही देशांमध्ये गायींकडे कसे वेगळ्या दृष्टीने पाहिले जाते   
  • हा व्हिडिओ चोंगकिंगच्या युझोंग शहरातला  
  • चिनी माध्यमे आणि नेटकऱ्यांनीही या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या  
Indian Tourist in China Viral Video :  चीनला भेट देणाऱ्या एका भारतीय पर्यटकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये, चीनमधील चोंगकिंग मधील एका रेस्टॉरंटबाहेर असलेल्या लाल रंगाच्या गायीच्या पुतळ्यासमोर उभा राहून हा तरुण आपली निराशा व्यक्त करताना दिसतोय. या पुतळ्यावर गायीच्या शरीराच्या विविध भागांवर बीफच्या वेगवेगळ्या तुकड्यांची आणि त्यातील प्रथिनांच्या प्रमाणाची माहिती देण्यात आली आहे. हे पाहून आपले मन तुटले, असे या तरुणाने व्हिडिओ मध्ये सांगितले आहे.

दोन्ही देशांमध्ये गायींकडे कसे वेगळ्या दृष्टीने पाहिले जाते

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल होत असून व्हिडिओमध्ये हा तरुण म्हणतो , “भारतात आपण गायीची पूजा करतो, तर चीनमध्ये त्यांनी गायीवर अशी चिन्हे चिन्हांकित केली आहेत, जी दर्शवतात की शरीराच्या कोणत्या भागातून कोणत्या प्रकारचे मांस मिळते आणि त्यात किती प्रथिने आहेत. चीनमध्ये इतके लोक बीफ खातात की त्यांनी त्या प्राण्याचा पुतळा बनवून त्यावर चिन्हेही लावली आहेत. माझे मन तुटले. चीनमध्ये असे काही पाहीन अशी मी कधीच अपेक्षा केली नव्हती.”

तो पुढे म्हणतो की, दोन्ही देशांमध्ये गायींकडे कसे वेगळ्या दृष्टीने पाहिले जाते, हे त्याला आपल्या दर्शकांना दाखवायचे होते. भारतात गायीला माता आणि पवित्र मानले जाते, तर चीनमध्ये तिला प्रामुख्याने मांसाचा स्रोत म्हणून पाहिले जाते. ग्राहकांना बीफच्या (गोमांसाच्या) वेगवेगळ्या भागांबद्दल माहिती देण्यासाठी एका रेस्टॉरंटच्या बाहेर सजावट म्हणून हा पुतळा ठेवण्यात आला होता.

हा व्हिडिओ चोंगकिंगच्या युझोंग शहरातला

हा व्हिडिओ पाहून अनेक युजर्सने दावा केला आहे की, हा व्हिडिओ चोंगकिंगच्या युझोंग शहरातला आहे. स्थानिक रेस्टॉरंट मालकाने गायीच्या पुतळ्यावर मांसाच्या वेगवेगळ्या भागांची नावे चिनी भाषेत लिहिली होती, जसे की खांद्याचे मांस, पोटाचे मांस, इत्यादी. ही रचना ग्राहकांना निवड करण्यास मदत करण्यासाठी होती. भारतीय पर्यटकाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, काही लोकांनी याला सांस्कृतिक असंवेदनशीलता म्हटले, तर काहींनी सांस्कृतिक विविधतेचा स्वीकार करण्याचा सल्ला दिला.

Girls College Toilet Viral Video : कुठे दरवाजे नाहीत पार्टिशन्स अपुरे; कॉलेजमधील धक्कादायक प्रकार समोर, व्हिडिओ केला व्हायरल

चिनी माध्यमे आणि नेटकऱ्यांनीही या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या

अनेकांनी हे देखील लक्षात आणून दिले की, भारतातही सर्व समुदाय गायींना समान मानत नाहीत आणि काही प्रदेशांमध्ये गोमांस खाल्ले जाते. चिनी माध्यमे आणि नेटकऱ्यांनीही या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली. त्यांच्या मते, रेस्टॉरंटमधील पुतळा ही केवळ एक व्यावसायिक सजावट आहे आणि त्यामुळे कोणत्याही संस्कृतीचा अपमान होत नाही. चीनमध्ये गोमांस खाणे ही शतकानुशतके चालत आलेली परंपरा आहे आणि ते एक सामान्य गोष्ट मानली जाते.

मृत्यू समोर उभा! आधी मगरीचा हल्ला, मग सिंहांचा कळप अन् शेवटी तरसांचा घेराव…; रानडुकराचा थरारक VIDEO पाहून नेटकरीही थक्क

💡

Frequently Asked Questions

  • Que: पर्यटकाचा व्हिडिओ कुठे व्हायरल झाला आहे?

    Ans: इंस्टाग्रामवर व्हायरल झाला असून तो चीनमधील चोंगकिंग शहरातील असल्याचा दावा केला जातोय.

  • Que: पुतळ्यावर काय माहिती देण्यात आली ?

    Ans: गायीच्या शरीराचे वेगवेगळे भाग, त्यापासून मिळणाऱ्या मांसाचे प्रकार आणि प्रथिनांचे प्रमाण दर्शवण्यात आले

  • Que: पर्यटकाने व्हिडिओमध्ये काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: भारतात गायीला माता आणि पवित्र मानले जाते, तर चीनमध्ये तिला मांसाचा स्रोत म्हणून पाहिले जाते .

Web Title: Indian tourist china cow statue beef viral video chongqing sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 04:29 PM

Topics:  

  • China
  • India-China
  • instagram
  • Instagram News
  • viral
  • viral video

संबंधित बातम्या

मृत्यू समोर उभा! आधी मगरीचा हल्ला, मग सिंहांचा कळप अन् शेवटी तरसांचा घेराव…; रानडुकराचा थरारक VIDEO पाहून नेटकरीही थक्क
1

मृत्यू समोर उभा! आधी मगरीचा हल्ला, मग सिंहांचा कळप अन् शेवटी तरसांचा घेराव…; रानडुकराचा थरारक VIDEO पाहून नेटकरीही थक्क

काय सांगता!!! Instagram स्टोरी अपलोड केल्यानंतरही मिळणार एडीट पर्याय… यूजर्ससाठी नवं फीचर रोलआऊट
2

काय सांगता!!! Instagram स्टोरी अपलोड केल्यानंतरही मिळणार एडीट पर्याय… यूजर्ससाठी नवं फीचर रोलआऊट

Viral Video : “या मुलाच्या बॅगेत गांजा ठेवा…,” हॉटेलमध्ये थांबलेल्या जोडप्याला जाळ्यात अडकवण्याचा पोलिसांचा कट, व्हायरल व्हिडिओ
3

Viral Video : “या मुलाच्या बॅगेत गांजा ठेवा…,” हॉटेलमध्ये थांबलेल्या जोडप्याला जाळ्यात अडकवण्याचा पोलिसांचा कट, व्हायरल व्हिडिओ

Donald Trump: अबब! हे असे कसे झोपले? जिनपिंग यांचे भाषण अन् ट्रम्प यांच्या डुलक्या? Video Viral
4

Donald Trump: अबब! हे असे कसे झोपले? जिनपिंग यांचे भाषण अन् ट्रम्प यांच्या डुलक्या? Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.