Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेटविश्वात मोठी खळबळ! ‘प्रत्येक संघर्ष, प्रत्येक दुखापत…’; Mohammed Shami ने जाहीर केला मोठा निर्णय

Mohammed Shami: 2023 मध्ये मोहम्मद शामी  भारताकडून आयसीसी वर्ल्डकप स्पर्धा खेळला होता. भारताचा फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. मात्र या स्पर्धेत मोहम्मद शामीने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 07, 2026 | 07:38 AM
Mohammed Shami Retirement in test Cricket

Mohammed Shami Retirement in test Cricket

Follow Us
Follow Us:
  • मोहम्मद शामीची टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती 
  • 2023 शामी खेळला होता शेवटी कसोटी 
  • देशांतर्गत क्रिकेटमध्ये शामीची चांगली कामगिरी
Mohammed Shami: भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीचे त्याच्या कारकीर्दीबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट आणि जागतिक क्रिकेटमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मोहम्मद शामीने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला यह . बऱ्याच कालावधीपासून तो टेस्ट क्रिकेटपासून दूर होता. आता त्याने अधिकृतपणे टेस्ट क्रिकेटला रामराम ठोकला आहे. त्यामुळे क्रिकेटविश्वात एकच खळबळ उडाली आहे.

मोहम्मद शामीने आपले शेवटचा कसोटी सामना तब्बल तीन वर्षे आधी म्हणजेच 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. त्यानंतर त्याला झालेली दुखापत आणि अन्य कारणांमुळे तो भारताकडून कसोटी क्रिकेट खेळू शकला नव्हता. तसेच 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर त्याला भारतीय संघाकडून रेड बॉल क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे अखेर त्याने आता कसोटी क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे.

Safed jersey se vida le raha hoon, lekin usse judi yaadon se kabhi nahi… 🇮🇳❤️ Jab pehli baar Bharat ki Test jersey pehni thi, tab sirf ek sapna tha — apne desh ke liye kuch kar dikhane ka.. Uske baad har wicket, har sangharsh, har chot aur har comeback ne mujhe kuch na kuch sikhaya. Test cricket mere liye sirf ek format nahi, meri zindagi ka ek behad khaas hissa raha hai. Aaj bhaari dil aur anginat khoobsurat yaadon ke saath main Test cricket se retirement lene ka faisla kar raha hoon. Is safar mein mera saath dene wale har teammate, coach, family aur un karodon Bharatiyon ka dil se shukriya, jinhone achhe aur mushkil dono waqt mein mujh par bharosa banaye rakha.. BCCI aur Cricket Association of Bengal (CAB) ka bhi dil se shukriya, jinhone mere talent par bharosa kiya, mujhe aage badhne ke mauke diye aur mere cricket ke safar mein ek aham bhoomika nibhayi. Aapka saath aur vishwas mere liye hamesha khaas rahega. Maidan par meri aakhri Test ball bhale hi fenki ja chuki ho, lekin Bharat ke liye khelne ka garv hamesha mere dil mein zinda rahega. Shukriya, Test Cricket. ❤️ Aapka Shami 🇮🇳 #Mdshami11 #Mdshami #TestCricket #Retirement — 𝕸𝖔𝖍𝖆𝖒𝖒𝖆𝖉 𝖘𝖍𝖆𝖒𝖎 (@MdShami11) November 6, 2026

2023 मध्ये मोहम्मद शामी  भारताकडून आयसीसी वर्ल्डकप स्पर्धा खेळला होता. भारताचा फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. मात्र या स्पर्धेत मोहम्मद शामीने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, व्हाईट बॉल क्रिकेट म्हणजेच वनडे आणि टी 20 तसेच देशांतर्गत क्रिकेट तो खेळत राहणार असल्याचे शामीने स्पष्ट केले आहे. मागील काही काळामध्ये शामीला संघात स्थान मिळाले नाही किंवा दिले गेले नाही. त्यामागे त्याची दुखापत किंवा अन्य कारणे असल्याचे म्हटले जाते.

Mohammed Shami: ‘अल्लाह मालिक है…’, क्रिकेट संघात परतण्यावर मोहम्मद शमीचे विधान व्हायरल, अजूनही सकारात्मक

मोहम्मद शामीने सोशल मिडियावर पोस्ट करत हा निर्णय जाहीर केला आहे. ‘मी अत्यंत कठोर मनाने आणि अनेक सुंदर आठवणींसह कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे, जेव्हा प्रथम पांढरी जर्सी परिधान केली होती तेव्हा, देशासाठी काहीतरी करून दाखवण्याचे माझे स्वप्न होते. या प्रवासात  प्रत्येक विकेट, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक दुखापत आणि पुनरागमन या सर्व गोष्टींनी आयुष्यात काही ना काही शिकायला मिळाले आहे.’ कठीण आणि चांगल्या दोन्ही काळात साथ दिल्याबद्दल त्याने आपले सर्व सहकारी खेळाडू, प्रशिक्षक, कुटुंब आणि करोडो देशवासीयांचे मनापासून आभार मानले आहेत. ‘मैदानावर जरी माझ्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा बॉल टाकला गेला असला तरी देखील, देशासाठी खेळण्याचा अभिमान माझ्या मनात नेहमीच जिवंत राहील,’ असे शामीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Mohammed Shami: न्यूझीलंड दौऱ्यात संधी नाही, आता बंगालच्या रणजी संघातूनही मोहम्मद शामी OUT; नेमकं कारण काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: मोहम्मद शामीने कोणत्या फॉर्मटमध्ये निवृत्ती घेतली आहे?

    Ans: वेगवान गोलंदाज मोहम्म शामीने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

  • Que: मोहम्मद शामी शेवटचा कसोटी सामना कधी खेळला होता?

    Ans: मोहम्मद शामी 2023 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

Web Title: Mohammed shami take retirement at test cricket post on social media breaking news tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 07:38 AM

Topics:  

  • indian cricket team
  • Mohammed Shami
  • Retirement
  • Test cricket

संबंधित बातम्या

IND vs NEP: आधी गोलंदाजांनी नेपाळला गुंडाळलं, मग आर्यवीर-लक्ष्यने मैदान गाजवलं; Team India चा एकतर्फी विजय
1

IND vs NEP: आधी गोलंदाजांनी नेपाळला गुंडाळलं, मग आर्यवीर-लक्ष्यने मैदान गाजवलं; Team India चा एकतर्फी विजय

फुटबॉलवर गाजवलं अधिराज्य! मात्र आता ‘ती’ जर्सी दिसणार नाही; Cristiano Ronaldo ची अचानक निवृत्ती
2

फुटबॉलवर गाजवलं अधिराज्य! मात्र आता ‘ती’ जर्सी दिसणार नाही; Cristiano Ronaldo ची अचानक निवृत्ती

आधी गोलंदाजांची झोप उडवली अन् आता सर्व क्रिकेटविश्वाची! Glenn Maxwell ची निवृत्तीची घोषणा
3

आधी गोलंदाजांची झोप उडवली अन् आता सर्व क्रिकेटविश्वाची! Glenn Maxwell ची निवृत्तीची घोषणा

भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ! ‘… मी थकलोय’; Gautam Gambhir च्या ‘त्या’ विधानाने चर्चांना उधाण
4

भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ! ‘… मी थकलोय’; Gautam Gambhir च्या ‘त्या’ विधानाने चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.