Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games 2026: न खेळताच भारत पोहचला आशियाई क्रिडा स्पर्धेत उपांत्य फेरीत, अफगाणिस्तानची स्वप्नं बेचिराख

Asian Games 2026: मैदान खराब असल्याकारणाने भारतीय टीम न खेळताच उपांत्य फेरीत पोहचली असून अफगाणिस्तानचा प्रवास इथेच संपला आहे. चाहत्यांची सामना न बघता आल्यामुळे निराशा झाली आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 28, 2026 | 10:32 AM
भारतीय क्रिकेट संघ पोहचला उपांत्य फेरीत (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

भारतीय क्रिकेट संघ पोहचला उपांत्य फेरीत (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • भारतीय पुरूष क्रिकेट संघ टॉसही न करता आशियाई क्रिडा स्पर्धेत उपांत्य फेरीत 
  • खराब मैदानामुळे भारतीय संघ पोहचला पुढे 
  • अफगाणिस्तानचा खेळ इथेच थांबला 
Asian Games 2026: भारतीय क्रिकेट संघ आशियाई क्रिडा स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहचली आहे. पाऊस आणि खराब मैदानाच्या स्थितीमुळे अफगाणिस्तानविरूद्ध भारतीय संघाला साधा टॉसही करता आला नाही. BCCI ने सांगितल्याप्रमाणे पावसामुळे भारत आणि अफगाणिस्तानमधील हा सामना रद्द करण्यात आला आहे. योग्य मानांकनाच्या आधारावर भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहचली आहे. 

कारोगी एथलेटिक पार्कमध्ये जेव्हा मॅच रेफ्रीने सामना रद्द झाल्याची घोषणा केली तेव्हा दोन्ही संघाचे कर्णधार एकमेकांना हात मिळवताना दिसून आले. याचा अर्थ आता अफगाणिस्तानचा प्रवास इथेच थांबला आहे आणि भारत आता गोल्ड मेडल मिळविण्याच्या शर्यतीत पुढे गेला आहे. 

Asian Games 2026 मध्ये क्रिकेट फिव्हर ऑन! क्वार्टरफायनलमध्ये भारत-अफगाणिस्तानची टक्कर; कधी, कुठे पाहाल LIVE अ‍ॅक्शन?

सामना रद्द तरीही भारत कसा पोहचला उपांत्य फेरीत? 

क्रिकेटच्या खेळात पावसामुळे सामना रद्द होणे हे अगदी सामान्य आहे. अशावेळी दोन्ही संघाचे मानांकन आणि गुण किती आहेत ते पडताळले जाते. पण पण बाद फेरीच्या सामन्यात निकाल निर्णायक असतो. म्हणूनच भारतीय संघ आपल्या उच्च मानांकनाच्या आधारावर उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला. सध्याच्या ICC मानांकनानुसार, भारत जगातील अव्वल टी-२० संघ आहे, तर अफगाणिस्तान १० व्या क्रमांकावर आहे.

जपानमध्ये सततच्या पावसामुळे अनेक खेळांमध्ये व्यत्यय येत आहे. क्रिकेटला याचा विशेष फटका बसला आहे. ओल्या मैदानांमुळे सामने पुढे ढकलले जात आहेत. भारताच्या सामन्यापूर्वीही निशिनमध्ये मुसळधार पाऊस झाला. सामन्यापूर्वी आकाश ढगाळ झाल्यामुळे अधिकाऱ्यांना सामना रद्द करावा लागला. परिणामी, आपल्या श्रेष्ठ मानांकनाच्या आधारावर भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला.

भारत सुवर्णपदकासाठी प्रबळ दावेदार

या आशियाई क्रिडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यासाठी भारतीय संघ एक प्रबळ दावेदार आहे. गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही भारताने सुवर्णपदक जिंकले होते. भारतीय महिला संघाने यापूर्वीच सुवर्णपदक पटकावले आहे.

यापूर्वी, भारताव्यतिरिक्त पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश यांना उपांत्यपूर्व फेरी म्हणजेच नॉकआऊट सामन्यात थेट प्रवेश मिळाला होता, तर गट सामने हाँगकाँग, जपान, अफगाणिस्तान, मलेशिया आणि ओमान यांच्यात खेळले गेले होते.

भारतीय संघः श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, रवि बिश्नोई, अभिषेक शर्मा, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, अक्षर पटेल, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंह, शिवम दुबे, वैभव सूर्यवंशी, विप्रज निगम, यश ठाकूर

Asian Games 2026: नेपाळने पठाणांचा गेम बिघडवला! अफगाणिस्तानला ५ विकेट्सने हरवलं; क्वार्टर फायनलचं समीकरण बदललं

Web Title: Asian games 2026 india into semifinal against afghanistan due to bad ground condition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 10:32 AM

Topics:  

  • asian games
  • asian games 2026
  • indian cricket team

संबंधित बातम्या

Virat Kohli : ‘किंग’ने  मोडला ‘मास्टर’चा Record, वनडेत गाठला 15 हजार धावांचा टप्पा
1

Virat Kohli : ‘किंग’ने मोडला ‘मास्टर’चा Record, वनडेत गाठला 15 हजार धावांचा टप्पा

ODI Series : विंडिजच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांना धू-धू धुतलं! धावांची शंभरी गाठल्यानंतर मिळाला पहिला विकेट
2

ODI Series : विंडिजच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांना धू-धू धुतलं! धावांची शंभरी गाठल्यानंतर मिळाला पहिला विकेट

Asian Games 2026: फायनलमध्ये पराभव, पण इतिहासाच्या पानावर नाव! Anahat Singh ने स्क्वॉशमध्ये जिंकलं ऐतिहासिक सिल्व्हर
3

Asian Games 2026: फायनलमध्ये पराभव, पण इतिहासाच्या पानावर नाव! Anahat Singh ने स्क्वॉशमध्ये जिंकलं ऐतिहासिक सिल्व्हर

Asian Games 2026: गोल्डसाठी अखेरपर्यंत झुंज, पण स्वप्न भंगलं! Abhay Singh ने रचला इतिहास; स्क्वॉशमध्ये भारताला रौप्यपदक
4

Asian Games 2026: गोल्डसाठी अखेरपर्यंत झुंज, पण स्वप्न भंगलं! Abhay Singh ने रचला इतिहास; स्क्वॉशमध्ये भारताला रौप्यपदक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.